Headlines

मंदिर समितीचा निर्णय:अधिक मास अन् सुटीमुळे गर्दी; श्री विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, दर्शनरांगेमध्ये घुसखोरी केल्यास कारवाई

अधिक मासानिमित्त चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन रांग व मंदिर परिसरात शेडनेट उभारून सावलीची सोय करण्यात आली आहे, तसेच दर्शन रांगही वॉटरप्रूफ (जलरोधक) करण्यात आली आहे. तसेच अधिक मासाच्या काळात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र…

Read More

ठाण्यात बहुजन विकास आघाडी शिंदेंसोबत?:क्षितिज ठाकूर विधान परिषदेवर जाण्याची चर्चा; पालघर पट्ट्यात शिंदेंची ताकद वाढणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ठाणे-पालघर विधान परिषद मतदारसंघासाठी एक नवे समीकरण आकाराला येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. विरार, वसई, नालासोपारा आणि पालघर पट्ट्यात मजबूत पकड असलेल्या बहुजन विकास आघाडीचे (बविआ) नेते क्षितीज ठाकूर यांना या जागेवरून संधी…

Read More

Rajya Sabha Election Winners | Mallikarjun Kharge, Pawan Khera Among 14 Unopposed

Marathi News National Rajya Sabha Election Winners | Mallikarjun Kharge, Pawan Khera Among 14 Unopposed नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 14 उमेदवारांनी गुरुवारी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध जिंकली. त्यांच्या विरोधात इतर कोणताही उमेदवार उभा नव्हता. यामध्ये 10 भाजपचे आणि 4 काँग्रेसचे आहेत. निवडणूक जिंकणाऱ्यांमध्ये कर्नाटकातून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माध्यम व प्रचार प्रमुख पवन…

Read More

आईची मोलमजुरी, वडिलांचा बँड‎अन् मुलाची एमपीएससीत भरारी‎:कोंढवडच्या अभिषेकचे मुद्रांक निरीक्षक पदासाठी सहावे स्थान

राहुरी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील अभिषेक सिताराम चव्हाण यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुद्रांक निरीक्षक पदासाठी जाहीर झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या यादीत त्यांनी अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून २७३.५० गुण मिळवत सहावे स्थान पटकावले. त्यांच्या या यशामुळे क्लास वन…

Read More

पेहेचान प्रगती फाऊंडेशनचा 4 राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव, महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्याची‎ दखल‎

इंदूर येथे आयोजित अखिल भारतीय दिगंबर जैन महिला परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात इगतपुरीच्या ‘पेहेचान प्रगती फाऊंडेशन’ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला जैन व प्रांतीय अध्यक्षा टीना पांड्या (मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेने चार प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले. संस्थेच्या अध्यक्षा प्रगती अजमेरा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्य व महिला…

Read More

पर्यटकांत भीती:वेरूळ लेणीत नाग निघाला; कर्मचाऱ्यांमुळे अनर्थ टळला, लेणी क्रमांक 16 च्या परिसरातील घटना‎

वेरूळ लेणी परिसरातील गवतात शुक्रवारी साप निघाल्याची घटना घडली असताना, शनिवारी पुन्हा दुपारी साडेचारच्या सुमारास लेणी क्रमांक १६ (कैलास लेणी) च्या परिसरात पर्यटकांना एक मोठा नाग आढळून आला. नाग पाहताच पर्यटकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. यावेळी तैनात असलेले सुरक्षा रक्षक असलम शेख, सुपरवायझर साहू यांनी तातडीने धाव घेत सतर्कता दाखवली. त्यांनी सर्पमित्राला पाचारण केले….

Read More

11 लाखांचे दागिने लुटणारी आंतरराज्यीय टोळी 24 तासांत जेरबंद:पुण्यात गोळीबार करून दरोडा; मुख्य आरोपी उत्तर प्रदेशात वॉन्टेड

हवेली तालुक्यातील शिरसवाडी येथे गोळीबार करून ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तीन सराईत आरोपींना पुणे गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून या आरोपींना जेरबंद करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट-७ आणि दरोडा व वाहनचोरी पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास…

Read More

भगवान चवलेंनी माउंट धौलागिरी केले सर:जगातील सातवे उंच शिखर पादाक्रांत, अनेक अष्टहजारी शिखरेही समिट

पुण्यातील गिर्यारोहक भगवान चवले यांनी जगातील सातवे सर्वात उंच शिखर माउंट धौलागिरी यशस्वीरित्या सर केले आहे. १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी हे शिखर पादाक्रांत केले. मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे येथील रहिवासी असलेले चवले हे एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धौलागिरी हे ८,१६७ मीटर (२६,७९५ फूट) उंचीचे शिखर पश्चिम-मध्य नेपाळमध्ये स्थित आहे….

Read More

सभागृहाचे नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करा:सभागृहाच्या टिपू सुलतान नावावरून वादाचे संकेत‎

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला देण्यात आलेले ‘टिपू सुलतान’ हे नाव बदलण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली असून, याबाबत संघटनांनी जिल्हाधिकारी व स्थायी समिती सभापतींना निवेदनही िदले. सभागृहाला स्वराज्यरक्षक ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली आहे. निवेदन हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून देण्यात आले. महापालकेमध्ये जून २०१२ रोजी सभा झाली होती. या…

Read More

मिलिंद वाळंज राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींच्या हक्कासाठी कार्यरत संस्थेची निवड

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या हक्कासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशन’च्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मिलिंद नंदकुमार वाळंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील आणि प्रशिक्षण विभाग प्रमुख शरद बुट्टे-पाटील यांच्या विशेष शिफारशीनुसार ही निवड जाहीर करण्यात आली. मिलिंद वाळंज यांनी आजवर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही स्तरांवर…

Read More