Headlines

शिवना केंद्रात 19 पैकी 5 जि.प. शाळा जीर्णावस्थेत:तीन शाळांमध्ये वीज नाही, अनेक इमारतींना तडे, पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी‎

आधुनिकतेच्या युगातही अनेक शाळा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. परिणामी ग्रामीण विद्या र्थ्यांच्या शिक्षनाचा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शिवना केंद्रातील १९ पैकी ५ शाळा जीर्णावस्थेत तर ३ शाळांत वीज नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना . सिल्लोड तालुक्यातील शिवना केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था शिक्षणव्यवस्थेतील वास्तवता दर्शविणारी आहे. केंद्रात एकूण १९ शाळांचा समावेश असून, त्यापैकी…

Read More

'ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का':अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या मागणीवर सुनावणी

अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून उत्तर मागवले. विचारले, ताजमहाल तेजो महालय मंदिर होते का? न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने यावर केंद्र आणि ASI ला आपले प्रतिज्ञापत्र (काउंटर-एफिडेविट) दाखल…

Read More

प्रगतिशील शेतकरी:आधी ट्रॅक्टर ड्रायव्हर, आता रेशीम शेतीवर वार्षिक 25 लाख कमाई; अकोल्यातील शेतकऱ्याची रेशीम कोष अन् तुती रोपांची विक्री

पारंपरिक आणि कमी उत्पन्न देणाऱ्या शेतीला फाटा देऊन जर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली, तर शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता करोडोंची उलाढाल करणारा उद्योग बनू शकते, हे अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील प्रगतीशील शेतकरी पांडुरंग गिऱ्हे यांनी सिद्ध करून दाखवले. एकेकाळी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्याचा ट्रॅक्टर चालवणारे पांडुरंग आज रेशीम कोष व तुती रोपांच्या विक्रीतून…

Read More

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शाळांना उडवून देण्याची धमकी:शाळा बंद केल्या, चंदीगड-मोहाली पोलीस हाय अलर्टवर; काल खलिस्तानी घोषणा लिहिल्या होत्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यापूर्वी मोहालीतील 6 शाळांना सकाळी-सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. माहिती मिळताच पोलीस, बॉम्बशोधक पथके शाळांमध्ये पोहोचली. परिसराची कसून तपासणी केली जात आहे. फेज-6 मधील शिवालिक पब्लिकला सकाळी सुमारे 9 वाजता अधिकृत ईमेलवर धमकीचा संदेश आला. शिवालिकच्या समन्वयकाने सांगितले…

Read More

Northern Coalfields Apprenticeship & BSNL Jobs 2026

44 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये 1607 पदांवर भरतीची माहिती. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात उद्या म्हणजेच 11 फेब्रुवारी 2026 पासून होत आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 166 पदांवर भरतीची. तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये अभियंत्याच्या 6 रिक्त जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा…. 1. नॉर्दर्न कोलफील्ड्समध्ये 1607…

Read More

शाळांनी पाठ्यपुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता उपक्रमशील व्हावे:अंधानेरच्या ‘ड्रेन फॉरेस्ट’चे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक‎

जिल्हा परिषद शाळांनी केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षणापुरते मर्यादित राहू नये, तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. शाळा आणि ग्रामपंचायतीच्या अशा उपक्रमांमुळेच गावाचा कायापालट होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी येथे केले. अंधानेर येथील जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात आलेल्या ड्रेन फॉरेस्ट या उपक्रमाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. मतदार पुनरनिरीक्षण कामाची प्रत्यक्ष…

Read More

गोंदियात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून केला खून:दोघांना अटक, गळ्यावरील ओरखड्यांनी उघड केला कट

गोंदियामध्ये कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधाच्या वादातून एका 44 वर्षीय व्यक्तीचा गळा दाबून खून करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोदिंयामधील कुडवा परिसरात हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र कटरे असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. 27 तारखेला कुडवा येथील…

Read More