Headlines

संभाजीनगरातील ठाकरे स्मारकास 15 कोटी मंजूर:पालकमंत्री शिरसाट यांना दूर ठेवून उपमहापौर जंजाळ यांनी आणला निधी

सिडकोतील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शुक्रवारी स्मारकाच्या कामाची पाहणी केली. स्मारकाची काही कामे अपुरी असल्यामुळे सुशोभीकरणासाठी निधीची आवश्यकता होती. त्यामुळे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या निधीचा शासन निर्णयदेखील निघाला…

Read More

पिंपळगाव पेठचा प्रकार:सहा फूट खोलीच्या ओढ्यावर चक्क 20 लाखांचा सिमेंट बंधारा, पाण्याची आवक कमी, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह‎

ग्रामीण भागात जलसंधारणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. कागदावर विकासगंगा वाहते, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचे उदाहरण पिंपळगाव पेठ येथील कोके वस्तीवर पाहायला मिळत आहे. सहा फूट खोलीच्या एका चिंचोळ्या खोंगळीवर चक्क २० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. हा प्रकार पाहून गावकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या असून, हा बंधारा पाण्यासाठी की…

Read More

Nifty Crosses 23,743; Sensex Hits 75,506

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 15 मे रोजी शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 75,506 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांची वाढ, तो 23,743 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आशियाई बाजारातही घसरण निर्देशांक पातळी अंकांमधील बदल टक्केवारीतील बदल कोस्पी (दक्षिण कोरिया) 7716 -234 -3.31% निक्केई (जपान) 61850 -804 -1.28% हँगसेंग…

Read More

Tamil Nadu CM Vijay Wins Floor Test; Congress, Left Support

चेन्नई2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडू विधानसभेत आज सत्ताधारी तमिलगा वेत्री कळगम (TVK) सरकारची बहुमत चाचणी झाली. मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षाला VCK, CPI (M), IUML आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. याशिवाय, AMMK मधून निलंबित करण्यात आलेले पक्षाचे एकमेव आमदार एस. कामराज यांनीही विजय यांना पाठिंबा दिला आहे. आता TVK कडे 122 आमदार झाले आहेत. हे 118च्या…

Read More

विहिरीत साबडे कोसळले, मजूर ठार; दुसरा गंभीर जखमी:वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारातील घटना‎

प्रतिनिधी | खंडाळा खंडाळा शिवारात विहिरीतील मलबा काढणारी साबडे अंगावर पडून एक मजूर ठार झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे रायगड हॉटेलच्या पाठीमागे गट नंबर १० मध्ये शरद भोपळे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. राजपूत ठेकेदारामार्फत काम चालू होते. विहीर…

Read More

दिल्ली जिमखाना क्लबने सरकारकडे दुसऱ्या ठिकाणी जमीन मागितली:केंद्राने 27.3 एकर जमीन परत मागितली होती, 5 जूनपर्यंत रिकामी करण्याचे आदेश

केंद्र सरकारने 113 वर्षांपूर्वीच्या दिल्ली जिमखाना क्लबसाठी स्थापन केलेल्या जनरल कमिटीने सोमवारी सरकारला आवाहन केले आहे की, क्लबच्या कामकाजावर परिणाम करू नये. कमिटीने म्हटले आहे की, जर सरकारने ताब्यात घेण्याची कारवाई पुढे नेली, तर क्लबला दुसरीकडे जमीन द्यावी. खरं तर, लुटियन्स दिल्लीतील या ऐतिहासिक क्लबवर सुमारे 48 कोटी रुपयांचे भूभाडे (ग्राउंड रेंट) थकले आहे. लँड…

Read More

कोंढव्यात हिंदूंना शोधण्यासाठी आता दुर्बिण लावावी लागेल:2047 पर्यंत देश इस्लाम राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र, कोंढव्याच्या मुद्द्यावरून नीतेश राणे आक्रमक

पुण्याच्या कोंढव्यामध्ये आता हिंदूंना शोधण्यासाठी दुर्बिण लावावी लागत आहे. देशाला 2047 पर्यंत ‘इस्लाम राष्ट्र’ बनवण्याच्या दृष्टीकोनातून काही शक्ती काम करत आहेत. या शक्तींनी काही विशिष्ट भागांवर आपले लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये पुण्याच्या कोंढवा परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. कोंढवा परिसरात सुरू असलेल्या घडामोडींवर टीका करताना राणे म्हणाले की,…

Read More

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा…:वाळूजच्या प्रतिपंढरपुरात उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते रात्री 12 वाजता महापूजा

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ एक नव्हे तर लाखो भाविकांच्या मनाची अवस्था या अभंगाप्रमाणे विठ्ठल दर्शनाने झाली. कारण आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर अशी ख्याती असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा अपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता उद्योगमंत्री उदय…

Read More

तरुणींमध्ये स्तनातील गाठींचे प्रमाण वाढले:दुर्लक्ष करू नये, वेळेत तपासणी करणे गरजेचे – डॉ. सुजाता राजपूत

अलीकडच्या काळात २० ते ४० वयोगटातील महिलांमध्ये स्तनातील गाठी आढळण्याचे प्रमाण वाढले आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यातील बहुतांश गाठी कर्करोगाच्या नसतात, तरीही स्तनात जाणवणाऱ्या कोणत्याही नव्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता राजपूत यांनी केले आहे. डॉ. राजपूत यांच्या मते, पूर्वी स्तनातील गाठींची समस्या…

Read More

पुण्यात पहिले मॉडेल नोंदणी कार्यालय सुरू:वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन'मुळे मोठी सुविधा; जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयात करता येणार दस्त नोंदणी

पुणे येथे राज्यातील पहिल्या मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार हे कार्यालय सुरू झाल्याचे सांगितले. कोथरूड येथील रिव्होलेशन मॉलमधील या कार्यालयाचे उद्घाटन महापौर मंजुषा…

Read More