Headlines

पुणे मर्डर- केतनला टेकडीच्या कडेला बसलेले पाहिले:सियाला तेव्हाच त्याला खाली ढकलण्याची कल्पना सुचली; यातून वाचल्यास रस्ते अपघाताचा प्लॅन B तयार होता

पुणे प्रियकर खून प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पोलिसांनुसार, 31 मे रोजी सिया आणि तिचा प्रियकर केतन लोहगड किल्ल्यावर गेले होते. तेथे केतन एका धोकादायक ठिकाणी बसला होता. तेव्हा सियाला त्याला मारण्याची कल्पना सुचली. तपासात हे देखील समोर आले आहे की, 14 जून रोजीही केतनला ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी सियाने साप दिसल्याचे नाटक…

Read More

वर्षातील 6व्या सीक्वल चित्रपटाचा टीझर रिलीज:'पती पत्नी और वो दोन' मध्ये 3 अभिनेत्रींसोबत आयुष्मान करणार रोमान्स

आयुष्मान खुराना, सारा अली खान, रकुल प्रीत आणि वामिका गब्बी अभिनित ‘पती पत्नी और वो दो’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. मुदस्सर अजीज दिग्दर्शित हा चित्रपट जबरदस्त कॉमेडी आणि गोंधळाने भरलेला दिसत आहे. हा या वर्षातील सहावा सीक्वल चित्रपट असेल. यापूर्वी बॉर्डर 2, मर्दानी 3, वध 2, द केरला स्टोरी 2, गिनी वेड्स सनी…

Read More

अमरावतीत 876 लखपती थकबाकीदारांची नावे जाहीर:मनपाने पहिल्यांदाच प्रसिद्ध केली यादी, रक्कम भरण्याचे आवाहन

अमरावती महानगरपालिकेने एक लाख रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकबाकी असलेल्या ८७६ मालमत्तांची यादी जाहीर केली आहे. पालिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असून, थकबाकीदारांना तातडीने रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही यादी झोन क्र. १ ते ५ मधील संपूर्ण शहरातील मालमत्तांची आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी पालिकेच्या महसुलात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे….

Read More

रोहिंग्या-बांगलादेशींच्या अवैध बांधकामांवरून वाद:पालिकेकडून बेकायदेशीर छबीलाचे पाडकाम सुरू, दोषींवर एफआयआरचे आदेश

मुंबईतील मालवणी परिसरामध्ये कथित बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संरक्षणात आश्रय दिला जात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. येथील अब्बासिया कंपाउंडमधील एका हिंदू महिलेच्या घराचा रस्ता रोखून केलेले अवैध बांधकाम आणि रस्त्यावरील बेकायदेशीर छबील (प्याऊ) यांवरून मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी प्रशासनाने तत्परता दाखवत बेकायदेशीर सिमेंटचे…

Read More

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन:पत्रकारितेतील लढवय्या आधारवड हरपल्याची भावना

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक लढवय्या, संघटक आणि अनेकांसाठी आधारवड ठरलेले नेतृत्व हरपल्याची भावना विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे. उपस्थित मान्यवरांनी कै. भोईटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कै. प्रकाश भोईटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पत्रकार भवन येथे शनिवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. भोईटे हे पुणे श्रमिक…

Read More

विराट कोहलीच्या समर्थनार्थ अमीषा पटेल:जर्मन मॉडेलच्या फोटोला लाईकमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर म्हणाली- हे काही पाप आहे का

क्रिकेटपटू विराट कोहली, इंस्टाग्रामवर एका जर्मन मॉडेलच्या फोटोला लाईक करून चर्चेचा विषय बनले आहेत. काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत, तर काही त्यांची टीका करत आहेत. याच दरम्यान अभिनेत्री अमीषा पटेल, क्रिकेटपटूच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, कोणाच्याही फोटोला लाईक करणे हे काही पाप नाही. नुकत्याच मुंबईत दिसलेल्या अमीषा पटेल यांना विराट…

Read More

ठाण्यात बस चालकाला लाकडी दांड्याने मारहाण:डोक्यात फटका बसल्याने बस चालक बेशुद्ध; पाहा घटनेचा भयंकर VIDEO

मिरा – भाईंदर महापालिकेच्या बस चालकाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत बस चालकाच्या डोक्यात फटका बसल्यामुळे तो जागीच बेशुद्ध झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हल्लेखोर बस चालकाला भयंकर पद्धतीने मारहाण करताना दिसून येत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराने धावत्या बसला कट मारल्याच्या किरकोळ कारणामुळे…

Read More

BB Fame Kunika Sadanand Slams BJP Over Intolerance

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १९’ ची माजी स्पर्धक कुनिका सदानंद यांनी केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी देशातील सध्याच्या वातावरणावर चिंता व्यक्त करत म्हटले की, आता भारतात समजूतदारपणाची गोष्ट केल्यास लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. कुनिका सदानंद यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे….

Read More

पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी 22 जून रोजी विशेष कॅम्प:न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या महसुली, न्यायिक आणि अर्धन्यायिक प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता सासवड प्रांत कार्यालयात विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली हा कॅम्प होणार आहे. या कॅम्पमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाईल. आतापर्यंत सुमारे…

Read More

वावटळीत पत्रे व दगड पडून महिलेचा मृत्यू‎:वैरागमधील संजय नगरात अचानक घडलेल्या दुर्घटनेत दोन महिला जखमी, उपचार सुरू‎

वैशाखाच्या तळपत्या उन्हात माणूस नकळत सावलीचा आसरा शोधत असतो. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून काही क्षण दिलासा मिळावा म्हणून भिंतीच्या कडेला विसावलेल्या तिघी महिलांना मात्र हा आसरा जीवघेणा ठरला. काही क्षणांतच आनंदाने सुरू असलेला दुपारचा निवांत क्षण आक्रोशात बदलला. अचानक आलेल्या वावटळीने घरावरील पत्रे उडाले तसेच कुंभाटी आणि दगड वीटा पडून एका महिलेचा मृत्यू झाला…

Read More