Headlines

रस्त्याची क्वालिटी नाही, शिक्षणाची गॅरंटी नाही, गुन्हेगारीत पुणे एक नंबर:खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात; राहुल गांधींच्या दौऱ्यावरही सवाल

राज्यात सध्या रस्त्यांची क्वालिटी, शिक्षण, आश्रमशाळा किंवा अंगणवाड्या कशाचीही ‘गॅरंटी’ उरलेली नाही. दुसरीकडे पुण्यात कोयता गँग, खून आणि विनयभंगाच्या घटना वाढल्या असून, गुन्हेगारीत पुणे राज्यात एक नंबरवर असल्याची सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला घालण्यात आलेल्या अटी-शर्तींवरून आणि बीडमधील हत्या प्रकरणावरून त्यांनी…

Read More

विधानपरिषद रणधुमाळीत एकनाथ शिंदेंचा पहिला चेहरा जवळपास निश्चित:दुसऱ्या जागेवर धक्का रणनीती? अकार्यक्षम मंत्र्यांवर गंडांतर

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीची घोषणा होताच सत्ताधारी शिवसेना शिंदे गटामध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात उमेदवारीबाबत रणनीती आखली जात असून,…

Read More

विद्यार्थिनीने कुलर मागितले तर मिळाली नोटीस:नागपूरच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातील प्रकार; हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा – काँग्रेस

उन्हाळ्यामुळे प्रचंड उकडत असल्यामुळे एका विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुलरची मागणी केली. त्यानंतर वसतिगृह प्रशासनाने सदर विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस बजावल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याची टीका करत सरकारवर आगपाखड केली आहे. आकांक्षा उके असे पीडित विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नागपुरातील सावित्रीबाई…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जागर:कै. नारायणराव उजळंबकर वाचनालयात जयंती उत्साहात साजरी

स्थानिक कै. नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या अजोड राष्ट्रकार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सपकाळ हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भोयरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या…

Read More

Temples and mosques in Ahmedabad follow the ‘religion of protecting the environment’

Marathi News National Temples And Mosques In Ahmedabad Follow The ‘religion Of Protecting The Environment’ अल्पेश भट्ट | अहमदाबाद39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक धार्मिक स्थळांनी आपली वीज स्वतः तयार करावी, असा प्रयत्न आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील मंदिरे, मशिदी आणि जैन मंदिरे आता सूर्याच्या प्रकाशाने उजळून निघत आहेत. अहमदाबाद महानगरपालिकेने शहरातील ११४ प्रमुख धार्मिक स्थळांना ‘ग्रीन एनर्जी हब’मध्ये…

Read More

कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला:विधानसभेत भावुक झाले राम कदम, कबुतरखाने नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी

मुंबईतील कबुतरांमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत अत्यंत भावनिक पद्धतीने उपस्थित केला. आपल्या आईचे निधन फुफ्फुसांच्या इंटरस्टिशियल लंग डिसीज (ILD) या गंभीर आजारामुळे झाल्याचे सांगताना ते भावुक झाले. कबुतरांच्या विष्ठेमुळे (ड्रॉपिंग्ज) हवेत पसरणाऱ्या घटकांमुळे हा आजार बळावतो, असा दावा करत त्यांनी सरकारने तज्ज्ञ समिती नेमून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी…

Read More

प्रतीक यांच्या बालपणापासून अंतिम संस्कारापर्यंतचे 25 फोटोज:अपर्णावर प्रेम, लव्ह-मॅरेज; बॉडी बिल्डिंग आणि विमान उडवण्याचे शौकीन, सासऱ्यांनी दिला मुखाग्नी

प्रतीक यादव आता या जगात नाहीत. त्यांचा अंत्यसंस्कार 14 मे रोजी लखनऊमधील भैसाकुंड येथे झाला. यावेळी सपा प्रमुख अखिलेश यादव, शिवपाल यादव, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतीक यांचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी 13 मे रोजी निधन झाले. 2001 साली एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत प्रतीक आणि अपर्णा यांची भेट झाली होती….

Read More

देवस्थान जमिनीबाबत मसुदा 3 दिवसांत सार्वजनिक करणार:जुलैच्या अधिवेशनात कायदा आणणार – महसूल मंत्री बावनकुळे

राज्यातील साडेचार लाख हेक्टरहून अधिक असलेल्या देवस्थान इनाम जमिनींच्या हस्तांतरणाबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील तीन दिवसांत कायद्याचा मसुदा सार्वजनिक केला जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. एक महिन्याचा वेळ हरकती व सूचना नोंदवण्यासाठी जनतेला दिला जाईल. त्यांच्या सूचनांचा विचार करून जुलैमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात या कायद्याला अंतिम स्वरूप दिले…

Read More

नाइट लँडिंगचे कारण देत गोव्याचे विमान 3 महिने बंद:हैदराबादच्या विमानाला सूर्यास्ताची अडचण पण गोव्याच्या उड्डाणावरही बंदी

सोलापूर-गोवा आणि सोलापूर- हैदराबाद ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सचे एकच विमान आहे. हैदराबादमधून सोलापुरात येणाऱ्या विमानाची वेळ सूर्यास्तावेळची आहे. नाइट लँडिंगच्या सुविधेअभावी पावसाळ्यात सूर्यास्तावेळी विमान टेकऑफ करणे कठीण आहे. त्यामुळे कंपनीने हैदराबादसह गोव्याचीही विमानसेवा २० जूनपासून पुढील ३ महिने म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादसाठी नाइट लँडिंगची अडचण असू शकेल, पण गोवा विमानाची वेळ…

Read More

घाटीत बोन मिनरल डेन्सिटी तपासणी शिबिरास सुरुवात:अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागामार्फत 22 ते 28 जुलैदरम्यान हाडांची तपासणी

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे २२ ते २८ जुलैदरम्यान बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) तपासणी शिबिरास प्रारंभ झाला आहे. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागामार्फत डॉ. एम. बी. लिंगायत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन केले आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते या…

Read More