TMC चे बंडखोर MP उद्या लोकसभाध्यक्षांना भेटणार:ममतांनी सायनी घोष, माला रॉय यांची पदे काढली; दोघीही दिल्लीला रवाना
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षातील २० बंडखोर खासदार सोमवारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. हा बंडखोर गट ‘खरा तृणमूल काँग्रेस’ म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. या गटाचा भाग असलेल्या सायनी घोष आणि माला रॉय या खासदारांनी रविवारी सकाळीच दिल्लीसाठी प्रयाण केले. ममता यांनी या दोघींनाही पक्षातील पदांवरून हटवले आहे;…