Headlines

रोहित पवारांची शरद पवार गटाच्या बैठकीकडे पाठ:शरद पवारांनी तटकरे अन् प्रफुल्ल पटेल यांची प्रशंसा केल्याने नाराज झाल्याची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची प्रशंसा केल्यामुळे आमदार रोहित पवार नाराज झाल्याचा दावा केला जात आहे. रोहित पवार यांनी शरद पवार गटाच्या आज होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीकडेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा…

Read More

चंद्रपुरातील ब्रह्मपुरी सलग दुसऱ्या दिवशी सर्वात उष्ण, 47.1°C:जगातील 50 उष्ण शहरांमध्ये भारतातील 37; 7 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

भारताचा अर्ध्याहून अधिक भाग तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटेने तापत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र आणि ओडिशाच्या अनेक भागांमध्ये तापमान अजूनही 45°C च्या वर जात आहे. महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. येथे 47.1°C तापमानाची नोंद झाली. खाजगी एजन्सी AQI नुसार, शनिवारी जगातील 50 सर्वात उष्ण…

Read More

Rajya Sabha Election Winners | Mallikarjun Kharge, Pawan Khera Among 14 Unopposed

Marathi News National Rajya Sabha Election Winners | Mallikarjun Kharge, Pawan Khera Among 14 Unopposed नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 14 उमेदवारांनी गुरुवारी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध जिंकली. त्यांच्या विरोधात इतर कोणताही उमेदवार उभा नव्हता. यामध्ये 10 भाजपचे आणि 4 काँग्रेसचे आहेत. निवडणूक जिंकणाऱ्यांमध्ये कर्नाटकातून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माध्यम व प्रचार प्रमुख पवन…

Read More

महिला आरक्षण हा महात्मा फुले यांना खरी आदरांजली:खानवडीत 'ज्योती-सावित्री' शाळेच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप आहे. हा निर्णय महात्मा फुले यांना खरी आदरांजली असल्याचे फडणवीस यांनी प्रतिपादन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या मूळगाव खानवडी (ता….

Read More

राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची दमदार कामगिरी:7 सुवर्ण, 10 रजत, 14 कांस्य पदकांवर खेळाडूंनी कोरेले आपले नाव‎

जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे ११ ते १५ जून दरम्यान आयोजित पहिल्या कब क्लास, कॅडेट व सब-ज्युनिअर मुला-मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ३१ पदके पटकावली. यात ७ सुवर्ण, १० रजत आणि १४ कांस्य पदकांचा समावेश आहे. सब- ज्युनिअर मुलींच्या गटात स्वराली वानखेडे आणि मनस्वी सावंग यांनी सुवर्णपदके जिंकली. त्रिशा…

Read More

नीट-युजी पेपर लीक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात:एनटीएला हटवण्याची 'फेमा'ची मागणी, परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

नीट-युजी पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन’ (FEMA) या डॉक्टरांच्या संघटनेने ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) कडून परीक्षेची जबाबदारी काढून घेण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या थेट देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाला…

Read More

अधिक मासात माय-लेकींच्या ओटीभरणाचा ट्रेंड:लेकींकडून आईचा सन्मान; आहेराच्या साडीमुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल‎

sअधिक मास हा भगवान विष्णूच्या आराधनेचा अतिशय पवित्र काळ मानला जातो. हा मास १५ जूनपर्यंत असून या पवित्र महिन्यात जावई आणि लेकीचा विशेष सन्मान करून त्यांना चांदी, सोन्याचे दागिने किंवा वस्तू भेट देण्याची जुनी परंपरा आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी कौटुंबिक गेट-टुगेदर सोहळे रंगत आहेत. या पारंपरिक सोहळ्यांमध्येच यंदा ग्रामीण भागात आणखी एक नवा ट्रेंड…

Read More

Public Wi-Fi will have a single password across the country, 4 lakh hotspots in the country, TRAI has sought suggestions

Marathi News National Data Revolution Advanced System: Public Wi Fi Will Have A Single Password Across The Country, 4 Lakh Hotspots In The Country, TRAI Has Sought Suggestions गुरुदत्त तिवारी | नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकार पीएम-वाणीच्या अपयशातून धडा घेत एक नवी आणि प्रगत पब्लिक वाय-फाय प्रणाली आणण्याची तयारी करत आहे. या नव्या व्यवस्थेचा…

Read More

घरातील टीव्ही ठरला यमदूत!:डोक्यावर कोसळताच 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; जळगावातील हादरवणारी घटना

घरात खेळत असताना अचानक घडलेल्या एका दुर्घटनेत 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील आमोदा गावात घडली आहे. घरातील कपाटावर ठेवलेला अवजड टीव्ही अचानक खाली कोसळून मुलीच्या डोक्यावर पडल्याने ही दुर्घटना घडली. नाझमीन मोहम्मद इसहाक पिंजारी असे मृत मुलीचे नाव असून या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळच्या सुमारास…

Read More

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’अभियान सुरू:पंचगव्हाण येथे विविध आजारांची तपासणी, दंत, नेत्र आणि ईसीजी तपासणीसह नागरिकांना मोफत आरोग्य कवच‎

राज्यभरात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर . काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या शिबिरामध्ये पंचगव्हाण आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे रीतसर उद्घाटन करण्यात…

Read More