Headlines

NEET 2026 Exam Cancelled; Rohit Pawar Slams Government Over Paper Leak

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट २०२६’ (NEET 2026) ही परीक्षा अखेर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय आणि वाढता दबाव लक्षात . राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या गैरप्रकारावर सडकून टीका केली आहे. “281 प्रश्न…

Read More

महिला आरक्षणाला विरोधकांचा पाठिंबा, पण सीमांकनाला विरोध:विधेयकावर उद्या चर्चा होणार, खरगे म्हणाले- लोकसभेच्या जागा वाढवण्याच्या विरोधात मतदान करू

लोकसभेतील जागा वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला विरोधी पक्ष विरोध करतील. बुधवारी विरोधी पक्षनेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हे विधान केले. ही बैठक खरगे यांच्या निवासस्थानी झाली, ज्यात राहुल गांधी आणि टीएमसी, आरजेडी, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) आणि आपचे नेते उपस्थित होते. खरगे म्हणाले की, आम्ही महिला आरक्षणाच्या विरोधात नसलो तरी,…

Read More

पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना टाळे:निपुण हिंगोली अभियानाला चपराक, शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना पटसंख्ये अभावी टाळे लावण्यात आले असून यामध्ये औंढा नागनाथ येथील जिल्हा परिषद शाळा तर हिंगोलीतील कन्या शाळेचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळेच हि वेळ आल्याचा आरोप पालकांतून केला जात आहे. तर यामुळे निपुण हिंगोली अभियानाला चपराक बसली आहे. हिंगोली जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून मागील काही वर्षात गुणवत्ता वाढीच्या नावाखाली विविध…

Read More

लाडकी बहीण योजनेला कात्री:80 लाख महिला बाद झाल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंचा सरकारवर घणाघात

राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला मोठ्या प्रमाणावर कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांचा या योजनेतील लाभ बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केवळ गेल्या एका महिन्यात तब्बल 80 लाख महिलांना या योजनेतून बाद…

Read More

रोहित पवारांची शरद पवार गटाच्या बैठकीकडे पाठ:शरद पवारांनी तटकरे अन् प्रफुल्ल पटेल यांची प्रशंसा केल्याने नाराज झाल्याची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची प्रशंसा केल्यामुळे आमदार रोहित पवार नाराज झाल्याचा दावा केला जात आहे. रोहित पवार यांनी शरद पवार गटाच्या आज होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीकडेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा…

Read More

लेन्सकार्टच्या ड्रेस कोडवर वाद:बिंदी-टिळ्यावर बंदी व हिजाबला परवानगी देणारे पत्र व्हायरल, पीयूष बन्सल म्हणाले- ही जुनी मार्गदर्शक तत्त्वे

लेन्सकार्ट आपल्या ऑफिस आणि स्टोअर्सच्या ड्रेस कोडवरून वादात सापडली आहे. सोशल मीडियावर कंपनीचा एक कथित पॉलिसी डॉक्युमेंट व्हायरल झाला आहे, ज्यात कर्मचाऱ्यांना बिंदी, टिळा आणि कलावा घालण्यास मनाई करण्यात आली आहे, तर हिजाब आणि पगडीला अटींसह परवानगी देण्यात आली आहे. हा वाद तेव्हा आणखी वाढला जेव्हा युझर, लेखिका आणि कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांनी X वर…

Read More

2025 मध्ये 4.4 कोटी भारतीयांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले:दक्षिणेकडील महिला सोने, तर उत्तर भारतातील व्यवसायासाठी घेत आहेत कर्ज

भारतीय कर्ज बाजाराचे स्वरूप बदलत आहे. पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांच्या (न्यू टू क्रेडिट) शर्यतीत महिला पुरुषांना टक्कर देत आहेत. क्रेडिट एजन्सी क्रिफ हाय मार्कच्या ‘ब्रिजिंग द गॅप’ अहवालानुसार, फेब्रुवारी 2026 पर्यंत 12 महिन्यांत महिलांचा सहभाग 41% झाला आहे, जो फेब्रुवारी 2022 पर्यंत 33% होता. म्हणजेच, 10 पैकी 4 नवीन कर्जदार महिला आहेत. विशेष म्हणजे, टीव्ही, फ्रीज,…

Read More

Mateen Patel Denies Knowing Nida Khan; Claims No Imtiyaz Jalil Link

नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची आज पुन्हा एकदा विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी केली जाणार आहे. या महत्त्वाच्या चौकशीपूर्वी मतीन पटेल यांनी या प्रकरणावर आपल . निदा खानसोबतच्या भेटीबाबत माहिती देताना एबीपी माझाशी बोलताना मतीन पटेल म्हणाले, “मी निदा खानला वैयक्तिकरित्या ओळखत…

Read More

पावसाने घेतली उसंत; भंडारदरा परिसर पर्यटकांनी गजबजला!:ऑगस्टच्या पहिल्याच विकेंडला हजारोंची गर्दी; पार्किंगअभावी पर्यटकांची गैरसोय ‎

अहिल्यानगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांवर गेल्या पंधरवड्यापर्यंत सक्रिय असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. शनिवार-रविवारपासून आकाशातील काळेनिळे ढग दूर होऊन निरभ्र आकाश दिसू लागल्याने भंडा . यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून ९ ऑगस्टपर्यंत घाटघर येथे सर्वाधिक ३७६० मिमी, रतनवाडीत ३१४१ मिमी, पांजरे येथे २४४३ मिमी, भंडारदरा येथे २१३९ मिमी, तर वाकी…

Read More

रुग्ण बरे करणाऱ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात:परिषदेत मंथन, डॉ. पचलोरे फाउंडेशनतर्फे ‘हीलिंग द हीलर्स'' आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन‎

डॉ. पचलोरे फाउंडेशनच्या वेलनेस अँड हेल्थ ऑर्बिटने, एम्स नागपूर आणि एम्स रायपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य भारतातील आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी ‘हीलिंग द हीलर्स’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यशाळेने वैद्यकीय व्यावसायिकांना आत्मचिंतन करण्याची संधी दिली. यामध्ये करुणा थकवा इतरांची काळजी घेण्यामुळे येणारा मानसिक थकवा आणि बर्नआऊट (कामाच्या तणावामुळे निर्माण होणारी स्थिती)…

Read More