Headlines

आमदार गायकवाड अन् विजय शिंदेंना तडीपार करा:जिजाऊंच्या भूमीची बदनामी थांबवा, वंचितची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्याची सामाजिक आणि राजकीय प्रतिमा डागाळली जात आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे या दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीसाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी…

Read More

छावा फेम अभिनेत्री संचिता उगलेचे निधन:गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; आत्महत्या केल्याचा दावा, निधनाच्या काही तासांपूर्वी रील पोस्ट केली

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता उगले (वय ३० वर्षे) हिचे आज सकाळी निधन झाले आहे. प्राथमिक तपासानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे मानले जात आहे. ‘दैनिक भास्कर’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व येथील अचोले पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) पाठवला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांनुसार, संचिता ही मुंबईजवळील नालासोपारा येथे आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत…

Read More

गरिबीने हिरावून घेतले IAS बनण्याचे स्वप्न:अन्नू कपूर म्हणाले- खिशात पैसे नव्हते, ड्रायव्हरने वाईट काळात साथ सोडली नाही, म्हणाला- पाप लागेल

भोपाळ ते मुंबईपर्यंत अन्नू कपूर यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी चहा विकला, चाटचा ठेला लावला, लॉटरीची तिकिटे विकली आणि ऑटो रिक्षा चालवली. गरिबीने त्यांचे आयएएस बनण्याचे स्वप्न हिरावून घेतले, पण अभिनयाने त्यांना नवी ओळख दिली. खिशात फक्त ४१९ रुपये २५ पैसे घेऊन मुंबईत पोहोचलेल्या अन्नू…

Read More

Israeli Commando Operation Uganda; Operation Thunderbolt Rescue Mission

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दैनिक दिव्य मराठीच्या ‘स्पाय फाइल्स’ मालिकेत तुम्ही वाचत आहात – ‘ऑपरेशन थंडरबोल्ट.’ भाग-1 मध्ये तुम्ही वाचले – 27 जून 1976 रोजी डेनिम स्कर्ट घातलेल्या मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून एका विमानाचे अपहरण केले. हे विमान इस्रायलच्या तेल अवीव विमानतळावरून पॅरिसला जात होते. अपहरणकर्त्यांनी 245 प्रवाशांना ओलीस ठेवून युगांडाला नेले. त्यापैकी बहुतेक इस्रायली…

Read More

अमरावती बारावीचा निकाल 0.96 टक्क्यांनी घसरला:मुलींची आघाडी कायम, तिन्ही शाखांमध्ये अमरावतीची बाजी

अमरावती मंडळाचा बारावीचा निकाल यावर्षी ०.९६ टक्क्यांनी कमी लागला आहे. गेल्यावर्षी ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर यावर्षी ही संख्या घसरून ९०.९२ टक्क्यांवर थांबली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी १ लाख ४८ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४७ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले आणि १ लाख ३४ हजार…

Read More

Sunetra Pawar Breaks Ajit Pawars 2019 Record in Baramati

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय झाला आहे. 24 व्या फेरीअंती सुनेत्रा पवार यांचा 2 लाख 18 हजार 930 एवढ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांना आव् . बारामती विधानसभेसाठी गत 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा…

Read More

पाचोडला बुद्ध जयंतीनिमित्त मिरवणूक:भगवान बुद्धांच्या मूर्तीची रथातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

प्रतिनिधी | पाचोड तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पैठण चौकात भगवान बुद्धांच्या मूर्तीला भिक्खू ग्यानरिक्षित थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन केले. सभापती राजू नाना भुमरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, मनोज नरवडे यांच्या हस्ते पूजन झाले. यानंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची रथातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. भिक्खू ग्यानरिक्षित थेरो यांच्या…

Read More

हिंगोलीत दिड लाखाच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या:कुटुंबावर दुःखाचा डोंगर; हट्टा पोलिस ठाण्यात नोंद

वसमत तालुक्यातील गुंडा येथील तरुण शेतकऱ्याने नापीका व दिड लाख रुपये कर्जाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २० अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंडा येथील दत्ता दिगांबर चव्हाण (३२) यांना त्यांच्या वडिलांच्या…

Read More

प्रशासनासमोर आव्हान‎:स्वातंत्र्यदिनी होणार 58 आंदोलने, 13 जणांचा आत्मदहनाचा इशारा

शासन आणि प्रशासनाकडून मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) ५८ आंदोलने होत आहेत. या आंदोलनातील १३ जणांनी थेट आत्मदहन करण्याचा टोकाची भूमिका घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपचिटणीस शाखेने १० ऑगस्टअखेर प्राप्त निवेदनांच्या आधारे विभागनिहाय यादी तयार केली आहे. कार्यालयीन नोंदीनुसार १० ऑगस्ट दरम्यान विविध विभागांशी संबंधित ५८ आंदोलनांची नोंद झाली…

Read More

दोन्ही शिवसेना अभिजीत दीपकेंच्या प्रेमात!:शिरसाट, बच्चू कडूंपाठोपाठ चंद्रकांत खैरेंचीही भेट; उद्धव ठाकरेंचा थेट फोन, 'मातोश्री'वर येण्याचं आमंत्रण

नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीच्या जंतरमंतरवर सलग 36 दिवसांचे आक्रमक आंदोलन करून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या राहत्या घरी परतलेल्या अभिजीत दीपके यांची भेट घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची रीघ लागली आहे. विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे…

Read More