मांसाहारी असाल तर घर मिळणार नाही!:मुंबईच्या ताडदेवमधील ब्रोकरचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गट आणि मनसे आक्रमक
मुंबईतील ताडदेव परिसरातील एका फ्लॅटच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या एका ब्रोकरने “मांसाहार करणाऱ्यांना या सोसायटीत घर मिळणार नाही” असा दावा करणारा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गट आणि मनसेने या प्रकारावर आक्षेप घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. नेमका प्रकार काय? व्हिडीओत काय म्हटलंय?…