Headlines

राजस्थान-छत्तीसगडमध्ये तापमान 40°C च्या वर जाणार:MPमध्ये पारा 1°C ते 5.4°C पर्यंत वाढला, उष्णतेची लाट नाही; आंध्र प्रदेशात 5 दिवस वादळाचा इशारा

देशभरात उष्णता वाढू लागली आहे. शुक्रवारी राजस्थानमधील बाडमेरमध्ये दिवसाचे तापमान 37.5°C पर्यंत पोहोचले. हवामान विभागाच्या मते, राज्यात पुढील दोन दिवसांत दिवसाचे तापमान 40°C च्या वर जाऊ शकते. छत्तीसगडमधील बिलासपूर, रायपूर आणि दुर्ग विभागात दिवसाचे तापमान 42°C पेक्षा जास्त जाऊ शकते. येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दिवसाबरोबरच रात्रीचे तापमानही वेगाने वाढेल. मध्य प्रदेशात वादळी पाऊस…

Read More

‘दिव्य मराठी’चा ‘मातीचे गणेश’ उपक्रम कौतुकास्पद:सर्वांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन; जाणून घ्या बाप्पांचे आगमन!

गणेशोत्सवाचा महान वारसा जगाला देणाऱ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर सध्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उत्सवात गणेशाची देखणी मूर्ती हे भाविकांसाठी मुख्य आकर्षण असते. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तींमुळे विसर्जनानंतर विहिरी, तलाव आणि इतर जलाशयांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नसल्याने बाप्पाच्या मूर्तींची विटंबनाही होते. हीच गंभीर…

Read More

विधिमंडळ:पावसाळी अधिवेशन उद्यापासून; युती आक्रमक, विरोधक बॅकफूटवर, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही

महाराष्ट्र विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी महायुतीची आक्रमक खेळी आणि विरोधकांचा बचावात्मक पवित्र्यामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून दोन्ही सभागृहांना अद्याप हक्काचा ‘विरोधी पक्षनेता’ मिळालेला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चेमुळे विरोधी गोटात कमालीची अस्वस्थता आहे. जनतेचे ज्वलंत प्रश्न सभागृहात ताकदीने मांडण्याऐवजी विरोधक सध्या स्वतःचे…

Read More

हिंगोली जिल्ह्यातून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पकडले:5 गुन्हे उघडकीस, इनोव्हा कारसह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह जिल्हाभरातून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ता. 14 अटक केली आहे. त्यांच्याकडून इनोव्हा कार सह 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी जिल्हयातील पाच गुन्हयांची कबुली दिली आहे. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरु करण्यात आला आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात मागील काही दिवसापासून जनावरे चोरीच्या घटना…

Read More

पुण्यात विविध अपघातांत तीन जणांचा मृत्यू:पाषाण, पुणे-सोलापूर रस्ता आणि येरवडा परिसरात घटना

पुणे शहरात विविध अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पाषाणमधील सूस रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता आणि येरवड्यातील गोल्फ क्लब परिसरात या घटना घडल्या. या अपघातांमध्ये एका सहप्रवाशाचा, एका रिक्षाचालकाचा आणि एका पादचाऱ्याचा समावेश आहे. पाषाण-सूस रस्त्यावर गतिरोधकावरून दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात प्रसाद सुनील शेकडे (वय २०, रा. बोईसर, पालघर) या सहप्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार…

Read More

रक्षाबंधनासाठी कैद्यांच्या हातून साकारलेल्या वस्तूंचे प्रदर्शन:डॉ. सुहास वारके म्हणाले- कारागृह हे सुधारगृह, शिक्षेचे ठिकाण नाही

बंदींच्या कलागुणांना वाव मिळावा आणि वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “रक्षाबंधन” सणाचे औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन कारागृह व सुधारसेवा महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती पूजा पवार-साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. “कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून ते सुधारगृह आहे. बंदींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध…

Read More

विद्यार्थ्यांचे शुल्क 6% व्याजासह परत करा:उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आयएलएस विधि महाविद्यालयाला निर्देश

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारावर विद्यार्थ्यांची बाजू न्याय्य ठरवत पुण्यातील एका विद्यालयाला विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले शुल्क सहा टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश दिलेत. विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय,एल,एस, विधि महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर शुल्क वसुलीप्रकरणी राज्य शासनाने ही भूमिका…

Read More

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी डिजिटल कवच‎:वेरुळ, अजिंठ्यात महत्त्वाच्या जागी क्यूआर स्कॅन करताच मिळेल माहिती

सिल्लोड अजिंठा – वेरूळ व जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळी मधमाशा पर्यटकांवर हल्ला करत असून मानव व वन्यजीव संघर्ष सातत्याने निर्माण होत आहे. याचा थेट परिणाम अजिंठा लेणीस भेट देणाऱ्या पर्यटकांवर झाला आहे. या बाबतची कारणे, उपाय व प्रतिबंधक बाबी यांची माहिती देनारे पोस्टर सोयगाव वन विभागाच्या मानव – वन्यजीव संघर्ष समितीचे सदस्य व सिल्लोड येथील…

Read More

बेलपुऱ्यातील तडीपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात:नागरिकांना धमकावत होता; एक हजार रुपयांचा चाकू जप्त

अमरावती: शहर गुन्हे शाखेने बेलपुरा येथील एका तडीपार आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून एक चाकू जप्त केला असून, आर्म्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, युवराज विजय कुरवाणे (वय २२, रा. बेलपुरा, अमरावती) हा बेलपुरा येथील न्यू हायस्कूलच्या…

Read More

सुनेने भाकरीत विष घालून सासूची केली हत्या:पतीलाही मारण्याचा होता कट, इराकमधून लखनऊला परतलेल्या भाच्यासोबत होते प्रेमसंबंध

लखनऊमध्ये 65 वर्षीय शांती देवी हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सून शालिनी (26) हिने सासूच्या भाकरीत विष मिसळले होते. यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. 24 तासांत त्यांचा मृत्यू झाला होता. मुलाच्या संशयाच्या आधारावर सुनेवर कठोरता दाखवल्यावर तिने गुन्हा कबूल केला. शालिनीने पोलिसांच्या चौकशीत कबूल केले की, तिचे सख्ख्या भाच्या करण (20) सोबत…

Read More