Headlines

विद्यार्थ्यांना दादागिरीने नाही, आईच्या माया लागते:मुलींना उलटं करून मारले! काय विकृती आहे? जितेंद्र आव्हाडांचा संताप

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी राजधानी दिल्लीत आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून तसेच विरोधी पक्षांकडून केली जात आहे. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने ‘चलो संसद’ मोर्चा सुरू केला, मात्र त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ आता अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी…

Read More

BJP MLA Narayan Kuche Criticizes Thackeray Brothers Over Mumbai Morcha

ठाकरे बंधूंच्या 26 जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरत असले तरी त्यामागे . जालन्यात माध्यमांशी बोलताना कुचे म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले? आता महाराष्ट्रात त्यांना कोणी विचारत नसल्यामुळे ते…

Read More

पुण्यात समलैंगिक पतीकडून महिलेचा छळ:पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे येथे एका महिलेने तिच्या समलैंगिक पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ही फिर्याद नोंदवण्यात आली आहे. फिर्यादी ४४ वर्षीय महिलेचा विवाह २००६ मध्ये आरोपी पतीशी झाला होता. पती समलैंगिक असल्याची बाब त्याच्या कुटुंबीयांनी लग्नापूर्वी लपवून ठेवली होती, असा आरोप महिलेने केला आहे….

Read More

टीव्ही इंडस्ट्रीच्या पार्टीमध्ये ड्रग्सचे बजेट असते:अभिनेत्री नारायणी शास्त्री म्हणाली- नशेमुळे अनेक वेळा शूटिंग रद्द झाले, मी पण सर्व नशा केली

क्योंकि सास भी कभी बहू थी, कुसुम आणि कोई अपना सा यांसारख्या अनेक सुपरहिट टीव्ही शोमध्ये दिसलेल्या अभिनेत्री नारायणी शास्त्री यांनी नुकतेच टीव्ही इंडस्ट्री आणि कलाकारांच्या व्यसनांबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यांनी स्वतः कबूल केले आहे की त्यांनी सर्व प्रकारचे व्यसन केले आहे. इतकंच नाही तर अभिनेत्रीने असाही दावा केला आहे की टीव्ही इंडस्ट्रीच्या…

Read More

Nitesh Rane Acquitted in 2013 Toll Plaza Vandalism Case

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना 2013 मधील गोवा-महाराष्ट्र महामार्गावरील धारगळ टोल नाका तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. म्हापसा न्यायालयाने सबळ पुरावे नसल्याचे नमूद करत गुरुवारी नितेश राणे यांच्यासह सर . सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. या निकालानंतर तब्बल 13 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणावर…

Read More

राहुल गांधींची नौटंकीच, विद्यार्थ्यांचे आंदोलन मात्र योग्य:बावनकुळे यांचा पुनरुच्चार, कर्जमाफीसह पोलिस कारवाईवरही दिली माहिती

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील आणि देशातील विविध महत्त्वाच्या राजकीय व सामाजिक घडामोडींवर सरकारची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीवरून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यात राहुल गांधींचा सहभाग, शेतकऱ्यांची कर्जमाफी, आणि पोलिसांच्या वादग्रस्त कारवाया या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. विद्यार्थ्यांचे आंदोलन…

Read More

Sandeep Deshpande Slams Amit Shah Over Mumbai Protest

मुंबईतील आंदोलनादरम्यान विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप होत आहे, यावर पोलिसांनी बोलले पाहिजे आणि त्याच्यावर काय कारवाई करणार हे सांगितले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्यासारखे असंवेदनशील नाहीत. अमित शहा जसे गुंडाप्रमाणे वागतात तसे देवेंद्र . संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबई पोलिसांनी काय झाले याची चौकशी केली पाहिजे. मुंबई पोलिस असंवेदनशील नाहीत ते असे का वागत…

Read More

"प्रश्न विचारू नका.. प्रश्न विचारला की हात उचलला जातो":लाठीचार्जवरून सुमित राघवन यांची खोचक प्रतिक्रिया; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी राजधानी दिल्लीत आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून तसेच विरोधी पक्षांकडून केली जात आहे. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने ‘चलो संसद’ मोर्चा सुरू केला, मात्र त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ आता अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते…

Read More

Sunetra Pawar Baramati Politics & Ajit Pawar Accident Probe Statement

राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी एका विशेष मुलाखतीत विविध राजकीय प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यामध्ये पक्षाचे भवितव्य, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा, बारामतीचे नेतृत्व आणि दि . राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विचारले असता, सुनेत्रा पवार यांनी अशा प्रकारच्या चर्चेची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. अजित पवार घरात राजकीय विषयांवर…

Read More

डिजिटल गोल्ड गुंतवणुकीच्या नावाखाली 94 लाखांची फसवणूक:कल्याणीनगरमधील व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी केले लक्ष्य

पुण्यात ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी ९४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. कल्याणीनगर येथील ५५ वर्षीय व्यावसायिकाने याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइलवर संदेश पाठवून त्यांना ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. चांगला परतावा मिळेल असे सांगून, चोरट्यांनी त्यांना विविध गुंतवणूक…

Read More