Headlines

'राजा शिवाजी' प्रदर्शित; रितेश देशमुखने केली एक विनंती:'कृपया चित्रपट पाहताना व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड करू नका'

अभिनेता रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 11.70 कोटींचे बंपर ओपनिंग कलेक्शन केले आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. चित्रपट बघून आलेले अनेक जण चित्रपटातील वेगवेगळ्या दृश्यांच्या क्लिप्स रेकॉर्ड करून त्या सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. यामुळे सोशल मीडियावरही या चित्रपटाची…

Read More

सातारा-महाबळेश्वर मार्गावर महाकाय दरड कोसळली:जेसीबीही दरडीत अडकला, वाहतूक पूर्णपणे ठप्प; प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू

राज्यात एका बाजूला अनेक भागांना अजूनही पावसाची प्रतीक्षा असताना, दुसऱ्या बाजूला मुंबई, कोकण, पुणे आणि सातारा परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला मोठा फटका बसत असून, सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील ‘काळा कडा’ परिसरात मुसळधार पावसामुळे महाकाय दरड कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. या भीषण घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक…

Read More

Mcap of 8 most valued firms surges by ₹1.90 trn, Icici bank top gainer

मुंबई4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गेल्या आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या तेजीमुळे देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये ₹1.90 लाख कोटींची वाढ नोंदवली गेली आहे. या काळात खासगी क्षेत्रातील ICICI बँकेने सर्वाधिक नफा कमावला आणि ती यादीत अव्वल स्थानी राहिली. ICICI बँकेचे मूल्यांकन सर्वाधिक ₹56,223 कोटींनी वाढून एकूण ₹9.61 लाख कोटींवर पोहोचले. HDFC बँकेचे…

Read More

सातारा क्राईम जगत:वृद्ध महिलेला लाकडी स्टिकने मारहाण; अल्पवयीन मुलीचा पाठलाग, तरुणाविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा

सातारा तालुक्यातील लिंब गावातील चतुरबेट परिसरात कौटुंबिक वादातून एका ६५ वर्षीय महिलेला लाकडी स्टिकने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब गावातील चतुरबेट येथे १५ मे रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास ही घटना घडली. वत्सला हणमंत सावंत (वय ६५) यांना सोहम…

Read More

चंद्रपूर जिल्ह्यातील बरंडघाट परिसरात वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू:जिल्ह्यात 23 वा बळी, वन विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बरंडघाट परिसरात सोमवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेंद्र तिमाजी भोयर (५०, रा. बरंडघाट) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा २३ वा बळी ठरल्याने वन विभागाच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र भोयर हे विश्वनाथ भोयर यांच्यासोबत…

Read More

School Girl Hit by Speeding Scorpio in Satona; CCTV Footage Captured

गुरुवारी सकाळची वेळ नेहमीसारखीच धावपळीची होती. सातोना गावातील चौकात एक एसटी बस येऊन थांबली. बसमधून सातवीत शिकणारी एक चिमुरडी उत्साहाने खाली उतरली. शाळा गाठण्याच्या घाईत तिने रस्ता ओलांडण्यास सुरुवात केली. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच . अंगावर काटा आणणारे दृश्य सीसीटीव्हीत कैद धडक इतकी भीषण होती की, ती लहान मुलगी फुटबॉलसारखी हवेत कित्येक…

Read More

'फार्माईश' ॲप स्थानिक औषध विक्रेते, ग्राहकांना जोडणार:डॉ. दीपमाला पाटील यांनी विकसित केले व्यासपीठ; औषध खरेदी प्रक्रिया सुलभ होणार

पुण्यातील डॉ. दीपमाला पाटील (पीएचडी इन फार्मसी) यांनी ‘फार्माईश’ नावाचे एक तंत्रज्ञान-आधारित व्यासपीठ विकसित केले आहे. हे व्यासपीठ ग्राहकांना त्यांच्या परिसरातील परवानाधारक औषध विक्रेत्यांशी जोडणार आहे. प्रिस्क्रिप्शनवर औषधे मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच स्थानिक औषध विक्रेत्यांची आरोग्यसेवेतील भूमिका अधिक सक्षम करणे हा यामागील उद्देश आहे, अशी घोषणा डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमाचा…

Read More

बीडमध्ये शाही लग्नातील बडेजाव बेतला जिवावर:फटाक्यांच्या आतिषबाजीत 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी, इव्हेंट‎ कंत्राटदारांवर कारवाई करा- भाजप

विवाह सोहळ्यांमध्ये श्रीमंतीचे प्रदर्शन आणि बडेजाव करण्याच्या नादात साध्या सुरक्षेच्या नियमांनाही पायदळी तुडवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे. एका शाही विवाह सोहळ्यात झालेल्या प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका फोटोग्राफरचा अवघ्या तीन दिवसांवर विवाह होता. मिळालेल्या माहितीनुसार लग्न समारंभ, वाढदिवस आणि‎ विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हौस ‎‎म्हणून…

Read More

पुणे पेट्रोल पंपावर सायबर फसवणूक:व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा, कमिशनसाठी बँक खात्यांचा वापर

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कमिशनच्या आमिषाने सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्याची परवानगी दिल्याप्रकरणी पंपाच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ ५० रुपयांच्या कमिशनसाठी हे बेकायदेशीर व्यवहार केले जात होते. याप्रकरणी एका ४३ वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पंपाचा…

Read More

फुलंब्री तालुक्यात बनावट दारूच्या साठ्यासह 2 वाहने जप्त:तिघे अटकेत, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 11 लाख 81 हजारांचा ऐवज जप्त‎

गोवा राज्यात विक्रीस असलेल्या अवैध विदेशी मद्याची वाहतूक आणि बनावट दारूची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सिल्लोडच्या पथकाने फुलंब्री तालुक्यात कारवाई केली. २१ जुलै रोजी केलेल्या या धडक कारवाईत एकूण ११ लाख ८१ हजार ८०० रुपये किमतीचा मुद . फुलंब्री व वडोद बाजार पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू असून याकडे…

Read More