Headlines

आंदोलनाचा धसका:नियमित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन, आमदार जानकरांची पदयात्रा अखेर स्थगित

गेली २ महिन्यांपासून माळशिरस तालुक्यात सुरू असलेला अनियमित आणि कमी दाबाचा वीजपुरवठा, तसेच ग्रामीण भागात रात्री ६ ते १० या वेळेत होणाऱ्या भारनियमनाच्या त्रासाविरोधात आमदार उत्तमराव जानकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. वेळापूर ते माळशिरस अशी २० किलोमीटर लांबीची भर उन्हातील पायी पदयात्रा गुरुवार दि. २१ मे रोजी काढण्यात येणार होती. मात्र, आंदोलनाची तीव्रता पाहून…

Read More

प्रियंका गांधींच्या गोमूत्र-तज्ञ विधानाविरोधात ऑनलाइन याचिका:आयआयटी मद्रास संचालकांच्या समर्थनार्थ 38 देशांतील शास्त्रज्ञांसह 14 हजार लोक एकत्र आले

IIT मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांना गोमूत्र तज्ज्ञ संबोधणाऱ्या विधानावरून वाद वाढला आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांच्या विरोधात ऑनलाइन याचिकेवर आतापर्यंत 14 हजारांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या याचिकेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, प्रियंका गांधी यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि माफी…

Read More

स्वतंत्र्यदिनी हिंगणघाट हादरले:ध्वजारोहणासाठी निघालेल्या 3 शाळकरी मुलींना भरधाव ट्रॅव्हल्सने चिरडले, तिघींचाही मृत्यू

एकिकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात न्हाऊन निघाला असताना, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरावर मात्र अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडलेल्या तीन शाळकरी मुलींच्या दुचाकीला एका सुसाट खासगी ट्रॅव्हल्सने चिरडल्याची धक्कादायक घटना आज घडली. या भीषण अपघातात तिन्ही अल्पवयीन विद्यार्थिनींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नेमका अपघात कसा झाला? समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि…

Read More

चोरी:पोलिस ठाण्यातून होमगार्डच्या पाहुण्याकडूनच लॅपटॉप चोरी

चोऱ्या रोखण्याची आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या कार्यालयातूनच चक्क एका पोलिस अधिकाऱ्याचा लॅपटॉप चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार वैराग पोलिस ठाण्यात शुक्रवारी उघडकीस आला. मात्र, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत सीसीटीव्हीच्या आधारे या संशयिताला अवघ्या काही तासांतच वैरागपासून चार किलोमीटर अंतरावरील मानेगाव येथून ताब्यात घेतले. होमगार्डचा पाहुणाच असल्याचे उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून काळेगाव…

Read More

Mumbai Ready Reckoner Rates Separate for Slums & Towers; Buyer Benefit?

महाराष्ट्र सरकारने रेडी रेकनर (Ready Reckoner) दरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत एकाच परिसरातील गगनचुंबी टॉवर, उच्चभ्रू सोसायट्या, चाळी आणि झोपडपट्ट्यांसाठी एकसमान रेडी रेकनर दर लावण्याची पद्धत बदलण्यात येणार आहे. आता मालमत्तेचा प्रकार, परिसराती . महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबईपासून या योजनेची सुरुवात होणार असून पुढील काही वर्षांत संपूर्ण…

Read More

आसाममध्ये पुन्हा मुख्यमंत्री होतील हिमंता:आमदार दलाच्या बैठकीत नेते निवडले गेले, 12 मे रोजी पदाची शपथ घेतील

आसामचे पुढील मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा असतील. रविवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. जेपी नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. हिमंता 12 मे रोजी सकाळी 11 वाजता तिसऱ्यांदा आणि भाजप नेते म्हणून सलग दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. 4 मे रोजी आलेल्या निकालांमध्ये भाजपने राज्यातील 126 पैकी 82 जागांवर दणदणीत विजय मिळवला…

Read More