Headlines

अभिनेता विजय यांच्या शपथविधीत आई-वडील हात जोडून उभे होते:पहिल्यांदाच एका नेत्याने पँट, शर्टमध्ये शपथ घेतली, 6 मोमेंट्स

तमिलगा वेत्री कडगम (TVK) प्रमुख आणि अभिनेत्यातून नेते बनलेले सी. जोसेफ विजय रविवारी तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. शपथविधीदरम्यान काही क्षण असेही होते जे चर्चेत राहिले. शपथपत्र न वाचता ते भाषण देऊ लागले, जसे त्यांनी ‘मी जोसेफ विजय…..’ असे म्हटले, समर्थकांनी 3 मिनिटे टाळ्या वाजवल्या. आई-वडील हात जोडून दिसले. यादरम्यान राज्यपालांनी त्यांना थांबवले. तामिळनाडूमध्ये शपथविधीचे…

Read More

काळजाचा ठोका चुकवणार!:माळीण गावच्या भीषण दुर्घटनेची सत्यकथा आता मोठ्या पडद्यावर; टीझर रिलीज

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ‘माळीण’ गावावर कोसळलेल्या निसर्गाच्या भीषण कोपाची सत्यकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याच्या त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाचा थरारक टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या २४ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सत्य घटनेवर आधारित चित्रपट वरूण…

Read More

तिसगाव धरणावर 300 हून अधिक शेतकऱ्यांच्या 300 केबल्स‌ चोरीला:घटनास्थळाजवळच केबल्स‌् जाळून तांबे लंपास; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह‎

तीव्र पाणीटंचाईशी मुकाबला करणाऱ्या वणी परिसरातील शेतकऱ्यांना आता चोरांनी टार्गेट केले आहे. तांबे आणि पितळ या धातूंच्या गगनला भिडलेल्या किमतींचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तिसगाव धरण परिसरात १५ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक शेतकऱ्यांच्या ३०० पेक्षा जास् . चोरट्यांनी धरणाजवळीलच एका आडमार्गावर या सर्व केबल्स‌् एकत्र केल्या. तिथेच त्या जाळून त्यातील प्लास्टिक नष्ट केले आणि…

Read More

भेसळयुक्त पनीरपाठाेपाठ बाजारातून ‘शुद्ध तूप’ गायब:गरेदार, पिवळेधम्मक, विनालेबल बरण्यांतून हाेत असे विक्री

बाजारातून पनीर गायब झाल्यानंतर आता ‘शुद्ध’ म्हणून विकले जाणारे भेसळयुक्त तूपही अचानक गायब झाले आहे. कोणतीही नोंद किंवा लेबल नसलेल्या बरण्यांमधून होणारी ही धोकादायक विक्री अचानक थांबली आहे. यामुळे आतापर्यंत शुद्ध गरेदार तुपाच्या निमित्ताने आपण नेमके कोणते विष खात होतो? असा प्रश्न जनतेला पडला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच…

Read More

भास्कर एक्सक्लुझिव्ह:850 जागांच्या संसदेची ब्ल्यूप्रिंट; प. बंगाल, महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडूवरही नजर, संसदेत दोन तृतीयांश बहुमतासाठी रचला जातोय डाव

Marathi News National Blueprint For A Parliament Of 850 Seats; After West Bengal And Maharashtra, Now Tamil Nadu Is Also Being Eyed, A Plan Is Being Made For A Two thirds Majority In Parliament धर्मेंद्र सिंह भदौरिया/ मुकेश कौशिक | नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पावसाळी अधिवेशनापूर्वी संसदेचे चित्र बदलणारी मोठी राजकीय खेळी दिल्लीत सुरू…

Read More

लक्झरी गुंतवणूक स्थिर; दुर्मिळ-जुनाट वस्तूंमध्ये 13% पर्यंत वाढ झाली:आता गुंतवणूकदार फक्त त्याच मालमत्तांमध्ये पैसे गुंतवत आहेत, ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे

लक्झरी गुंतवणुकीचा बाजार स्थिर होत आहे. संग्राहकांचे लक्ष आता सामान्य गुंतवणुकीतून वस्तूंच्या दुर्मिळतेवर आणि त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वावर केंद्रित झाले आहे. नाइट फ्रँकच्या ‘द वेल्थ रिपोर्ट 2026’ नुसार, 2025 मध्ये लक्झरी इन्व्हेस्टमेंट इंडेक्समध्ये 0.4% ची किरकोळ घट झाली. गेल्या दोन वर्षांपासून अनेक श्रेणींमध्ये सुरू असलेल्या व्यापक घसरणीनंतर हे स्थिरतेचे एक संकेत आहे. अहवालानुसार, आता गुंतवणूकदार केवळ…

Read More

माजी राज्यसभा खासदार सुभाष चंद्रांच्या वडिलांचे निधन:मुंबईत 96 वर्षांच्या वयात अखेरचा श्वास घेतला; उद्या हिसारमध्ये अंत्यसंस्कार होतील

हरियाणाचे माजी राज्यसभा खासदार आणि एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांचे वडील नंद किशोर गोयनका यांचे सोमवारी निधन झाले. मुंबईत वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथील ए रोड, वसंत सागर येथे ठेवण्यात आले आहे. मंगळवारी त्यांचे पार्थिव शरीर…

Read More

राजकमल चौकातील खड्डा 15 दिवसांपासून उघडा:मनपा मुख्यालयाजवळ दुर्लक्ष; अपघाताची भीती

अमरावती शहरातील राजकमल चौकात, महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मॅनहोलचा खड्डा गेल्या १५ दिवसांपासून उघडा आहे. यामुळे या वर्दळीच्या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या उघड्या खड्ड्याबाबत माजी नगरसेवक बबनराव रडके यांनी पालिकेच्या बांधकाम विभागासह इतर दोन विभागप्रमुख आणि काही दुय्यम अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र,…

Read More

बाटली, कॅनमध्ये इंधन विक्री बंद; कजगाव पेट्रोल पंपांवर शुकशुकाट:काळ्याबाजाराची चौकशी करण्याची वाहनधारकांची मागणी‎

कजगावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता बाटली, कॅन तसेच इतर कोणत्याही खुल्या भांड्यात पेट्रोल व डिझेल देण्यास प्रशासनाने कडक बंदी घातली आहे. या आदेशानंतर कजगाव परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली असून तिथे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या निर्णयामुळे सामान्य वाहनधारकांना काही प्रमाणात…

Read More

Congress Leader Ashramshala Controversy; Will Sanjay Raut Speak?

अमित शहा काल संसदेत आल्यानंतर राहुल गांधी यांनी पळ काढला. राहुल गांधी हे पळून जाणारे नेतृत्व आहे, ते पराभव झाला की पळून जातात, त्यामुळे पळणारे आणि प्रश्नांची उत्तरे देणारं कोण नेतृत्व आहे जनतेला माहिती आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म् . नवनाथ बन म्हणाले की, गडचिरोलीतील आश्रम शाळेचा परवाना रद्द करत दोषींवर…

Read More