संत सावता महाराजांच्या दारी श्रीफळ हंडी सोहळा:जमला वैष्णवांचा मेळा, संत शिरोमणी सावता महाराज यांचा 731 वा संजीवन समाधी सोहळा
ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या भक्तिपूर्ण उत्साहात श्रीफळ हंडी सोहळा चांगलाच रंगला.सुमारे अर्धा तास चाललेला हा नयनरम्य सोहळा उपस्थितानी याची देहा याची डोळा पाहिला. श्रीक्षेत्र अरण या ठिकाणी हजारो श्रीफळांची हंडी बांधले . महाराष्ट्रातील सर्वात मोठा श्रीफळ हंडी सोहळा श्री क्षेत्र अरण (ता. माढा) येथे संत शिरोमणी सावता महाराजांचा ७३१ वा समाधी सोहळ्यानिमित्त पार…