Headlines

जीर्ण इमारत अन् सुरक्षेचाच खोळंबा; जामखेडचे कारागृह कायमस्वरूपी बंद:62 कैद्यांना नाशिक जेलमध्ये हलवले; कारागृहाबाहेर नातेवाईकांची गर्दी

इमारतींची अत्यंत जीर्ण झालेली अवस्था, सुरक्षेचे गंभीर प्रश्न आणि राज्यातील इतर कारागृहांतून कैदी पळून जाण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत राज्य शासनाने अखेर जामखेडचे दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार गुरुवारी, ९ जुलै रोजी जामखेडमधील सर्व ६२ आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) स्थलांतरित करण्यात आले….

Read More

मृत्यूनंतर पुन्हा कबरीबाहेर आली फाजिला:पोलिसांनी बॉडी बाहेर काढून केला पोस्टमार्टेम; मृत्यू हार्ट अटॅकने नव्हे गळा आवळून झाल्याचे स्पष्ट

पोलिसांनी कबरीतून काढून फाजिला शेख नामक एका नवविवाहितेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर विवाहितेचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा करत तिच्या सासरच्यांनी तिचा दफनविधी उरकला होता. पण माहेरच्या लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन केले असता फाजिलाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. लग्नानंतर…

Read More

Sunetra Pawar CM? Supriya Sules Statement Sparks 2029 Political Buzz

सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मी घालेन, या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व . जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा बारामतीतील…

Read More

पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल:संजय दराडे नवे सह पोलिस आयुक्त; तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अपर आयुक्त

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्यांचा समावेश आहे. या फेरबदलांमध्ये संजय दराडे यांची पुणे शहराच्या पोलीस सह आयुक्तपदी, तर तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहरात…

Read More

लासलगाव कचरा डेपो नवीन जागेत स्थलांतरित करावा:नागरिकांचे माजी खासदार भुजबळ यांना निवेदन‎

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून १३ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून येथील शिवनदी संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून, या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव शहर विकास समिती व परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांचा…

Read More

लोहगाव जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळा:लोहगाव जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळा‎

विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता स्वतः सक्षम व सुरक्षित राहावे आणि सजग नागरिक बनावे. शिक्षणासोबतच चांगले संस्कार, कायद्याचे पालन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप यांनी केले. लोहगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत १ जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व जनजागृती…

Read More

रोहित पवारांचा सुनेत्रा पवारांना थेट इशारा:भुजबळांनाच राज्यसभेत पाठवा; अन्यथा NCP भाजपसमोर झुकली असा संदेश जाईल

राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. या जागेवर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच भाजपकडून माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:धुळे-सोलापूर महामार्ग -3 ब्लॅक स्पॉटवर 1 उड्डाणपूल, 2 भुयारी मार्ग; 5 ब्लॅक स्पाॅट, 3 वर्षांत 53 अपघात, 39 मृत्यू

अपघातमुक्त रस्त्यासाठी कामाला सुरुवात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत या ठिकाणी ५३ अपघात झाले असून त्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ५ ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले आहेत. सध्या ३ ‘स्पाॅट’वर दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सुरू केले आहे. त्यासाठी सुमारे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ३…

Read More

पर्यावरण दिनानिमित्त राज्यभर अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ:एसटी स्थानके व बसेसची दर चार तासांनी स्वच्छता होणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर व प्रवासी-अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचे सरनाईक यांनी यावेळी…

Read More

सतेज पाटील यांच्या बदनामीकारक बॅनर्समुळे काँग्रेस आक्रमक:पुण्यात पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी

पुणे शहरात मागील दोन-तीन दिवसांपासून माजी गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर असलेले बेकायदेशीर बॅनर्स लावण्यात आले आहेत. पुणे शहर काँग्रेसने या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला असून, हा सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे. यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात…

Read More