Headlines

यावली शहीद येथे राष्ट्रसंत जन्मोत्सव सुरू:23 एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन, 30 ला जन्मावतरण सोहळा

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-नरसिंगपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव २३ एप्रिलपासून सुरू झाला आहे. वंदनीय राष्ट्रसंत जन्मोत्सव समिती आणि परिसरातील ग्रामस्थांच्या सहभागातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थानी असलेल्या स्मृती मंदिरात हा जन्मोत्सव साजरा होत आहे. यामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read More

मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक!:29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषण, थेट मुंबईला धडक देण्याचाही दिला इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, त्यांनी येत्या 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथेच पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. या उपोषणाच्या ठिकाणावरून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देताना, त्यांनी स्पष्ट केले की हे उपोषण अंतरवाली सराटीतच होईल. मात्र, याचबरोबर त्यांनी एक गंभीर इशाराही दिला आहे की, उपोषणादरम्यान जर आरक्षणाचा…

Read More

पुण्यात भाजपमध्येच ठिणगी:3 कोटींच्या टेंडरवरून नगरसेविका आमनेसामने; महापालिकेतच गोंधळ, थेट हाणामारीची वेळ

पुणे महापालिकेत ‘टक्केवारी’च्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचे चित्र समोर आले आहे. यावेळी हा वाद विरोधकांमध्ये नसून सत्ताधारी भाजपच्या गोटातच उफाळून आला आहे. बाणेर परिसरात उभारण्यात येणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींसाठीच्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये महापालिकेच्या इमारतीतच जोरदार वाद झाला. या घटनेमुळे महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण झाले असून, सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात…

Read More

भगवान चवलेंनी माउंट धौलागिरी केले सर:जगातील सातवे उंच शिखर पादाक्रांत, अनेक अष्टहजारी शिखरेही समिट

पुण्यातील गिर्यारोहक भगवान चवले यांनी जगातील सातवे सर्वात उंच शिखर माउंट धौलागिरी यशस्वीरित्या सर केले आहे. १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी हे शिखर पादाक्रांत केले. मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे येथील रहिवासी असलेले चवले हे एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धौलागिरी हे ८,१६७ मीटर (२६,७९५ फूट) उंचीचे शिखर पश्चिम-मध्य नेपाळमध्ये स्थित आहे….

Read More

गौतम अदानींवरील अमेरिकेत दाखल झालेले खटले मागे घेतले जाऊ शकतात:ब्लूमबर्गचा दावा- ₹2500 कोटींच्या फसवणूक आणि लाचखोरीचे खटले मागे घेण्याची तयारी

अडाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अडाणी यांना अमेरिकेकडून मोठा दिलासा मिळू शकतो. ब्लूमबर्गने दावा केला आहे की, अमेरिकेचे न्याय विभाग त्यांच्याविरुद्ध सुरू असलेले 265 दशलक्ष डॉलर (सुमारे 2,500 कोटी रुपये) लाचखोरी आणि फसवणुकीचे गुन्हेगारी आरोप मागे घेण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, या आठवड्यापर्यंत हे कायदेशीर प्रकरण संपवले जाऊ शकते. अडाणी ग्रुप सुमारे दीड वर्षांपासून कायदेशीर अडचणींचा सामना…

Read More

राम चरणला भेटून चाहता रडला:स्टेजवर अभिनेत्याकडे धावला होता, जान्हवी कपूर घाबरली; बॉडीगार्डने उचलून बाहेर काढले

चित्रपट ‘पेद्दी’ च्या प्रमोशन इव्हेंटचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात राम चरणसारखा दिसणारा एक चाहता सुरक्षा घेरा तोडून स्टेजकडे धावला होता. तथापि, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ थांबवले होते. या घटनेनंतर, राम चरणने त्या चाहत्याची स्वतंत्रपणे भेट घेतली. ही भेट पूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती. या घटनेनंतर तो चाहता खूप भावूक झाला होता…

Read More

Young Face Loneliness, 36-45 Age Group Under Most Pressure

नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नोकरी आणि करिअरचा ट्रेंड वेगाने बदलत आहे. ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म इप्सोसच्या जनरेशन रिपोर्ट 2026 नुसार, आजच्या काळात नोकरीचे सर्वात मोठे आव्हान फक्त पैसे कमावणे राहिलेले नाही. मानसिक थकवा, सतत उपलब्ध राहण्याचा दबाव, एकटेपणा आणि वैयक्तिक आयुष्यासाठी वेळेचा अभाव या नवीन कार्यसंस्कृतीच्या सर्वात गंभीर समस्या आहेत. या अहवालात कर्मचाऱ्यांच्या कामाच्या…

Read More

Dadaji Bhuse Demands Increased Samagra Shiksha Funds For Maharashtra

देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी तब्बल ८.६१ टक्के विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना, केंद्राच्या ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा ३.०६ टक्के निधी येतो. याकडे लक्ष वेधत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रप . आकडेवारीच्या आधारे मांडणी या परिषदेत शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, २०२५-२६ मध्ये देशाचा एकूण ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्प ८७,३६७ कोटी रुपये होता….

Read More

कौंडण्यपूर सज्ज, 17 जुलैला भगवान जगन्नाथांची रथयात्रा:सकाळी 9.30 वाजता रथयात्रेला प्रारंभ; छप्पन भोग, महाआरती‎

तालुक्यातील श्री रुक्मिणी द्वारकानाथ मंदिर (इस्कॉन श्रीधाम कौंडण्यपूर) तर्फे शुक्रवारी १७ रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जगन्नाथ पुरी येथे १६ जुलै ते २४ जुलै या कालावधीत रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. इस्कॉनच्या अमरावती मंदिरात तसेच अंबागेटच्या आतील मंदिरातही या सोहळ्यास तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश वानखडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून…

Read More

वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती, 'आरोग्य संपन्न वारी' मोबाईल ॲपचे लाँचिंग

आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्यासाठी पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना पालखी मार्ग व तळांवर देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतच्या…

Read More