Headlines

संसद मार्च क्रूरता- आज SCमध्ये पुन्हा सुनावणी:पोलिसांवर हल्ला करणारा कोण? याच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्यावर निर्णय शक्य

सर्वोच्च न्यायालय आज सोमवारी 20 जुलैच्या संसद मार्चमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमाराविरोधात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करणार आहे. हे प्रकरण CJI सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध करण्यात आले आहे. उल्लेखनीय आहे की, परीक्षांमधील गैरव्यवहार आणि NEET पेपरफुटीविरोधात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन 36 दिवस चालले होते. 25 जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हे आंदोलन संपवण्यात…

Read More

पुढच्या रीलमध्ये पंतप्रधान मोदींनी लाठीमार झालेल्या विद्यार्थिनींची माफी मागावी- दिपके:पोलिसांच्या अमानुष मारहाणीवर संताप, ‘केवळ ‘रील’पुरतीच माफी नसावी

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी संसद भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारावरून आता मोठा वाद पेटला आहे. याप्रकरणी अभिजित दिपके यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे पोलिस प्रशासन आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “२० जुलै रोजी झालेल्या या आंदोलनात लहान मुली आणि विद्यार्थिनींना पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या निर्दयी कारवाईचा…

Read More

आता सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खासगी प्रॅक्टिसवर कायमस्वरूपी बंदी:हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; 2012 सालचा शासन निर्णय ठरवला वैध

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता सेवेत असताना खासगी प्रॅक्टिस (वैद्यकीय व्यवसाय) करता येणार नाही. सरकारी डॉक्टरांच्या खासगी व्यवसायावर पूर्णपणे बंदी घालणारा राज्य शासनाचा ७ ऑगस्ट २०१२ चा निर्णय औरंगाबाद . शासनाने २०१२ मध्ये नवा शासन निर्णय काढून असा प्रॅक्टिसवर बंदी घातली होती. या निर्णयाला डॉ. संतोष सिरसीकर, डॉ. माया कागणे यांच्यासह…

Read More

Baba Kedarnath’s court is deserted, only 51,649 devotees in July, the lowest number of devotees in 5 years

Marathi News National Baba Kedarnath’s Court Is Deserted, Only 51,649 Devotees In July, The Lowest Number Of Devotees In 5 Years रुद्रप्रयाग9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडच्या चारधाम यात्रेत यंदा १९ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान ४५ लाख ७५ हजार ७०५ भाविकांनी दर्शन घेतले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पडणाऱ्या पावसाचा यात्रेवर मोठा परिणाम झाला आहे. यंदा…

Read More

जायकवाडी धरण 85.24 टक्क्यांवर; गोदावरीकाठच्या 172 गावांना इशारा:32 हजार क्युसेक आवक; गेल्या वर्षी 4 ऑगस्टला धरणातून पहिला विसर्ग

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सद्य:स्थितीत धरण ८५.२४ टक्के भरले असून पाण्याची मोठी आवक पाहता मुख्य दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे आणि महसूल विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अहिल्यानगर, नांदेड व बीड या सहा जिल्ह्यांतील गोदावरी नदीकाठच्या १७२ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे….

Read More

रशियन चलन देण्याच्या बहाण्याने 3.48 कोटींचा गंडा घालणारा नाशकात अटकेत:परभणीतील विद्यार्थिनीच्या पित्याच्या तक्रारीवरून कारवाई

रशियातील विद्यापीठाचे बनावट प्राधिकृत पत्र दाखवून भारतीय चलनाचे रशियन चलनात (करन्सी एक्सचेंज) रूपांतर करून देण्याचा बहाणा करून ३ कोटी ४८ लाखांची फसवणूक करणारा मुख्य संशयित शुभम राकेश सिंग याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने पाथर्डी फाटा येथे ही कारवाई केली. प्रिया बाविसे (रा. पाथर्डी फाटा, मूळ रा. रवळगाव, परभणी) यांचे वडील…

Read More

महायुतीत ठिणगी:'माझ्या नादाला लागलात तर तुमची जागा…'; क्लस्टरच्या मुद्द्यावरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना उघड इशारा

राज्यात महायुतीचे सरकार असले तरी, स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील जुनी राजकीय धुसफूस आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या ‘क्लस्टर विकास योजने’ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. केवळ विरोधच नव्हे, तर नाईक यांनी नाव न घेता शिंदेंवर घणाघाती टीका करत…

Read More

गोल्डन टेंपलजवळच्या हॉटेलमध्ये मुलीवर बलात्कार:अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून अमृतसरला आणले, तरुणाला निहंगांनी पकडले; हॉटेल मालकालाही अटक

अमृतसरमधील गोल्डन टेंपलजवळच्या हॉटेलमधील एका तरुणाने 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. हे कळल्यावर कुटुंबीयांनी निहंगांशी संपर्क साधला. त्यानंतर निहंग परमजीत सिंग अकाली आपल्या साथीदारांसह हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आरोपीला पकडले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात हॉटेल मालकालाही अटक करण्यात आली आहे. त्याने कोणत्याही…

Read More

'स्वराज्य सेवा प्रतिष्ठान'ला सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार:ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी सन्मानित, एक लाख रुपये प्रदान

दिवंगत सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा लोकगौरव पुरस्कार ‘स्वराज्य सेवा प्रतिष्ठान’ला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा रविवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात पार पडला. मराठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते ‘स्वराज्य सेवा प्रतिष्ठान’च्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘वनराई’ चे विश्वस्त आणि…

Read More

जि.प. अधिकाऱ्यांनी कार्यालय बदलात केला भेदभाव:कर्मचारी संघटनेचा आरोप, प्रक्रिया दुरुस्त करण्याची मागणी

अमरावती जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कार्यालय बदलाच्या प्रक्रियेत भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. सलग पाच वर्षे एकाच कार्यालयात सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना हा भेदभाव झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या प्रक्रियेचा त्वरेने फेरविचार करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पंकज…

Read More