Headlines

ससून रुग्णालयातील 'मावशी' व 'दाई' यांचा सन्मान:अमनोरा येस फाउंडेशनतर्फे 'मीरा देशपांडे सेवा सन्मान' पुरस्कार प्रदान

ससून रुग्णालयातील रुग्णसेवेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ‘मावशी’ आणि ‘दाई’ यांचा अमनोरा येस फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित केले. सिटी ग्रुपच्या अमनोरा येस फाउंडेशनने ‘स्व. मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्कार’ प्रदान केला. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव, सिटी ग्रुपचे…

Read More

जलजीवनवर कोट्यवधींचा खर्च, तरीही घाटनांद्रावासीयांना 15 दिवसांआड पाणी:वृद्ध, महिलांसह लहान मुलांना पाण्यासाठी करावी लागते भटकंती‎

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावात जून महिन्यात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. ग्रामस्थांना तब्बल १५ दिवसांआड केवळ अर्धा तास मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यावर समाधान मानावे लागत असून, पाण्यासाठी महिला, वृद्ध आणि लहान मुलांना भटकंती करावी लागत आहे. . गावाची वाढती लोकसंख्या पाहता, तत्कालीन सरपंच निर्मलाबाई तडवी यांनी अतिरिक्त विहिरी अधिग्रहित करण्याचा ठराव मांडला होता. मात्र, त्यांचा कार्यकाळ…

Read More

जेवणातून औषधे दिल्याच्या संशयातून मुलाने‎बॅटने आईची हत्या करत स्वत:लाही संपवले‎:आईवर हल्ला केल्यानंतर मुलाची दुसऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या‎, नांदेडची घटना

तरुणाने बॅटने वार करुन आईची हत्या केली.‎त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या‎केली. ही घटना नांदेड शहरातील तरोडा‎भागातील राहुल कॉलनीत शनिवारी रात्री‎उशिरा घडली. प्रतीक चौथरे (२४) आणि‎भारती चौथरे (५२) अशी दोघा मृतांची नावे‎आहेत. प्रतीकवर मानसोपचार तज्ज् . राहुल कॉलनी येथील बालाजी सोपान‎चौथरे हे सीआरपीएफमध्ये पाँडिचेरी येथे‎कर्तव्य बजावतात. त्यांची मुलगी प्राची पुणे‎येथे शिकते, तर पत्नी भारती आणि मुलगा‎प्रतीक…

Read More

पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे:आर्ट ऑफ लिव्हिंगचा “अनसंग एवरीडे हीरोज’ पुरस्कार सोहळ्यात आवाहन; मान्यवर सहभागी‎

अकोल्यात पर्यावरण क्षेत्रात अनेक कार्य होणे आहे. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. उगवा गाव दत्तक घेऊन येथे जलस्त्रोतांचे खोलीकरण करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात लाखोंच्या संख्येत वृक्षारोपण व संवर्धन करण्यात येणार आ . आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ४५ व्या स्थापना वर्षानिमित्त व गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या ७० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने अकोल्यात…

Read More

मृग दारात, पण पाऊस बेपत्ता:पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; भाजीपाला उत्पादकही अडचणीत, सर्वांचे डोळे आकाशाकडे‎

खरीप हंगामाची चाहूल लागली असली तरी पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने घाटनांद्रासह परिसरातील शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला आहे. जूनचा दुसरा आठवडा संपला तरी मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली असून, बळीराजा आता आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. खरीप हंगामातील भरघोस उत्पादनासाठी वेळेत मशागत आणि योग्य वेळी पेरणी होणे अत्यावश्यक मानले जाते….

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थेचे वाजले बिगुल, इच्छुकांची गर्दी:प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, दिलीप माने, राजन पाटील यांची नावे चर्चेत

. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून, राजकीय वर्तुळात आतापासूनच कमालीची ईर्ष्या आणि चुरस पाहण्यास मिळत आहे. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाचे गणित पाहता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) स्पष्ट ”मॅजिक फिगर” उपलब्ध आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी झाली असतानाच, दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडी आणि स्थानिक…

Read More

"अहिल्यानगर महिला प्रीमियर‎ लीग''चे शिवराज वॉरियर्सचे विजेते‎:क्रीडा केडगावमध्ये ७ एकरात उभारणार क्रिकेट स्टेडियम : आ. जगताप‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व एस. के. क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर महिला प्रीमियर लीग’चा थरार शिवराज वॉरियर्सच्या विजयाने संपुष्टात आला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात शिवराज वॉरियर्सने जी एन एस नाईट रायडर्सचा पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम लढतीत जी एन एस नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद…

Read More

विमानतळावर 'बॉम्ब'ची मस्करी पडली महागात!:एका वाक्यामुळे थांबवले विमानाचे उड्डाण, प्रवाशाला पोलिसांची नोटीस

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या खोडसाळपणामुळे मोठी खळबळ उडाली. दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात चढण्यापूर्वी सुरक्षा तपासणीदरम्यान ५५ वर्षीय प्रवाशाने “माझ्या बॅगेत बॉम्ब आहे” असे सांगितल्याने सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. या घटनेमुळे टेकऑफसाठी सज्ज असलेले विमान त्वरित थांबवण्यात आले आणि संपूर्ण सुरक्षा प्रक्रिया पुन्हा राबवण्यात आली. नेमका प्रकार कसा घडला? ही घटना…

Read More

'तुमच्याकडे तलवार असून तुम्ही त्याने डास मारता..':मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला सुनावले, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

‘तुमच्याकडे अधिकाररूपी तलवार आहे, पण तुम्ही त्याचा वापर केवळ डास मारण्यासाठी करता. हीच खरी समस्या आहे,’ अशा अत्यंत कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाची कानउघाडणी केली आहे. कॅडिला फार्मास्युटिकल्स या नामांकित औषध कंपनीवर एफडीएने केलेल्या अचानक जप्ती आणि विक्री बंदीच्या कारवाईवरून उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, एफडीए केवळ आपल्या अधिकारांचे…

Read More

2 ट्रक उलटले; नगर-पुणे मार्ग साडेसहा तास ठप्प:सुपे पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून मोठी कोंडी टाळली‎

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव (पारनेर) शिवारात गुरुवारी (२०) सकाळी सहाच्या सुमारास दोन ट्रक उलटल्याने महामार्गावरील वाहतूक दोन्ही दिशांनी तब्बल साडेसहा तास ठप्प झाली. मात्र, सुपे पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेत तातडीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवल्याने मोठ्या प्रमाणावर होणारा वाहतूक खोळंबा टळला. दुपारी साडेबारा वाजता अपघातग्रस्त ट्रक हटविल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारा ट्रक…

Read More