Headlines

सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ, 77,400 वर:निफ्टी देखील 200 अंकांनी वाढला; आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 29 जुलै रोजी शेअर बाजारात वाढ आहे. सेन्सेक्स 600 अंकांच्या वाढीसह 77,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 200 अंकांची वाढ आहे, तो 24,200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 28 जुलै रोजी अमेरिकन बाजारात संमिश्र व्यवहार राहिला 7 दिवसांत परदेशी…

Read More

केअर टेकरने वृद्धेचा केला गळा आवळून खून:पानमंगरूळ येथील घटना, दोन दिवसांनंतर‎उघडकीस आला प्रकार, 2 तोळे सोने केले लंपास‎

आई-वडिलांच्या देखभालीसाठी ठेवलेल्या तरुणानेच वयोवृद्ध आजीची तिच्या साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली. ही घटना पानमंगरूळ येथे घडली. याबाबतची हकीकत अशी, जमिनीत शांताबाई तद्देवाडी (वय ८१) आणि तिचे पती भीमशा (वय ९३)हे दोघे पती-पत्नी शेतात वस्तीवर राहत होते. त्यांचा मुलगा संगप्पा हा पुणे येथे माळी काम करतो. वडिलांचा पाय मोडल्यामुळे आणि वयामुळे त्यांना पुणे येथे…

Read More

लुधियानाहून पाटण्याला पळून जाऊन प्रेमविवाह, 8 महिन्यांनंतर मृत्यू:मुलीचे कुटुंबीय म्हणाले- जावयाला साप चावला; मुलाच्या भावाचा आरोप- विष दिले

लुधियानामध्ये अरविंद आणि मुस्कानने घरच्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला. काही महिने मुस्कानच्या कुटुंबीयांनी त्यांच्यापासून अंतर ठेवले. नंतर पंचायतीने समेट घडवून आणला आणि मुस्कानच्या कुटुंबीयांनी त्यांना त्यांच्या घराशेजारील एका भाड्याच्या घरात ठेवले. 8 महिन्यांनंतर अचानक अरविंदचा मृत्यू झाला. अरविंदचा भाऊ गोविंदचा आरोप आहे की, मुस्कानच्या कुटुंबीयांना अरविंदचा राग होता, कारण त्याने मुस्कानसोबत पळून जाऊन लग्न केले…

Read More

मेळघाटातील पाणी, शिक्षण, सावकारी पाश सोडवणुकीसाठी आयुक्तांना साकडे:मेळघाटातील अनेक विषयांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश‎

मेळघाटमधील चिखलदरा, धारणी या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांच्या मूलभूत समस्यांसह विविध ४० महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात एका शिष्टमंडळाने येथील विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत जलजीवन मिशनमधील घोटाळ्यांपासून ते शाळा, वीज, आरोग्य, खतांचा काळाबाजार आणि सावकारी पाशापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर विभागीय चर्चा झाली. आयुक्तांनी या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने…

Read More

अहिल्यादेवी यांच्या शौर्यावर स्पर्धा:इतिहास महाराष्ट्राचा-2026 अमरावती प्राथमिक फेरी 2 ऑगस्टला‎

बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा – २०२६’ या राज्यस्तरीय महोत्सवाची अमरावती येथील प्राथमिक फेरी रविवारी, २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, गांधी चौक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीचा महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित असणार आहे. या महोत्सवात विद्यार्थी एकपात्री, नाट्यछटा, स्वगत आणि नाटूकलेच्या…

Read More

महावितरणच्या अप्रेंटिस भरती प्रक्रियेस विलंब; उमेदवार त्रस्त:भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी‎

महावितरणच्या अचलपूर, अमरावती शहर व अमरावती ग्रामीण विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अप्रेंटिस भरती प्रक्रियेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप पुढील कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. रखडलेली भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी उमेदवारांनी संयुक्त निवेदनाद्वारे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी महावितरणच्या अप्रेंटिस भरती प्रक्रियेसाठी अर्ज…

Read More

जेवड शाळेमध्ये बालसंसद निवडणूक; विद्यार्थ्यांनी घेतले प्रत्यक्ष मतदानाचे धडे:विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क, एसआयआर जनजागृतीसाठी पुढाकार‎

. लोकशाही मतदानापुरती मर्यादित नसून, ती जबाबदार नागरिक घडविण्याची प्रक्रिया आहे. हीच संकल्पना कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना म.न.पा. प्राथमिक व माध्यमिक शाळा, जेवड येथे बालसंसद निवडणुकीचे आयोजन केले. या निवडणूक प्रक्रियेचा उपयोग स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहिमेबाबत पालक व नागरिकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी केला. विद्यार्थ्यांनी मतदान करून, निवडणुकीतील जबाबदाऱ्या स्वीकारुन लोकशाहीची तत्त्वे आत्मसात केली, तर त्याचवेळी एसआयआर…

Read More

पुणे विद्यापीठात 3 लाखांत डिग्री?:हा सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा अवमान, रोहित पवारांचा घणाघात; राज्यपालांकडे चौकशीची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपयांच्या मोबदल्यात बोगस पदव्या दिल्या जात असल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रासाठी हा अत्यंत धक्कादायक प्रकार असल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिक्षणाच्या मंदिरात बोगसगिरीचे दुकान विद्येचे…

Read More

नारळाच्या दरात गतवर्षीपेक्षा 15 रुपये वाढ:गुरुपौर्णिमेनिमित्त आवक वाढली, दिवाळीपर्यंत नारळाची होणार विक्री, 40 रु.दर‎

आषाढ पौर्णिमा अर्थात गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूला श्रीफळ अर्थात नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. हे आरोग्यदायी फळ आहे. त्याचे सेवन शरीरासाठी आवश्यक असून, शरीरातील खनिजं, सोडियम, पोटॅशियमसह इलेक्ट्रोलाईट्सची हे फळ उणीव भरून काढते. त्यामुळे ते बहुउपयोगी फळ असून, याच कारणास्तव मंदिरातील देवापासून ते ज्यांनी गुरू म्हणून उत्तम संस्कार, ज्ञान दिले त्यांनाही आदरभाव व्यक्त करण्यासाठी नारळ अर्पण केले…

Read More

Second MRI machine in Sarvopchar on PPP, likely to be operational within a month; space available from hospital administration

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील “एमआरआय’ तपासणीसाठी रुग्णांना करावी लागणारी अडीच ते तीन महिन्यांची प्रतीक्षा व होणारा त्रास आता कमी होण्याची चिन्हे आहेत. . सध्या रुग्णालयात केवळ एकच “एमआरआय’ मशीन कार्यरत असल्याने मोठा ताण येत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पीपीपी तत्त्वावर बेंगळुरू मधील हेल्थमॅप डायग्नोस्टीक्स प्रा.लि. या कंपनीमार्फत आणखी एक अत्याधुनिक “एमआरआय’ मशीन…

Read More