Headlines

Noise Cancellation, Translator, Wear Detection Under ₹5000

Marathi News Business Oppo Enco Air 5 Pro Launch: Noise Cancellation, Translator, Wear Detection Under ₹5000 नवी दिल्ली18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टेक कंपनी ओप्पो ने ‘एनको एअर 5 प्रो’ लाँच केले आहेत. या नवीन डिव्हाइसमध्ये 55dB चे ANC म्हणजेच, ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल आहे. हे बाहेरील मोठा आवाज नाहीसा करते. ANC शिवाय हे डिव्हाइस 54 तासांपर्यंत…

Read More

तहानलेल्या ठाण्याचं पाणी 'ॲमेझॉन'च्या घशात!:मेगा डेटा सेंटरवरून जितेंद्र आव्हाडांचा पालिकेवर हल्लाबोल, टीडीआरनंतर आता नवा घोळ?

ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या गाजत असलेल्या टीडीआर घोटाळ्यावरून आधीच वनविभागासह पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यातच आता पालिकेच्या आणखी एका नव्या आणि वादग्रस्त निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असा खळबळजनक आरोप केला आहे की, अमेरिका आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला ‘ॲमेझॉन’चा मेगा डेटा सेंटर प्रकल्प…

Read More

पत्नीसोबत जगभ्रमंतीचे स्वप्न अपूर्ण राहिले:निवृत्त बँक कर्मचाऱ्याकडून सैन्याला 25.51 लाख रुपये, मुलांची मिळाली खंबीर साथ

अनेकांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य हे आराम करण्याचे किंवा फिरायला जाण्याचे माध्यम असते. परंतु नागपूरचे ७० वर्षीय निवृत्त बँक कर्मचारी श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी सेवानिवृत्तीच्या पैशांतून देशप्रेमाचा आदर्श ठेवला. श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी आयुष्याची संपूर्ण पुंजी म्हणजेच २५ लाख ५१ हजार रुपये “आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड’साठी दान केली. त्यांनी उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर…

Read More

कचरा संकलनासाठी शुल्क विरोधात उबाठाचे आंदोलन:ठराव विखंडन करण्याची केली मागणी‎

महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा अकोलेकरांवर ६०० रुपयांचा आर्थिक भार लादल्याचा आरोप करत मालमत्ता करामध्ये समाविष्ट करण्यात आलेले कचरा संकलनाचे ६०० रुपये शुल्क तत्काळ करण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख आशिष गावंडे यांनी केली. भाजपने सभागृहात मंजूर केलेला ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठवावा, अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे करण्यात आली. यापूर्वी सन २०१७…

Read More

गद्दारांना सांगताय 'भिऊ नका, मी पाठीशी आहे:हा थेट सुप्रीम कोर्टालाच धमकीवजा संदेश आहे का? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल

“देशातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना भेटायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ नाही, मात्र फुटून गेलेल्या गद्दार खासदारांना भेटायला त्यांच्याकडे वेळ आहे. गद्दारांना ‘मी पाठीशी आहे’ असे सांगून मोदींनी एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयालाच धमकीवजा संदेश दिला आहे का?” असा थेट आणि खळबळजनक सवाल शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी…

Read More

देशहितासाठी संशोधन करा:कुलगुरू डॉ. बारहाते यांचे संशोधन मार्गदर्शक कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आवाहन

विद्यार्थ्यांनी देशहित डोळ्यासमोर ठेवून संशोधन करावे आणि त्याची गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित ‘संशोधन मार्गदर्शक अभिमुखता’ कार्यशाळेत ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते. विद्यापीठाचा गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती….

Read More

महायुतीतील वाद मिटल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत बदलाचे वारे:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील एकीचा परिणाम

महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, भाजप यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला होता. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढवल्या. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे तिन्ही पक्ष एकत् . राज्यात महायुतीचे सरकार असले तरी छत्रपती संभाजीनगरात महायुतीच्या नेत्यांमध्ये कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढल्या….

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये CM देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली:महात्मा फुले चौकात दोन तासांपासून नागरिकांची मोठी गर्दी, जल्लोष

छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजल्यापासूनच महात्मा फुले चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महात्मा फुले चौकातून क्रांती चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत भाजपचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सव्वा…

Read More

Maharashtra 10th Board Exam Results Today 1 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी एका परिप . यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक आता संपली आहे. यंदा राज्याच्या सर्व विभागांमधून 16,15,489…

Read More

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन‎:व्हेल माशाची उलटी कोकण, मराठवाडा, हैदराबादमार्गे यूएई, दुबई, चीन, युरोपात, महाराष्ट्रात 5 वर्षात 117 कोटी रुपयांची उलटी जप्त

स्पर्म व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस तस्करीचे गुन्हे राज्यात कमालीचे वाढलेत. एक किलो उलटीला १ कोटीची किंमत मिळते. विशेष म्हणजे भारतात वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची १ नुसार स्पर्म व्हेल अतिसंरक्षित जीव असून त्याच्या खरेदी-विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. तरीही नजर चुकवून तस्कर ही उलटी समुद्र नसलेल्या पुणे, सातारा, मराठवाड्यासारख्या अंतर्गत भागात आणून लपवताहेत. येथूनच…

Read More