Headlines

सांगली जिल्हा बँकेतील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा:नोकरभरतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाकडून रद्द; खोत-पडळकरांना दणका

राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य शासनाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती दिली होती. मात्र निवडणूक निकालानंतरही ही प्रक्रिया सुरू न झाल्याने शासनाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना, ‘सरकारने आपले म्हणणे मांडावे, परंतु त्यासाठी नोकरभरती थांबवता येणार नाही,’ असे स्पष्ट करत न्यायालयाने बँकेतील…

Read More

पुणे-बंगळुरू महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक:भीषण अपघातात 2 ठार, 5 जखमी; सातारा शहराजवळील दुर्घटना

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डी-मार्टसमोरील परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील म्हसवे गावाच्या हद्दीत पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीकडे…

Read More

एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ रद्द करा:ऑल इंडिया पँथर सेना

सोयगाव | शासनाने होऊ घातलेला एससी उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेना नेते दिपक केदार यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, मुख्य सचिव यांना निवेदन देण्यात आले. अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय सामाजिक एकतेवर घाव घालणारा आहे. संविधानाच्या तत्त्वांविरोधात आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. हा निर्णय एससी…

Read More

टाळ-मृदंगाचा कडकडाट, अन् भगव्या पताकांचा थाट:निघोजमधून रामदास बाबा दुसाणे माऊलींच्या दिंडीचे प्रस्थान‎

वारकरी संप्रदायाचा जयघोष करत आणि टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरत निघोज येथील श्रद्धास्थान असलेल्या वैकुंठवासी रामदास बाबा महाराज दुसाणे पायी दिंडी सोहळ्याने पंढरपूरकडे कूच केली. खांद्यावर भगव्या पताका घेऊन भजनाच्या सुरात नाचणारे शेकडो वारकरी आणि माता-भगिनींमुळे संपूर्ण निघोज नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली. दिंडीच्या प्रस्थानानिमित्त सर्वप्रथम रामदास बाबा दुसाणे महाराज पर्णकुटीत दिंडी प्रमुख भाऊसाहेब कोल्हे मामा व…

Read More

एफडीएची कारवाई:‘गणेश स्वीट मार्ट'वर छापा; अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित, दुकानात घाणीचे साम्राज्य, अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन

राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशान्वये भेसळयुक्त अन्नपदार्थ व अस्वच्छतेविरोधात सध्या तीव्र मोहीम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत जठारपेठ चौक, तापडियानगरातील “मे. गणेश स्वीट मार्ट’ वर अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी कारवाई केली. तपासणीदरम्यान या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाची अस्वच्छता आढळून आल्याने, सार्वजनिक आरोग्याच्या हितास्तव या पेढीचा अन्न व्यवसाय परवाना…

Read More

देशाच्या 70% भागात ढगाळ वातावरण:25 जुलैपर्यंत पावसाचा अलर्ट; राजस्थानच्या 3 जिल्ह्यांतील पारा 41 डिग्रीच्या वर

इस्रोच्या उपग्रह प्रतिमांनुसार, देशाच्या सुमारे 70% भागावर मान्सूनचे ढग दाटले आहेत. पुढील 25 जुलैपर्यंत उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतासह देशाच्या 60% पेक्षा जास्त भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. आतापर्यंत मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 24% कमी आहे. राजस्थानमध्ये मान्सूनने विश्रांती घेतल्याने उष्णता वाढू लागली आहे. बिकानेर विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये रविवारी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले….

Read More

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार:आरोपी अभिजीत गाडेविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अभिजित गाडे (वय २७, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका पीडित तरुणीने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पीडित २४ वर्षीय तरुणीची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर आरोपीने…

Read More

75% देश तापला, महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट:वर्धेत उष्माघाताने 4 दिवसांत 9 मृत्यू, संभाजीनगर 41.6 तापमान

Marathi News National 75% Of The Country Is Hot, Red Alert For Severe Heat Wave In Maharashtra, 9 Deaths Due To Heatstroke In Wardha In 4 Days, Temperature In Sambhajinagar 41.6 नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशभरात तीव्र उष्णतेचा प्रकोप बुधवारीही राहिला. २ डझन शहरांचे तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. आठ राज्यांतील ३४ शहरांमध्ये…

Read More

आरोग्याचा संकल्प:विद्यार्थ्यांच्या ताटात शाळेतच पिकलेल्या सेंद्रीय भाज्या

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, कुपोषणाला आळा बसावा आणि लहानपणापासूनच सेंद्रिय शेतीची ओळख व्हावी, या उद्देशाने जळकोट तालुक्यातील चेरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वसुंधरा महिला शेतकरी गटाने ”पोषण परसबाग” हा अभिनव व प्रेरणादायी उपक्रम साकारला आहे. उमेद अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात आता विविध सेंद्रिय भाज्यांची हिरवाई बहरली असून विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह…

Read More

अफेअरच्या अफवांदरम्यान अभिनेत्री कोमलसोबत दिसले गोविंदा:पत्नी सुनीताने अफेअरचा संकेत देऊन म्हटले होते- मला कोमल नावाचा तिरस्कार आहे

बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या एका अभिनेत्रीसोबत नाव जोडले गेल्याने चर्चेत आहेत. पत्नी सुनीताने अनेक प्रसंगी त्यांच्यावर विवाहबाह्य संबंध आणि फसवणुकीचे आरोप केले आहेत. अफेअरच्या अफवांदरम्यान, गोविंदा अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबत विमानतळावर दिसले, ज्यांचे नाव त्यांची पत्नी सुनीतानेही घेतले आहे. सुनीताने काही काळापूर्वीच सांगितले होते की त्यांना कोमल नावाचा तिरस्कार आहे. शुक्रवारी गोविंदा कोमलसोबत झारखंड विमानतळावर…

Read More