Headlines

इफ्तार पार्ट्यांमध्ये सहभागी होताना धर्मांधता दिसत नाही का?:शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायावरील वक्तव्यावर तुषार भोसलेंचा पलटवार

वारकरी संप्रदायाबाबत राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, संप्रदायातील सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे दिसून येते….

Read More

पुण्यात सहायक फौजदार, हवालदार निलंबित:अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याने पोलिस उपायुक्तांचे आदेश

पुणे शहर पोलिस दलात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड आणि हवालदार अमोल प्रकाश पवार अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हे दोन्ही कर्मचारी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकात (डीबी)…

Read More

चांदी या आठवड्यात ₹15,269 ने महागली, ₹2.56 लाखांवर:सोने ₹815 ने वाढून ₹1.51 लाखांवर पोहोचले, या वर्षी ₹17,883 ने वाढले

या आठवड्यात 1 किलो चांदीचे दर 15,269 रुपयांनी वाढून 2.56 लाख रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी ते गेल्या आठवड्यात म्हणजेच 30 एप्रिल रोजी 2.40 लाख रुपयांवर होते. तर, सोन्याच्या दरात फक्त 815 रुपयांची वाढ झाली. 30 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोने 1.50 लाख रुपयांवर होते, जे वाढून 1.51 लाख रुपयांवर पोहोचले आहे. या आठवड्यात सोने-चांदीची स्थिती…

Read More

राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी स्थायी समितीच्या अध्यक्ष:विज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाची जबाबदारी

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, ही नियुक्ती १८ मे २०२६ पासून प्रभावी झाली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी या नियुक्तीस मान्यता दिली आहे. राज्यसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव राकेश नैथानी यांनी डॉ. कुलकर्णी…

Read More

शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी:रासायनिक खते व बियाणांच्या कृत्रिम तुटवड्यावर तपासणीची मात्रा

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खतांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी बार्शी कृषी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरातील विविध कृषी नि विष्ठा (खते, बियाणे व औषधे) विक्री केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

Read More

लायन्स क्लबतर्फे गुणवंतांचा केला सन्मान:डॉ. मनोज अग्रवाल यांचा बेस्ट प्रेसिडेंट पुरस्काराने करण्यात आला गौरव‎

लायन्स झोन सोशलचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये झोन चेअरमन शशी मुरारका यांनी डॉ. मनोज अग्रवाल यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड प्रांतपाल अश्विनकुमार बाजोरिया यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. झोन ६ मध्ये ४ क्लबनी भाग घेतला होता. यामध्ये लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊन, लायन्स क्लब ऑफ अकोला सफायर, लायन्स क्लब ऑफ अकोला यांनी भाग घेतला. उद्घाटन…

Read More

विनोदकुमार जैस्वाल यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार:वीस वर्षे भारतीय वायुदलात देशाची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त

प्रतिनिधी | नाचनवेल कन्नड तालुक्यातील सारोळा येथील सैनिक विनोदकुमार जगदीश जैस्वाल हे वीस वर्षे भारतीय वायुदलात देशाची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्यासह कुटुंबाचाही सन्मान करण्यात आला. सन २००६ मध्ये भारतीय सैन्यामध्ये भरती झाले होते. गावातील पहिले वायुदलातील सैनिक आहेत. १२ एप्रिल रोजी सकाळी त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व देशभक्तीच्या…

Read More

विरोधी पक्षाविरोधात मोर्चा? 'जगातला पहिला' निर्लज्जपणा, काढणाऱ्यांचा सत्कारच करा!:महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलीच पाहिजे- संजय राऊत

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे. तामिळमध्ये राहणाऱ्या माणसाला तामिळ भाषा आलीच पाहिजे, आपण कामधंद्यासाठी जिथे जातो तिथली भाषा आलीच पाहिजे यात काहीच गैर नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले पाहिजे की मराठी भाषा आलीच पाहिजे, असे उबाठा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही बोलले…

Read More

अमरावती अत्याचार प्रकरण:अयानसोबत केक कापला;‎ 6 ‎पोलिस कर्मचारी मुख्यालयात जमा, आरोपींची संख्या आठ

मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी ‎‎अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ग्रामीण ‎‎पोलिसांनी अयान अहमद तनविर‎‎ अहमद (वय 19)‎‎ या मुख्य आरोपीला ‎‎‎तीन दिवसांपूर्वी ‎‎अटक केली आहे.‎ ‎या प्रकरणाचा मुख्य ‎‎‎सूत्रधार अयान‎‎ आणि परतवाडा ‎‎‎पोलिस ठाण्यातील ‎एक पोलिस अधिकारी-कर्मचारी ‎एकत्रीत येवून केक कापतानाचा एक ‎जुना व्हिडिओ आता सोशल ‎मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ‎‎व्हिडिओ पोलिस अधीक्षकांपर्यंत ‎‎पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ‎…

Read More

Rajasthan Cyclone Forms | Odisha 6-Day Rain Alert; Bihar-Haryana Deaths

नवी दिल्ली/चंदीगड/पाटणा3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानच्या वायव्य भागात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे देशाच्या मोठ्या भागात हवामान बदलले आहे. आग्नेय उत्तर प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत ढगांचा लांब पट्टा (ट्रफ) तयार झाला आहे, ज्यामुळे उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला…

Read More