गांधर्व गुरुकुलात निवास व्यवस्थेसाठी 8 जूनला निवड चाचणी:होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजना सुरू
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणे येथे गायन, वादन आणि नृत्य या कला प्रकारात पूर्णवेळ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल निवास व्यवस्था उपलब्ध आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही सुविधा दिली जात असून, आता होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजनाही सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून पुण्यात येऊन संगीत क्षेत्रात बी.ए. किंवा एम.ए. शिक्षण घेऊ…