Headlines

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या शिल्पाचे अनावरण:पुणे मनपाने उभारले 5 कोटींचे 'बुधभूषण' ग्रंथ रचनाकार शिल्प

पुणे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलेल्या या ‘बुधभूषण’ ग्रंथ रचनाकार शिल्पासाठी ५ कोटी रुपये खर्च आला आहे. हे शिल्प १० फूट उंचीचे असून, छत्रपती संभाजी महाराज ‘बुधभूषण’ ग्रंथाची रचना करतानाचे हे जगातील पहिले कांस्य शिल्प आहे. महाराष्ट्रात…

Read More

पेट्रोलपंप चालकांचे फर्मान – 7/12 दाखवा डिझेल घ्या:परभणीतील प्रकार, शेतकऱ्यांचा संताप अनावर; कृषिमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

सध्या महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या मशागतीची कामे सुरू आहेत. ही कामे अंतिम टप्प्यात आली असताना परभणी शहर व जिल्ह्यात डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक झळकलेत. त्यातच काही पंप मालकांनी ‘सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या’, असे कथित फर्मान सोडल्यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी…

Read More

PM Modi Petrol Diesel Appeal Impact; MP BJP Pradhuman Tomar

Marathi News National PM Modi Petrol Diesel Appeal Impact; MP BJP Pradhuman Tomar | UP Maharashtra Gujarat Photos नवी दिल्ली/भोपाळ/लखनऊ10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ताफा सोडून फक्त 2 गाड्यांसह बाहेर पडले. सामान्यतः पंतप्रधानांच्या ताफ्यात 12 ते 15 गाड्या असतात. आता एका गाडीत पंतप्रधान तर दुसऱ्या गाडीत एसपीजी आणि सुरक्षा कर्मचारी उपस्थित राहतील….

Read More

"रावसाहेब दानवेंचे वय आता राज्यपाल होण्याचे…":आम्ही पाठिंबा द्यायला तयार, आमदार बबनराव लोणीकरांचे सूचक विधान

भाजप नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी आता राज्यपाल व्हावे, त्यासाठी आमच्या सगळ्यांचा पाठिंबा असल्याचे सूचक विधान भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. ते म्हणाले, रावसाहेब दानवे यांचे आता वय आता राज्यपाल होण्याचे झाले असून त्यांनी आता राज्यपाल व्हावे, त्यासाठी आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. ते जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात…

Read More

कर्तव्यदक्षतेला भावूक निरोप; नव्या नेतृत्वाचे उत्साही स्वागत:जिल्हा परिषदेत रंगला जुन्या-नव्या सीईओंच्या आदरातिथ्याचा सोहळा‎

आतापर्यंतच्या प्रशासकीय प्रवासात अनेक जिल्हे आले, पण अमरावतीने दिलेले प्रेम आणि इथल्या ग्रामीण जनतेसाठी काम करताना मिळालेले समाधान शब्दांत मांडता येणार नाही,”असे भावनिक उद्गार जिल्हा परिषदेच्या स्थानांतरित सीईओ संजिता महापात्र यांनी काढले. . सांगली-मीरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्त म्हणून बदली झाल्यामुळे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांत र्फे त्यांना निरोप तसेच नवे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांचा स्वाागत समारंभ घेण्यात…

Read More

नीतू कपूर @68: डेटवर आईने मारली होती थप्पड:लग्नात बेशुद्ध झाल्या होत्या, ऋषी कपूर यांना वाटले होते- करिअर बरबाद झाले

लहानपणी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जबाबदाऱ्यांनी त्यांच्या कोवळ्या वयातच त्यांच्या हातात पुस्तकांऐवजी चित्रपटाची स्क्रिप्ट दिली. कॅमेऱ्यासमोर हसणाऱ्या त्या चिमुकलीने कधी विचारही केला नसेल की एक दिवस ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाईल. पण नीतू कपूर यांचे आयुष्य केवळ स्टारडमची कहाणी नाही, तर संघर्ष, प्रेम, त्याग आणि दृढ इच्छाशक्तीचा प्रवास आहे. ऋषी कपूरसोबतच्या…

Read More

विधिमंडळावर अनुसूचित जातींचा मोर्चा:आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध; चर्चेशिवाय कोणतेही विधेयक आणू नये- वडेट्टीवार

उपवर्गीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या आरक्षणाच्या विभागणीचा डाव उधळून लावण्यासाठी ‘उपवर्गीकरण विरोधी पुनर्विलोकन समिती’च्या वतीने मंगळवारी मुंबईत विधिमंडळावर प्रचंड मोर्चा काढला आहे. सकाळी 11.30 वाजता मेट्रो सिनेमा येथून सुरू झालेल्या या मोर्चात बौद्ध, ढोर, होलार, मातंग आणि चर्मकार यांसह अनुसूचित जातींमधील हजारो समाजबांधव सहभागी होणार असून, हा जनसमुदाय आता थेट विधिमंडळावर पोहोचला आहे. अनुसूचित जातींचे ‘अ, ब,…

Read More

अधिक मासानिमित्त शहरात विष्णू याग, कीर्तन सोहळा अन् नेत्रचिकित्सा शिबिर:समाजाच्या विकासासाठी अध्यात्म, समाजसेवा आवश्यक- आ.जगताप‎

प.पू. अमळनेरकर महाराज सेवा समितीच्या वतीने अधिक मासानिमित्त आयोजित नऊकुंडी श्री विष्णू याग, कीर्तन सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा शुभारंभ बंधन लॉन्स येथे भक्तिमय वातावरणात झाला. ह.भ.प. प्रसाद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. याच निमित्ताने नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल चौधरी यांच्या सहकार्याने आयोजित मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप…

Read More

दिल्लीत बिहारच्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार:गाडीवर 10 लाखांचा दंड; टूरिस्ट परमिटवर सामान्य बसप्रमाणे धावत होती

दिल्लीत पुन्हा निर्भयासारखं प्रकरण घडलं आहे, जिथे एका धावत्या स्लीपर बसमध्ये महिलेवर दोन तास अत्याचार झाले. नंतर तिला रस्त्यावर फेकून पळून गेले. ज्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडला, ती बिहारची आहे. जी दिल्ली ते बिहार मार्गावर धावते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने सांगितले की आरोपी घटनेनंतर तिला एका निर्जन ठिकाणी फेकून पळून गेले. कसेबसे पीडितेने पोलिसांना फोन…

Read More

अधिकमासात तुळजाभवानीच्या दानपेटीत पाऊण किलोवर सोने, 20 किलो चांदी:दानपेटीत भाविकांनी घातली 6 कोटी 85 लाख रुपयांची भर

पवित्र अधिकमासात तुळजाभवानी मातेचा दानपेटीत भरभरून दान आले आहे. अधिकमासात तुळजाभवानीचरणी तब्बल ८४१ ग्रॅम (पाऊण किलोपेक्षा अधिक) सोने व जवळपास २० किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. या कालावधीत तुळजाभवानी मातेचा दानपेटीत तब्बल ६ कोटी ८५ लाख रुपयांची भर . दर तीन वर्षांनी येणारा हिंदू धर्मातील पवित्र अधिक मास १७ मे १४ जून या कालावधीत…

Read More