Headlines

केंद्रातून राजीनामा आणलाय, राज्यातून आणायला वेळ लागणार नाही:मनविसेच्या वर्धापन दिनी अमित ठाकरेंची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज २० वा वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडत आहे. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अत्यंत आक्रमक भाषण केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली, तसेच विद्यार्थ्यांच्या ताकदीची जाणीव करून देत संघटनेच्या…

Read More

पंतप्रधानांना अपशब्द बोलणाऱ्या मुलीने माफी मागितली:म्हटले- मी गर्दीच्या प्रभावाखाली आले; अभिजीत दिपके म्हणाले- सरकार खटला मागे घेईल का

पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या मुद्द्यावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी विचारले, ‘सरकार खटलेही मागे घेईल का?’ पंतप्रधानांनी शुक्रवारी रात्री इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘मला आणि माझ्या आईला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या मुलांना मी माफ करू इच्छितो.’ दरम्यान, मुलीने माफी मागितली, व्हिडिओ व्हायरल जंतर-मंतरवर पंतप्रधानांना…

Read More

तरुणांच्या चुका माफ करणे हा पंतप्रधानांच्या मनाचा मोठेपणा:प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मोदींच्या भूमिकेचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नागपूर येथे सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तरुणांकडून उत्साहाच्या भरात होणाऱ्या चुका माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचे पटेलांनी भरभरून कौतुक केले असून, हा मोदींच्या मनाचा मोठेपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘तरुणांना माफ करण्यात कोणताही कमीपणा नाही’ प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आपल्या देशातील…

Read More

BJP Leader Navnath Ban Slams Sanjay Raut, Uddhav Thackeray

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी अत्यंत तीक्ष्ण शब्दांत पलटवार केला आहे. “संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धव ठाकरे हे दोघेह . संजय राऊतांच्या गोळ्या संपल्यात, सिंगापूरमध्ये उपचार करू संजय राऊत यांनी पंतप्रधानांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केल्यानंतर…

Read More

साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही:गरज असल्यास महाराष्ट्राबाहेर जातो, रमेश म्हात्रेंकडून कोर्टाला विनवणी

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी विनंती केली. ‘आपण सध्या तुरुंगात असल्याने पीडित आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तसेच पोलिसांचा तपासही बहुतांश पूर्ण झाला आहे. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास चार-सहा आठवडे राज्याबाहेर राहण्याची अट घालून जामीन मंजूर करावा,’ असा युक्तिवाद त्यांनी केला….

Read More

Rashmika Mandanna Injured During Film Shoot

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रश्मिका मंदाना तिच्या आगामी चित्रपटाच्या डान्स सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान जखमी झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही दुखापत तिला डान्स आणि ॲक्शन सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान झाली. मात्र, रश्मिका किंवा तिच्या टीमकडून याबाबत कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही. दुखापतीमुळे रश्मिकाचे शूटिंग शेड्यूल थांबवण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना तिच्या आगामी चित्रपटाच्या डान्स…

Read More

उद्धव ठाकरे पुढची निवडणूक अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात लढतील:ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा खोचक टोला, शिवसेना त्यांना नेता म्हणून मान्य करेल

नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीत गाजलेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी दीपकेंना ‘मातोश्री’वर बोलावल्याच्या वृत्तानंतर सत्ताधारी भाजपने ठाकरे गटावर जोरदार टीका सुरू केली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते परिणय फुके यांनी यावरून शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खिल्ली उडवली आहे….

Read More

Supriya Sule Slams Amit Shah Over NEET Paper Leak

नीट पेपरफुटी प्रकरण आणि न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज देशातील नवीन पिढी अस्वस्थ असून ही अत्यंत काळजीची ग . ‘UPSC चे पेपर फुटत नाहीत, मग NEET चे का फुटतात?’ संसदेत आपण या विषयावर आवाज उठवला असल्याचे सांगत सुप्रिया…

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज पुणे दौरा:काँग्रेस-भाजप आमनेसामने येण्याची शक्यता, शहराला छावणीचे स्वरूप

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (शनिवार, 1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम सारसबाग येथील स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतील. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते उपस्थित राहून त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. दुसरीकडे, अमित शाह यांच्या या…

Read More

BJP Leader Vijay Chaudhari PA Arrested In Raksha Khadse Controversy

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा आरोप असलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. भाजप नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी पोलिसांनी पहिली मोठी कारवाई करत त्यांचे . गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते विजय चौधरी यांच्या नावाशी संबंधित अनेक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत…

Read More