Headlines

राहुल गांधींची नौटंकीच, विद्यार्थ्यांचे आंदोलन मात्र योग्य:बावनकुळे यांचा पुनरुच्चार, कर्जमाफीसह पोलिस कारवाईवरही दिली माहिती

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील आणि देशातील विविध महत्त्वाच्या राजकीय व सामाजिक घडामोडींवर सरकारची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीवरून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यात राहुल गांधींचा सहभाग, शेतकऱ्यांची कर्जमाफी, आणि पोलिसांच्या वादग्रस्त कारवाया या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. विद्यार्थ्यांचे आंदोलन…

Read More

Sandeep Deshpande Slams Amit Shah Over Mumbai Protest

मुंबईतील आंदोलनादरम्यान विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप होत आहे, यावर पोलिसांनी बोलले पाहिजे आणि त्याच्यावर काय कारवाई करणार हे सांगितले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्यासारखे असंवेदनशील नाहीत. अमित शहा जसे गुंडाप्रमाणे वागतात तसे देवेंद्र . संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबई पोलिसांनी काय झाले याची चौकशी केली पाहिजे. मुंबई पोलिस असंवेदनशील नाहीत ते असे का वागत…

Read More

"प्रश्न विचारू नका.. प्रश्न विचारला की हात उचलला जातो":लाठीचार्जवरून सुमित राघवन यांची खोचक प्रतिक्रिया; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी राजधानी दिल्लीत आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून तसेच विरोधी पक्षांकडून केली जात आहे. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने ‘चलो संसद’ मोर्चा सुरू केला, मात्र त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ आता अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते…

Read More

Sunetra Pawar Baramati Politics & Ajit Pawar Accident Probe Statement

राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी एका विशेष मुलाखतीत विविध राजकीय प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यामध्ये पक्षाचे भवितव्य, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा, बारामतीचे नेतृत्व आणि दि . राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विचारले असता, सुनेत्रा पवार यांनी अशा प्रकारच्या चर्चेची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. अजित पवार घरात राजकीय विषयांवर…

Read More

डिजिटल गोल्ड गुंतवणुकीच्या नावाखाली 94 लाखांची फसवणूक:कल्याणीनगरमधील व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी केले लक्ष्य

पुण्यात ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी ९४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. कल्याणीनगर येथील ५५ वर्षीय व्यावसायिकाने याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइलवर संदेश पाठवून त्यांना ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. चांगला परतावा मिळेल असे सांगून, चोरट्यांनी त्यांना विविध गुंतवणूक…

Read More

बालगंधर्वांचा तानपुरा 'गोपाळ गायन समाजा'ला भेट:परांजपे कुटुंबियांचा पुढाकार, संगीताच्या अमूल्य ठेव्याचे जतन

प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी बालगंधर्वांनी आपल्या आई-वडिलांना भेट दिलेला 100 वर्षांपूर्वीचा तानपुरा गोपाळ गायन समाज संस्थेला भेट दिला. गोपाळ गायन समाज संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीच्या निमित्ताने आयोजित उत्सवात परांजपे कुटुंबियांनी हा ऐतिहासिक ठेवा संस्थेकडे सुपूर्द केला. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात हा भेट समारंभ पार पडला. यावेळी गोपाळ गायन समाजाचे…

Read More

Vanita Kharat, Priyadarshini Indalkar Support NEET Protest in Mumbai

नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता मराठी कलाविश्वातूनही पाठिंबा मिळू लागला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात आणि प्रियदर्शनी इंदलकर यांनी मुंबईतील दादर येथील आ . दादरच्या आंदोलनात अभिनेत्रींची हजेरी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आवाहनानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. राजकीय नेते आणि बॉलिवूड…

Read More

मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती:धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय उपोषण का संपवले? आंदोलन थांबणार नाही- संजय राऊत

पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या मुलीकडून सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडायला पाहिजे होते. त्यांनी उपोषण सोडायचे की नाही हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही तो हजारो आंदोलकांपैकी एकाने घेतला पाहिजे होता, अशी जनभावना आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, आंदोलन हाताबाहेर जात असल्याने यांना पाकिस्तानमधून फंड मिळतोय, वांगचुक चीनच्या बाजूने…

Read More

Mumbai Protest Viral Video Controversy; Opposition Demands Police Action

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात झालेल्या विविध आंदोलनांदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. दादरमधील आंदोलनावेळी एका विद्यार्थिनीला पकडताना सिव्हिल ड्रेसमधील पोलिस कर्मचाऱ . नेमका प्रकार काय? दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद सध्या महाराष्ट्रातही उमटत आहेत. मुंबईतही विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. या आंदोलनांना पांगवताना पोलिसांकडून बळाचा वापर…

Read More

भोजपुरी स्टार खेसारी लाल यादववर भडकली मलायका अरोरा:फोटोसाठी कुत्र्याला क्रूरपणे ओढले, अभिनेत्री म्हणाली- हा मूर्ख माणूस कोण आहे

अभिनेत्री मलायका अरोरा नुकतीच भोजपुरी स्टार खेसारी लाल यादववर संतापली आहे. इतकेच नाही तर अभिनेत्री त्यांना ओळखूही शकली नाही आणि त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. खरं तर, नुकतेच खेसारी लाल यादव एका कार्यक्रमाचा भाग बनले होते. जसे ते पोज देण्यासाठी कॅमेरामॅनसमोर पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिले की ज्या ठिकाणी बॅकग्राउंड बॅनर लावला आहे, नेमक्या त्याच ठिकाणी…

Read More