महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात उत्साहात:शाळा, महाविद्यालयासह स्वयंसेवी संस्था, संघटनांचा सहभाग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरासह जिल्हाभरात उत्साह, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारे विविध कार्यक्रम मोठ्या जल्लोषात झाले. . शाळा, महाविद्यालये, राजकीय पक्षांची कार्यालये, सामाजिक संघटना, सार्वजनिक ठिकाणी अभिवादन, विचारप्रबोधन, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी रॅली, भाषणे, वकृत्व स्पर्धा, गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला, तर अनेक ठिकाणी प्रतिमापूजन करुन अभिवादन केले ….