तिसगाव धरणावर 300 हून अधिक शेतकऱ्यांच्या 300 केबल्स चोरीला:घटनास्थळाजवळच केबल्स् जाळून तांबे लंपास; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
तीव्र पाणीटंचाईशी मुकाबला करणाऱ्या वणी परिसरातील शेतकऱ्यांना आता चोरांनी टार्गेट केले आहे. तांबे आणि पितळ या धातूंच्या गगनला भिडलेल्या किमतींचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तिसगाव धरण परिसरात १५ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक शेतकऱ्यांच्या ३०० पेक्षा जास् . चोरट्यांनी धरणाजवळीलच एका आडमार्गावर या सर्व केबल्स् एकत्र केल्या. तिथेच त्या जाळून त्यातील प्लास्टिक नष्ट केले आणि…