Headlines

एक कोटींच्या दरोडा प्रकरणात दोन पोलिस निलंबित:खाकी वर्दीची प्रतिमा मलिन केल्याने कठोर कारवाई, नेमके प्रकरण काय?

पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा सुमारे एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या कटात थेट सहभाग उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवले परिसरात 18 जुलै रोजी हर्षवर्धन पवार या व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. या गंभीर प्रकरणात पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित मेस्त्री या दोघांचा कटामध्ये सहभाग असल्याचे…

Read More

Maharashtra Farmer Loan Waiver Update; Dattatray Bharne Statement

राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांच्या आत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे काही . दत्तात्रय भरणे म्हणाले की, कृषी विभागाकडून सर्वच शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने जे कर्जमाफी केली…

Read More

श्रीमद्भागवतमवर आधारित 7 चित्रपटांची सिरीज:रामायण शो बनवणारे रामानंद सागर यांचे नातू दिग्दर्शन करणार, रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग सुरू

1987 मध्ये टीव्हीवर सुपरहिट ‘रामायण’ बनवणारी सागर पिक्चर्स एंटरटेनमेंट आता मोठ्या पडद्यावर ‘श्रीमद्भागवतम’ घेऊन येत आहे. स्टुडिओने घोषणा केली आहे की ही 7 चित्रपटांची एक मोठी सिनेमॅटिक मालिका असेल. याची सुरुवात ‘श्रीमद्भागवतम पार्ट-1’ पासून होईल. या मालिकेची संकल्पना आणि निर्मिती रामानंद सागर यांचे नातू अमृत सागर चोप्रा आणि आकाश सागर चोप्रा यांनी केली आहे. दोघेही…

Read More

विमा लॉबीने पर्जन्यमापकात बर्फाच्या बाटल्या ठेवून पाडला बनावट पाऊस:कारण- पीक विमा योजनेच्या मोठ्या लाभासाठी जालना जिल्ह्यात बनवाबनवीकसे केले

पीकविमा योजनेत भरपाई मिळवण्यासाठी हवामान आधारित ट्रिगर आवश्यक असते. हे ट्रिगर कृत्रिमरीत्या सक्रिय करण्याच्या उद्देशाने जालना 49 पैकी 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये छेडछाड केली. काही पर्जन्यमापकांमध्ये बर्फाने भरलेल्या बाटल्या ठेवल्या. फळपीक विमा योजनेच्या लाभासाठी कार्यरत असलेल्या लॉबीने हा प्रकार केल्याचे ‘दिव्य मराठी’च्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आले. हवामान केंद्रांवर पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा यांची…

Read More

UP Dal Badlu MLAs Analysis; Ram Prasad Chaudhary Afzal Ansari SP Singh Baghel

Marathi News National UP Dal Badlu MLAs Analysis; Ram Prasad Chaudhary Afzal Ansari SP Singh Baghel | UP Election 2027 राजेश साहू/यासिर रजा/लखनऊ5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यूपीच्या राजकारणात पक्ष बदलण्याची चर्चा पुन्हा तीव्र झाली आहे. 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणता नेता कोणत्या पक्षात असेल, हे सांगणे खूप कठीण आहे. तसे पाहिले तर संधीसाधूपणा देशातील प्रत्येक…

Read More

राज्यात 2 हजार शाळा बंद, पेपरफुटी सुरूच:शिक्षण व्यवस्थेवरून संजय राऊतांचा मोदी-शहांसह राज्य सरकारवर हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली असून, राज्यात बोगस डिग्रीचा मोठा स्कॅम सुरू आहे,” असा आरोप राऊत यांनी केला आहे. पेपरफुटी, नवीन शाळांच्या मंजुरीतील भ्रष्टाचार आणि शिक्षकांना लावली जाणारी अवांतर कामे यावरून त्यांनी राज्य…

Read More

Ambadas Danve Questions CM Fadnavis Over Kannad Farmer Loan Waiver Controversy

छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडमध्ये शेतकऱ्यांवर 2 लाख 6 हजारांचे कर्ज आहे ते कर्जमुक्तीच्या यादीत सव्वा लाख रुपयेच दाखवल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. उरलेले कर्ज बँक भरणार का? अनेक शेतकऱ्यांसोबत हेच होत आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे. तर . अंबादास दानवे यांनी कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील शेतकरी लक्ष्मीकांत खरे यांचे उदाहरण देत सरकारने…

Read More

तेलंगणामध्ये ट्रेनी IPS अधिकाऱ्याचा शोध:महिला सहकाऱ्याचा आरोप- जबरदस्तीने खोलीत घेऊन गेला, व्हिडिओ रेकॉर्ड करून पतीला पाठवला

हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA) मधील एका प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याविरोधात विनयभंग, हल्ला आणि ब्लॅकमेल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्तापूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अकादमीतील एका ३० वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्सॲपवर पाठवले अश्लील संदेश एफआयआरनुसार, पीडितेचा आरोप आहे की आरोपी २३…

Read More

नागपूर हादरले:माजी भाडेकरूचा घरमालकासह तिघांवर सपासप वार, महिलेचा जागीच मृत्यू; घटना CCTVत कैद

नागपूरमध्ये एक धक्कादायक घडली आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून एका माजी भाडेकरूने आपल्या पूर्वीच्या घरमालकाच्या घरात थेट घुसून तलवार आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात घरी पाहुणी म्हणून आलेल्या घरमालकाच्या मेहुणीचा रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला. तर, घरमालक आणि त्यांची पत्नी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू…

Read More

कंगना रनोटला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही:CJP प्रवक्ते दास यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री संतापली, म्हटले- बेरोजगार, तुझ्या वयात मला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते

विद्यार्थ्यांच्या सततच्या आंदोलनावर टीका करणाऱ्या अभिनेत्री आणि खासदार कंगना रनोट कॉकरोच जनता पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांच्या वक्तव्यावर संतापल्या. खरं तर, कंगनाच्या आंदोलनविरोधी वक्तव्यांवर सौरभ म्हणाले की, त्यांना त्यांची स्वतःची पार्टीही गांभीर्याने घेत नाही, तर इतरांनीही घेऊ नये. सौरभच्या वक्तव्यावर कंगना संतापल्या आणि प्रत्युत्तरादाखल त्यांना बेरोजगार आणि निरुपयोगी म्हटले. कंगना रनोटच्या विरोधी वक्तव्यांवर बोलताना सौरभ…

Read More