Headlines

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत बघून घेईनची भाषा कशी?:'मिसिंग लिंक' आणि राम मंदिर चोरीवरून राज ठाकरेंची महायुती सरकारवर सडकून टीका

“पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या मुद्द्यावरून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देख लुंगा’ अशी भाषा वापरतात आणि चक्क हिंदीतून बोलतात. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, समोर बसलेले आमदार मराठी आहेत, मग तुम्ही विधानसभेत हिंदीतून कुणाला दम देत आहात? दिल्लीत बसलेल्या तुमच्या पक्षातील वरिष्ठांना संदेश द्यायचा आहे का?” अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका…

Read More

पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे:आर्ट ऑफ लिव्हिंगचा “अनसंग एवरीडे हीरोज’ पुरस्कार सोहळ्यात आवाहन; मान्यवर सहभागी‎

अकोल्यात पर्यावरण क्षेत्रात अनेक कार्य होणे आहे. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. उगवा गाव दत्तक घेऊन येथे जलस्त्रोतांचे खोलीकरण करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात लाखोंच्या संख्येत वृक्षारोपण व संवर्धन करण्यात येणार आ . आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ४५ व्या स्थापना वर्षानिमित्त व गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या ७० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने अकोल्यात…

Read More

मेरठमध्ये एका महिलेची गळा चिरून हत्या:घरामध्ये मृतदेह आढळला, तिन्ही मुले घरातच होती

मेरठमध्ये शुक्रवारी सकाळी एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. ही घटना लिसाडी गेट पोलीस स्टेशन परिसरातील मजीद नगर, गल्ली क्रमांक 3 मधील आहे. येथे साकिबची पत्नी कौसर (वय 26) हिचा गळा चिरलेला मृतदेह घरातील खोलीत पलंगाजवळ पडलेला आढळला. जेव्हा मृतदेह घरात पाहिला गेला, तेव्हा कौसरचा पती घरी नव्हता. तो सुमारे एक तासापूर्वीच ई-रिक्षा…

Read More

खासदार रामराव वडकुते ई-बाईकवरून पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात:म्हणाले – भविष्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे आवश्यक

इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांनी गुरुवारी ता. १४ दुपारी ई बाईकवरून प्रवास केला. त्यांनी बाईकवरूनच जिल्हाधिकारी कार्यालया गाठले. त्यानंतर तेथे जिल्ह्यातील विकास कामांसोबतच कायदा व सुव्यवस्थेवरही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुढील काळात ई-कार घेऊनच प्रवास करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देशात पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना पर्यावरणपूरक आणि पर्यायी वाहतुकीचा…

Read More

मत्स्यविज्ञान महाविद्यालयाने महिलांना दिले व्यावसायिक प्रशिक्षण:गोड्या पाण्यातील माशांपासून मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे धडे

मोर्शी येथे मत्स्यविज्ञान महाविद्यालय आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण महिलांसाठी तीन दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांना गोड्या पाण्यातील माशांपासून ‘मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि समारोपीय कार्यक्रमात त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मोर्शी तालुक्यातील स्वयंसाहाय्यता महिला बचतगटांच्या महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. त्यांना…

Read More

नवोदित निर्मात्यांसह कलावंतांनी चित्रपट उद्योग हा सजगपणे समजून घेणे आवश्यक:सिनेमा सिनेमा खेळताना कार्यशाळेमध्ये पंकज धंदर यांनी केले मार्गदर्शन‎

नवोदित निर्माते,कलावंतांनी चित्रपट उद्योग हा सजगपणे समजून घेणे महत्वाचे असून, याचे रितसर प्रशिक्षण घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे,असे मत चित्रपट निर्माते पंकज धंदर यांनी कार्यशाळेत व्यक्त केले. स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित बिईंग आर्टि . मर्यादित निवडक प्रशिक्षणार्थीना प्रवेश असणाऱ्या या महत्वपूर्ण कार्यशाळेला अमरावती ,यवतमाळ ,परतवाडा ,तिवसा , चांदूर बाजार, शिराळा, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर ,…

Read More