Headlines

Fraud from Cambodia, ‘Send 10 children, give 95 thousand each…’, Bhaskar correspondent’s 55-day undercover campaign

Marathi News National Fraud From Cambodia, ‘Send 10 Children, Give 95 Thousand Each…’, Bhaskar Correspondent’s 55 day Undercover Campaign अक्षय बाजपेयी27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘१० मुले पाठवा… प्रत्येक मुलामागे १,००० डॉलर (सुमारे ९५ हजार रुपये) कमिशन मिळेल.’ कंबोडियात बसलेल्या एका पाकिस्तानी एजंटने भास्करच्या प्रतिनिधीला ही ऑफर दिली. अट एवढीच होती की, मुलांना इंग्रजी बोलता येणे…

Read More

शेतकरी नरमले, पोलिस बंदोबस्तात मोजणी‎:शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनासाठी मानेगावात मोजणी सुरु, गुन्हे दाखल झाल्याने शेतकरीवर्ग भयभीत‎

. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पांतर्गत वैराग परिसरामध्ये प्रस्तावित असलेल्या ट्रम्पेटमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या सुपीक काळ्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण होणार आहे. त्यामुळे ट्रम्पेटची जागा बदलण्यासाठी ठोस प्रयत्न करू, अशी ग्वाही मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू खरे यांनी शेतकऱ्यांना दिली. दोन मोठे महामार्ग एकमेकांना जोडणारा आणि गाड्यांना दिशा बदलण्यासाठी बनवला जाणारा एक फ्लायओव्हर (उड्डाणपूल) आणि वर्तुळाकार…

Read More

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते:लोकशाहीत आंदोलने होत राहतील; गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई होईल

निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने म्हटले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते, जे घटनात्मक चौकटीत आपली मागणी मांडत होते. लोकशाहीत आंदोलने होत राहतील, त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलीस कारवाईचे स्पष्ट निकष निश्चित केले पाहिजेत. न्यायालयाने असेही म्हटले की, ज्याने कोणी गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर केला आहे, त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार…

Read More

FO ट्रेडिंगमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान कमी होऊन ₹91,685 कोटी झाले:सेबीच्या कठोर नियमांचा परिणाम; प्रत्येक गुंतवणूकदाराचे सरासरी नुकसान वाढून ₹1.16 लाख झाले

भारतीय शेअर बाजारातील इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजेच FO सेगमेंटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना होणारे एकूण नुकसान आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कमी होऊन 91,685 कोटी रुपयांवर आले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये हा आकडा 1.12 लाख कोटी रुपये होता. अर्थ मंत्रालयाने 11 ऑगस्ट रोजी संसदेला ही महत्त्वाची माहिती दिली आहे. मार्केट रेग्युलेटर सेबीने FO सेगमेंटमधील जोखीम कमी करण्यासाठी उचललेल्या…

Read More

नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश:भाजप वैद्यकीय आघाडीच्या पुढाकाराने मोठी कारवाई

नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ या नावाने ‘१००% केस उगवण्याचे आयुर्वेदिक उपचार’ देण्याचा दावा करणाऱ्या एका बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगरच्या पुढाकाराने ही धडक कारवाई करण्यात आली. या शिबिरामुळे नागरिकांची संभाव्य आर्थिक फसवणूक आणि आरोग्याचा धोका टळला आहे. सोशल मीडियावर ‘सलमान भाई हेअर ट्रिटमेंट’ या नावाने मोठ्या…

Read More

मुख्याध्यापकाने मुलांसमोर पॅन्ट काढली, लघवी केली:वर्गखोलीत विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न; पालक पोहोचताच कपडे घालू लागला

छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकावर मुलांसमोर अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. शाळेच्या वेळेत मुख्याध्यापक भुवनेश्वर कौशिक यांनी वर्गात मुलांसमोर पॅन्ट काढून लघवी केली, असा आरोप आहे. तसेच, विद्यार्थिनींना जवळ बोलावून अश्लील कृत्य करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलांनी घरी जाऊन पालकांना सर्व सांगितले. त्यानंतर संतप्त पालक शाळेत पोहोचले. त्यांचा आरोप आहे की,…

Read More

तेराव्याच्या कार्यक्रमातील अन्न खाल्ल्याने कान्होबा वडोद येथे 16 जणांना विषबाधा:सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर, बाधितांमध्ये 6 मुली, 2 मुले, 6 महिला, पुरुषांचा समावेश‎

खुलताबाद तालुक्यातील कान्होबा वडोद येथे तेराव्याच्या कार्यक्रमातील कढी आणि वरण-भात रात्री गरम करून खाल्याने एकाच कुटुंबातील १६ जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सर्वांना उपचारासाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात . कान्होद वडोद येथे शिवम मोरे याच्या उत्तरकार्याचे जेवण रात्री पुन्हा गरम करून खाल्ल्याने हा प्रकार घडला. १६ रुग्णांमध्ये उलट्या, मळमळ, जुलाबाचा त्रास…

Read More

भोंदू अशोक खरातच्या 'लीला' आता पडद्यावर:दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका, रुपाली चाकणकर साकारणार असल्याची चर्चा

अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या भोंदू अशोक खरात व त्याच्या कारनाम्यांवर आता चित्रपट येणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा या प्रकरणातील एक कथित प्रमुख संशयित असणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार काय? अशी चर्चा सिनेरसिकांत रंगली आहे. भोंदू अशोक खरातवर…

Read More

उजळंबकर वाचनालयात स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न:मान्यवरांच्या भाषणांनी कार्यक्रमात आणली रंगत; देशभक्तीपर गीतांनी सोहळ्याची शोभा वाढवली

कै. नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यंदाचा 80 वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वि. ल. धारूरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवशंकर मुंढे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वाचनालयाचे कोषाध्यक्ष अजिंक्य उजळंबकर…

Read More

पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर:आता मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’च्या वापराचा उल्लेख बंधनकारक – मंत्री झिरवाळ

पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रेस्टॉरंटला त्यांच्या मेन्युकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जर पदार्थात नैसर्गिक पनीर, चीजऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरले असेल, तर त्याचा उल्लेख करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन…

Read More