![]()
लोकरंग द्वारा आयोजित तीन दिवशीय अभिनय तथा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ झाला. १७ मेपर्यंत चालणाऱ्या या नाट्यतथा अभिनय प्रशिक्षण शिबिराचेआयोजन करण्यात आले असून.भारत गणेशपुरे आणि अंकुरजीवाढवे हे दोन प्रसिद्ध अभिनेतेनाट्य प्रशिक्षणाचे धडे याशिबिरामध्ये सर्वांना देत आहेत. जिल्हाभरातील प्रशिक्षणार्थ्यांनी यानाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभागनोंदविला असून उद्घाटनसमारंभा नंतर लगेच या शिबिराचाप्रारंभ झाला. सुरुवातीला सर्वांचापरिचय करून घेत दोन्हीअभिनेत्यांनी प्रशिक्षण देण्याससुरुवात केली आहे. नवीन शिकण्याचीवृत्तीच मोठं बनवते तीन दिवसांच्या या शिबिरांमध्येसहभागी झालेल्या सर्वांनी आपल्यामनात असलेले प्रश्न बिनधास्तविचारा आणि आनंदाने हे शिबिरपार पाडा असे आवाहनही या प्रसंगीबोलताना गणेशपुरे यांनी केले.सुप्रसिद्ध अभिनेते अंकुर वाढवेयांनीही याप्रसंगी आपले मनोगतव्यक्त केले. सतत काहीतरी नवीनशिकण्याची वृत्तीच आपल्यालामोठं बनवायला मदत करते असेप्रतिपादन याप्रसंगी वाढवे यांनीकेले. नाट्य प्रशिक्षण शिबिराच्याउद्घाटन समारंभात बोलतानाआपल्या जीवनातील संघर्ष त्यांनीप्रशिक्षणार्थ्यांसमोर मांडला.
Source link
लोकरंगद्वारा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा श्रीगणेशा:अभिनेता बनण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज, भारत गणेशपुरे; उद्घाटनाला मान्यवर उपस्थित