काँग्रेस विचारांच्या कार्यकर्त्यांना पक्षात जबाबदारी- अतुल लोंढे
काँग्रेस विचारांच्या कार्यकर्त्यांना पक्षात जबाबदारी- अतुल लोंढे Source link
काँग्रेस विचारांच्या कार्यकर्त्यांना पक्षात जबाबदारी- अतुल लोंढे Source link
Marathi News National Country Nears Decision To Implement Women’s Reservation Law PM Gives Guidance At Women’s Conference Ahead Of Three day Special Session Of Parliament नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भारत २१व्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक घेण्याच्या जवळ आहे. कारण संसद २०२९ पासून महिला आरक्षण कायदा लागू…
टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीतील जिहाद आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक झालेली एचआर हेड अश्विनी चेनानी हिचे तौसिफ अत्तारसोबत ३८, दानिश शेखला १ कॉल, रझा मेमनला २२ कॉल व एक आक्षेपार्ह चॅटिंग उघड झाले आहे. . पीडित तरुणीने संशयितांविरोधात केलेल्या तक्रारीकडे अश्विनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तिने पीडितांना ‘तुमको क्यू हायलाइट…
पोलिस भरतीत अवघ्या दोन गुणांनी अपयश आल्याने एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतीक्षा शिवाजी सुरुडे (२०, रा. उभाडे, ता. इगतपुरी) असे या मृत तरुणीचे नाव आहे. वर्दी मिळवून घरची परिस्थिती सुधारण्याचे तिचे स्वप्न होते, मात्र नियतीने दोन गुणांच्या अंतराने घात केला. प्रतीक्षा ही गेल्या अनेक…
Marathi News National Future Of Language Sanskrit Is The Spoken Language Of 26 Thousand Villagers In 3 Villages In Rajasthan अतुल सिंह | अजमेर18 तासांपूर्वी कॉपी लिंक संस्कृत भारतीने शिबिरे घेऊन भाषा शिकवली.नंतर आपापसात बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले. ग्राहक- सेबफलस्य मूल्यं किम्? फळ विक्रेता- एकस्य सेबफलस्य मूल्यं पञ्च रुप्यकाणि. ग्राहक- किं स्वल्पं न्यूनं कर्तुं शक्नोति? फळ…
ज्या मुलाच्या लहान उंचीमुळे, त्याच्या मजूर वडिलांना लोकांनी त्याला मारून टाकण्याचा सल्ला दिला होता, तो मुलगा शॉटपुट आणि जॅव्हलिन थ्रोचा नॅशनल चॅम्पियन बनला आहे. जे लोक त्याला ‘डोरेमोन’ म्हणून चिडवायचे, तेच आज त्याच्यासाठी फुलांचे हार घेऊन उभे होते. ही कथा आहे पंजाबच्या गुमानपुरा गावातील १७ वर्षीय ॲथलीट ऐशप्रीत सिंहची. ४ फुटांच्या ऐशप्रीतने राज्य व राष्ट्रीय…
छत्रपती संभाजीनगर: विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातही महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचारच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन गुरु रविदास सत्यशोधक समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पी. एस. चंगोळे यांनी केले. समता आणि मानवतेचे मूल्य जपणे आजही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांनी विज्ञानवाद, मानवतावाद आणि समतेच्या विचारांचा संगम घडवून समाजपरिवर्तनाची…
गेल्या दोन दिवसांपासून अमरावती शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. सोमवारी (१३ एप्रिल) ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक आहे.गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र, या आठवड्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. जलविज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी…
आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी अमरावती शहरात ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ आणि ‘खनिज जिहाद’ फोफावल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. मात्र, त्याचवेळी हा ‘जिहाद’ थांबवण्यासाठी सरकार योग्य दिशेने प्रयत्न करत असल्याचे सांगून त्यांनी अनेकांना बुचकळ्यात पाडले. देशभरात एक लाख ठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू करण्याच्या उद्देशाने गेल्या सहा महिन्यांपासून देशाटन करत असलेले डॉ….
आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. केंद्रीय मंत्री गडकरी उन्नत कृषी महोत्सवाचा समारोप करतील 13 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात 3 दिवसीय उन्नत कृषी महोत्सवाचा समारोप करतील. कृषी महोत्सवात ॲप आणि प्लॅटफॉर्म देखील लॉन्च करण्यात आले सॉइल (मृदा) मोबाईल…