Headlines

कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ!:गृह विभागाचा मोठा निर्णय; आता सर्व व्हिडिओंची होणार चौकशी

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कार्यक्रमांमधील कथित अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्यांवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच गंभीर बनला आहे. राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणाची दखल घेत मोठा निर्णय घेतला असून, केवळ चर्चेत आलेल्या काही क्लिप्सच नव्हे तर प्रणित मोरेच्या आतापर्यंतच्या सर्व अपलोड केलेल्या व्हिडिओ कंटेंटची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गृह राज्यमंत्री पंकज भोयर…

Read More

वनप्लसचे स्मार्टफोन ₹4000 पर्यंत महाग झाले:एंट्री लेव्हल N6x फोन ₹20,000 च्या वर, नॉर्ड 6 ची किंमत ₹46,999 पासून सुरू

वनप्लसने आपल्या बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनच्या किमती ₹4000 पर्यंत वाढवल्या आहेत. ब्रँडने किंमत वाढवण्याचे थेट कारण सांगितले नाही, परंतु जागतिक स्तरावर चिपसेट आणि डिस्प्ले पॅनेलसारख्या प्रमुख घटकांची वाढती किंमत, लॉजिस्टिक्स/सप्लाय-चेन खर्च आणि बाजारातील चढ-उतार ही त्याची कारणे मानली जात आहेत. सर्वात जास्त परिणाम ₹20,000 च्या बजेटमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर होईल. वनप्लस N6x च्या 4GB रॅम…

Read More

नीलम गोऱ्हेंनी पुण्यातील ग्रामदैवतांचे घेतले दर्शन:भ्रष्टाचारमुक्तीसाठी केली प्रार्थना, विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड

शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यपदी सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर त्यांनी रविवारी पुण्यातील ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत भ्रष्टाचारमुक्त शासनासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. त्यांनी श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्री दत्त मंदिरात विधिवत पूजा व आरती…

Read More

Nagpur Duo Booked For Rs 6.21 Lakh Fraud

हिंगोली पंचायत समितीमध्ये आऊटसोर्सिंगमधून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 6.21 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 26 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील संगणक प्रशिक्षण केंद्र चालक शरद मोहारे यांची दोन वर्षापूर्वी नागपूर येथील ॲडराईट मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे विरेंद्र वाटकर व जगदिश राऊत यांच्याशी…

Read More

Ashok Saraf Nagpur Felicitation; Devendra Fadnavis Honors Superstar

महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त नागपुरात त्यांच्या नागरी सत्काराचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात आला. अशोक सराफ . देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, त्यांच्या अभिनयात अत्यंत सहजता असून कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही. प्रत्येक भूमिका त्यांनी अतिशय तन्मयतेने साकारली….

Read More

Kharif Seeds on Mahadbt Portal

राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर . महाडीबीटी पोर्टलवरून बियाणे वितरणाचा अभिनव उपक्रम राज्यात यंदा खरीप हंगाम प्रमाणित बियाणे व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध…

Read More

एल्विश यादवने खरगोश जनता पार्टी स्थापन केली:लिहिले- सर्वांचा विकास गाजरासोबत, कॉकरोच पार्टी वाल्यांशी वाद घालत नाही

गुरुग्रामचा रहिवासी आणि बिग बॉस OTT सीझन-2 चा विजेता एल्विश यादवने कॉकरोच जनता पार्टी (CJP) ला प्रत्युत्तर म्हणून खरगोश जनता पार्टी (KJP) चे पोस्टर जारी केले आहे. बुधवारी त्याने आपल्या X हँडलवर CJP वर टीका करत KJP चे पोस्टर आणि जाहीरनामा शेअर केला. त्यात लिहिले होते- “गाजर आमचा हक्क, वेग आमची ओळख, ससा एकता जिंदाबाद,…

Read More

अर्चना पूरन सिंह यांच्या मुलाची ₹87 हजार रुपयांची फसवणूक:आयुष्मानकडून फ्री ट्रायलच्या नावाखाली कंपनीने घेतले पैसे

अर्चना पूरन सिंह आणि परमीत सेठी यांचा धाकटा मुलगा आयुष्मान सेठी नुकताच कथित क्रेडिट कार्ड घोटाळ्याचा बळी ठरला. त्याच्याकडून ₹87,000 ची फसवणूक झाली. या घटनेबद्दल आयुष्मानने मोठा भाऊ आर्यमानच्या यूट्यूब व्लॉगमध्ये सांगितले. व्लॉगच्या एका भागात घाबरलेला आयुष्मान म्हणताना दिसला, ‘माझ्या क्रेडिट कार्डमधून ₹87,000 कापले गेले.’ जवळ बसलेल्या अर्चनाने लगेच म्हटले, ‘कार्ड रद्द कर. क्रेडिट कार्ड…

Read More

मोझरी, कौंडण्यपूर, वलगाव विकास आराखड्यांना 72 कोटी मंजूर:आमदार राजेश वानखडे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाचा निर्णय

तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, कौंडण्यपूर आणि वलगाव येथील विकास आराखड्यांतील रखडलेल्या कामांना आता गती मिळणार आहे. राज्य शासनाने या तिन्ही विकास आराखड्यांसाठी एकूण ७२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. आमदार राजेश वानखडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर येथील विकास आराखड्यांमध्ये हस्तांतरणाअभावी निर्माण झालेली अनागोंदी आणि इमारतींची दुरवस्था…

Read More

विदर्भात पाऊस सक्रिय:पुढील 3 दिवस मुसळधार पावसासह मेघगर्जना-विजांच्या कडकडाटाची शक्यता

विदर्भात मान्सून सक्रिय झाला असून, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या बुलेटिननुसार, मध्य उत्तर प्रदेश आणि ईशान्य मध्य प्रदेशावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे…

Read More