Headlines

विदर्भाच्या विकासाला गती!:547 किमीच्या चार द्रुतगती महामार्गांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 51,906 कोटींचा प्रकल्प

महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील 547 कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी…

Read More

पटेल, तटकरे हे दोघेही सक्षम नेते:त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नाही – अनिल पाटील; शरद पवारांनी केलेल्या प्रशंसेवरही भाष्य

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेंना पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आले नसल्याचा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे दोघेही पक्षाचे सक्षम नेते आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नाही, असे ते म्हणालेत. शरद पवारांनी तटकरे व पटेल या दोन्ही नेत्यांचे कोणत्या…

Read More

चंद्रपूर जिल्ह्यातील बरंडघाट परिसरात वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू:जिल्ह्यात 23 वा बळी, वन विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बरंडघाट परिसरात सोमवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेंद्र तिमाजी भोयर (५०, रा. बरंडघाट) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा २३ वा बळी ठरल्याने वन विभागाच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र भोयर हे विश्वनाथ भोयर यांच्यासोबत…

Read More

खा. प्रणितींचा पालकमंत्र्यावर प्रहार, शेतकऱ्यांना धीर‎:अवकाळीने झालेल्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी, पालकमंत्री गोरे यांच्यावर सडेतोड टीका‎

. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी पंढरपूर तालुक्यातील तनाळी या गावांला भेट देत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तसेच शासनाने तातडीच्या उपाययोजना करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी…

Read More

Sensex and Nifty Fall Amid Banking & FMCG Sell-off

19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेअर बाजारात आज म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 300 अंकांनी घसरून 78,250 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. तो 24,500 वर व्यवहार करत आहे. बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आज जास्त विक्री दिसून येत आहे. मोलबायो डायग्नोस्टिक्स आणि धूत ट्रान्समिशनच्या IPO मध्ये…

Read More

संजय राऊत आता 'संपत राऊत' झालेत:उबाठा गट काँग्रेसची सुपारी घेऊन मैदानात, लाडकी बहीण योजना महायुती सरकार बंद पडू देणार नाही- बन

संजय राऊत यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काय सुरू आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे. जनतेने त्यांच्या पक्षाला अडगळीत टाकले आहे. संजय राऊत हे आता ‘संपत राऊत’ झाले असून त्यांनी भाजपच्या अडचणी शोधण्याच्या भानगडीत पडू नये, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला…

Read More

WhatsApp India Age Verification Testing; DPDP Act Compliance Update

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तुमच्या व्हॉट्सॲपवर अलीकडे वय किंवा जन्मतारीख नोंदवण्याचा पर्याय दिसला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. व्हॉट्सॲप डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायद्याचे पालन करण्यासाठी वापरकर्त्यांच्या वयाची पडताळणी करण्याची चाचणी करत आहे. यासोबतच, ॲपच्या नवीन प्रस्तावित ‘युझरनेम’ फीचरबाबत भारत सरकार आणि मेटा यांच्यात कठोर चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाला प्रश्न-उत्तरांच्या स्वरूपात…

Read More

सिटी बससाठी "जेबीएम' कंपनीची निवड केंद्र सरकारकडून:महापौर, स्थायी समिती सभापतींनी पत्रकार परिषद घेऊन ‘ग्रीननेक्सट’चा करार

येत्या १५ ऑगस्टपूर्वी शहरात बहुप्रतीक्षित ‘सिटी बस’ सेवा सुरू होणार असून यासाठी जेबीएम कंपनीसोबत केंद्र सरकारनेच करार केला आहे. नेक्सजेन ग्रीन मोबिलिटी प्रा. लि. ही कंपनी या कंपनीला जेबीएम कंपनीनेच नियुक्त केले आहे. मनपाचा करार हा जेबीएम कंपनीसोबतच असून सर्वस्वी जबाबदारी ही जेबीएमचीच आहे, अशी माहिती मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, महापौर शारदा खेडकर…

Read More

बिहारमध्ये रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 32 जखमी:मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 5 लोक; बसने पिकअपला उडवले, रस्त्यावर मृतदेह विखुरले

बिहारच्या कटिहारमध्ये शनिवारी संध्याकाळी बस आणि पिकअपच्या धडकेत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात एकाच कुटुंबातील 5 लोकांचा समावेश आहे. मृतकांमध्ये 10 महिला, 2 पुरुष आणि एक लहान मुलगी आहे. तर, या अपघातात 32 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. हा अपघात कटिहारच्या कोढा ब्लॉकमधील NH-31 वर झाला. अपघातानंतर रस्त्यावर मृतदेह विखुरले होते. अपघातात दोन्ही…

Read More

अभिनेते झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवानेता' पुरस्कार:22 जून रोजी 98 व्या जयंतीनिमित्त पुण्यात होणार प्रदान

थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त यंदाचा ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना जाहीर करण्यात आला आहे. भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेनेच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. फौंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य आणि आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य डॉ. नितीन केतकर…

Read More