देवगाव रंगारीतील कन्या प्रशालेत विद्यार्थी संसद निवडणूक:विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, निवडणूक प्रक्रियेची माहिती व नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने उपक्रम
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कन्या प्रशाला देवगाव रंगारी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी . शाळेत विद्यार्थी प्रतिनिधींची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली. निवडून आलेल्या १८ प्रतिनिधींची बैठक घेऊन विद्यार्थी संसद स्थापन करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष,…