कुलगुरू ई-बाईक, कुलसचिव आले सायकलने:विद्यापीठाच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मिळाला पर्यावरण स्नेही प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विशेष आवाहनाला प्रतिसाद देत, शनिवारी ३० मे रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘नो व्हिकल डे’ (वाहनमुक्ती दिन) पाळण्यात आला. त्यामुळे कुलगुरु ई-बाईकने तर कुलसचिव हे सायकलने प्रवास करित कार्यालयात दाखल झाले. दर शनिवारी नो व्हेईकल डे पाळण्याची घोषणा विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीच केली होती. त्या…