स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर; तब्बल 7 वर्षे धूळखात पडलेली रोड स्विपर मशीन सुरू, रस्ते धूळमुक्तीचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्नचालू
तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जाहीरनाम्यात शहरातील रस्ते धुळमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याच्या आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाची पूर्तता करण्याकडे पाऊल टाकण्यात आले आहे. यासाठी गेल्या ७ वर्षांपासून बंद अवस्थेत धूळखात पडून असलेली नगरपरिषदेची रोड स्विपर मशीन . गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरातील नागरिक आणि बाहेरून येणारे भाविक, प्रवासी रस्त्यांवरील उडणाऱ्या धुळीमुळे प्रचंड हैराण झाले होते. नागरिकांच्या या…