Headlines

तेल कंपन्यांना दररोज ₹1,700 कोटींचे नुकसान:10 आठवड्यांत ₹1 लाख कोटींचे नुकसान, कारण- जागतिक तणावामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले नाहीत

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती 50% पर्यंत वाढल्या आहेत. तरीही, भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या दोन वर्षांच्या पातळीवर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्या देशातील ग्राहकांना जागतिक ऊर्जा धक्क्यापासून वाचवण्यासाठी मोठा आर्थिक भार म्हणजेच नुकसान सोसत आहेत. पीटीआयच्या सूत्रांनुसार, गेल्या 10 आठवड्यांत या कंपन्यांना ₹1 लाख कोटींहून अधिक नुकसान…

Read More

शहजाद भट्टी नेटवर्कविरुद्ध 150 ठिकाणी छापे:संभाजीनगरसह राज्यभरात 175 संशयितांची एटीएसकडून चौकशी

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नागपूरसह राज्यभरातील १५० हून जास्त ठिकाणांवर छापे टाकले. पाकिस्तानात बसून भारतीय तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी चिथावणी देणारा आयएसआयचा हस्तक शहजाद भट्टीच्या राज्यातील नेटवर्कविरोधात ही कारवाई होती. या मोहिमेत एटीएसने सोशल मीडियावरून भट्टीच्या संपर्कात असलेल्या १७५ संशयितांना शोधून काढले असून त्यांची कसून चौकशी सुरू…

Read More

'गांधींची गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार':जैनमुनी निलेशचंद्रांचे वादग्रस्त विधान, कॉंग्रेसचा वस्त्र काढून उघडे पाडण्याचा इशारा

महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर देखील या पट्ट्या रंगावण्यात आल्या आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यात आता जैन धर्मगुरू निलेशचंद्र यांचा एक वादग्रस्त विधान केल्याचा…

Read More

MH 12 कोड कायम राहणार:पुण्याच्या वाहन नोंदणीची ओळख अबाधित ठेवण्यास नितीन गडकरींची ग्वाही

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) नवीन वाहन नोंदणीसाठी सध्या एमएच १२ झेडझेड ही शेवटची मालिका सुरू असून, विद्यमान नोंदणी मालिका संपत आल्याने पुढील पर्यायी मालिकांबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचा वाहन नोंदणी कोड एमएच १२ बदलला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, पुण्याची ओळख बनलेला हा कोड कायम ठेवण्याबाबत सकारात्मक घडामोड झाली आहे….

Read More

देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; तिघांना अटक:सिव्हिल लाइन्स पोलिसांची धडक कारवाई; सोशल मीडियावरून सौदे

शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामनगर परिसरात सुरू असलेल्या एका अवैध देहविक्री रॅकेटचा सिव्हिल लाइन्स पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा एका अपार्टमेंटमधील भाड्याच्या फ्लॅटवर छापा टाकून दोन तरुणींसह तिघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रामनगर भागातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे हा अवैध व्यवसाय…

Read More

Pakistani Actress Fake Post: Alpha Movie Claim Debunked

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्री इकरा अजीजच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात दावा केला जात आहे की, तिने आलिया भट्ट आणि शरवरी अभिनीत ‘अल्फा’ चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आणि लिहिले की, ‘अल्फा, धुरंधरला पाकिस्तानकडून दिलेले उत्तर आहे.’ तसेच YRF चे आभारही मानले. मात्र, पडताळणीत हा दावा खोटा ठरला. व्हायरल दावा…

Read More

उषा साठे हत्येप्रकरणी अकलूज बंद; बाजारपेठांमधील बहुतांश व्यवहार ठप्प:योद्धा प्रतिष्ठानच्या हाकेला व्यापाऱ्यांची साथ; आरोपी देशमुख याला शिक्षा देण्याची मागणी‎

अकलूज चौडेश्वरवाडी येथील उषा विजय साठे हत्येच्या निषेधार्थ योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेल्या अकलूज बंदला शहरातील व्यापारी व नागरिकांनी प्रतिसाद दिला. दवाखाने व मेडिकल वगळता बहुतांश व्यापारी आस्थापने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे अकल . प्रांत कार्यालयावर धडकला बहुजन समाजाचा मोर्चा दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सकल बहुजन समाजाच्या वतीने अकलूज येथील प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा…

Read More

Vijay Govt Formation LIVE Updates; TVK BJP AIADMK Congress | Mamata Banerjee

Marathi News National Vijay Govt Formation LIVE Updates; TVK BJP AIADMK Congress | Mamata Banerjee West Bengal Tamil Nadu Assam Kerala Puducherry चेन्नई53 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेबाबत राजकीय सस्पेन्स अजूनही कायम आहे. TVK प्रमुख आणि अभिनेते विजय यांनी शुक्रवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापनेचा दावा केला, परंतु…

Read More

भारतीय परंपरा, संस्कृतीवर परदेशी पाहुणे फिदा:बेलापूरच्या देसाई परिवारातील विवाहासाठी इंग्लंडचे ५ नागरिक श्रीरामपुरात

प्रतिनिधी |श्रीरामपूर भारतीय संस्कृतीतील विवाह सोहळा म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून तो एक उत्सवाचा सोहळा असतो, याची प्रचिती बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे आली. पत्रकार देविदास देसाई यांचा पुतण्या सागर याच्या विवाहानिमित्त थेट इंग्लंडहून ऑर्थर, जोंनथन, अलेक्स, लिडीया आणि अमेलिया हे पाच पाहुणे खास उपस्थित राहिले. भारतीय विवाह सोहळ्यातील कौटुंबिक जिव्हाळा आणि रितीरिवाज पाहून हे…

Read More

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण:आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; सुटका होण्याची शक्यता

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवून सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, तर सबळ पुराव्याअभावी इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दोषी शरद कळसकरचा जामीन मंजूर केल्यामुळे त्याची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा…

Read More