महिलांच्या आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नाही:महिला आरक्षणाच्या नावाखाली राज्यांची स्वायत्तता धोक्यात होती – विजय वडेट्टीवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयक (संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक) लोकसभेत नामंजूर झाले आहे. यावरून आता राजकीय युद्ध पेटले असून, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “राक्षसी बहुमताच्या जोरावर लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आज फसला आहे,” अशा शब्दांत वडेट्टीवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया…