सभापतींवर आठ महिन्यांतच अविश्वास प्रस्ताव:जळगाव बाजार समितीचे राजकारण, सुनील महाजनांची खुर्ची धाेक्यात, 18 पैकी 12 संचालक सहलीवर
कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ महिन्यांपूर्वीज्या पद्धतीने सुनील महाजन यांनी राजकीय खेळी करून श्यामकांत सोनवणे यांना सभापतीपदावरून खाली खेचले होते. सोमवारी अगदीत्याच पॅटर्नने सभापती महाजन यांच्याविरुद्ध अविश्वासाचे अस्त्र उपसण्यात आले. सोमवारी 18 पैकी 12 संचालकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला. जळगाव बाजार समितीत जशास तसे उत्तर देण्याचे राजकारण पाहायला मिळत आहे.गेल्यावर्षी सुनील…