Headlines

पुण्याच्या कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगचा दरोड्याचा डाव उधळला:आर्मी इंटेलिजन्सकडून टीप, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई‎

पुणे येथील कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगचा अहिल्यानगरमध्ये दरोडा टाकण्याचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला. बुऱ्हाणनगर रोडवरील मिरावली पहाड पायथ्याजवळ ही कारवाई केली.यात पाच आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून ४ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे, कोयता, चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भिंगार येथील बुऱ्हानगर रोडवरील मिरावली पहाडाच्या पायथ्याजवळ काही इसम कट्ट्यासह दरोडा घालण्याच्या…

Read More

14 महिने पूर्ण होण्यापूर्वीच भाजपचे शहराध्यक्ष बदलले:आ. अडसड ग्रामीण (मोर्शी), तर गुडदे शहराध्यक्षपदी‎

सुमारे १४ महिन्यांपूर्वी (मे २०२५) भारतीय जनता पक्षाने शहराध्यक्षपदी डॉ. नितीन धांडे, तर ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख यांची नियुक्ती केली होती. मात्र नियुक्तीपासून १४ महिने पूर्ण होण्यापूर्वीच पक्षाने त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांची ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी, तर नितीन गुडधे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात…

Read More

रुग्णवाहिकेला चालक नाही अन् रस्ता खराब:मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेला दुचाकीवर नेले, उपचारादरम्यान दुर्दैवी अंत; गडचिरोलीतील घटना

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही रस्त्यांची बिकट परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. तसेच दळणवळणाचीही दुरावस्था दिसून येत आहे. याचाच फटका एका महिलेच्या जिवावर बेतला आहे. वेळेवर उपचार तसेच रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या महिलेला वाचवण्यासाठी तिला दुचाकीवरून आरोग्य केंद्रात नेण्याची वेळी आली होती. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी…

Read More

हिंगोलीत लाचखोर भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात:मोजणीची सीट देण्यासाठी स्वीकारली 10 हजारांची लाच

हिंगोली तालुक्यातील बासंबा येथील शेतकऱ्याला शेती मोजणीची सीट देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतांना उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील दोन भुकरमापकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ता. २२ दुपारी रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बासंबा येथील एका शेतकऱ्याने…

Read More

Indias 10 Trillion Dollar Economy Needs Strong Legal System

नवी दिल्ली17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक CJI सूर्यकांत म्हणाले की, भारताला 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी केवळ भांडवल आणि धोरणे पुरेशी नाहीत. यासाठी मजबूत आणि विश्वासार्ह कायदेशीर व्यवस्थाही तितकीच आवश्यक असेल. गुंतवणूकदारांचा विश्वास याच व्यवस्थेवर अवलंबून असतो. न्यायमूर्ती सूर्यकांत शनिवारी बार असोसिएशन ऑफ इंडियाच्या ‘रूल ऑफ लॉ कन्व्हेन्शन 2026’ मध्ये बोलत होते. ते म्हणाले की, हे…

Read More

पुण्यातील बडतर्फ महिला पोलिस सोनाली हिंगेंचा जामीन फेटाळला:'पॉक्सो'ची भीती दाखवत प्राचार्यांकडून वसूल केली होती खंडणी

अल्पवयीन मुलीचा वापर करून शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ‘पॉक्सो’ कायद्याची भीती दाखवत 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि बडतर्फ महिला पोलिस अंमलदार सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी फेटाळून लावला आहे. या गुन्ह्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे, छायाचित्रे,…

Read More

Election 2026 LIVE Updates; Rahul Gandhi PM Modi | Tamil Nadu BJP Manifesto

Marathi News National Election 2026 LIVE Updates; Rahul Gandhi PM Modi | Tamil Nadu BJP Manifesto West Bengal TMC DMK AIMIM नवी दिल्ली/कोलकाता/चेन्नई2 तासांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी मंगळवारी चेन्नई येथे भाजपचा तामिळनाडू निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. विकसित तामिळनाडूच्या दृष्टिकोनावर आधारित या जाहीरनाम्यात भ्रष्टाचारमुक्त शासन, तरुण आणि शेतकऱ्यांसाठी विशेष आश्वासने, पायाभूत सुविधांचा…

Read More

वादळी वारा अन् “मान्सूनपूर्व’ने चार दिवसांत दुसऱ्यांदा अहिल्यानगरला झोडपले:आतापर्यंत 5.7 मिमी पावसाची नोंद, पुढील 5 दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

मागील चार दिवसांत दोन वेळा वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसाने शहर, जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. बुधवारी सायंकाळी ७ वाजता सुरु झालेला पाऊस तासभर सुरुच होता. वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांत ५. . एप्रिल व मे महिन्यातील पहिले ३ आठवडे तापमान वाढ कायम होती. मात्र २७ मे पासूनच…

Read More

Dattatray Bharane Statement on Devendra Fadnavis National Leadership

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भविष्यात दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगत असतात. मात्र, आता थेट महायुती सरकारमधील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीच “देवाभाऊंनी देशाचे नेतृत्व करावे,” अशी उघड इच्छा व्यक्त केल्याने राजकीय . पांडुरंगाला साकडं घालणार “चांगली माणसं आपल्या भविष्यासाठी महाराष्ट्रातच राहिली पाहिजेत. मात्र, महाराष्ट्र खूप दिवसांपासून दिल्लीच्या तख्तापासून लांब आहे. येत्या 25 तारखेला…

Read More

‘जानुबाईच्या नावानं चांगभलं' च्या जयघोषात भोसे नगरी दुमदुमली:पारंपरिक वाद्ये, लेझीम पथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीत छबिना‎

“जानुबाईचं चांगभलं… कोकणच्या आईचं चांगभलं…” अशा भक्तिमय जयघोषात, नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी भोसे (ता. पंढरपूर) येथील श्री जानुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. हलगी, लेझीम आणि गजीढोल अशा पारंपारिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. यात्रेचा प्रारंभ गुरुवार (दि. ७) रोजी रात्री बारा वाजता देवीच्या महापूजेने झाला. तत्पूर्वी गायकवाड…

Read More