Headlines

पुलाच्या उंचीसाठी पांढरी गाव थेट प्रशासनाविरोधात उतरले मैदानात:पांढरीवासी आक्रमक, निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा‎

चांदूरबाजार तालुक्यातील पांढरी गावातील दोन व्यक्ती चारगड नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडल्याची घटना २९ जूनला घडली. या घटनेमुळे पांढरी गावावर शोककळा पसरली असून, चारगड नाल्यावर तातडीने उंच पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अन्यथा ये . शिरजगाव कसबा मंडळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मेघा नदीसह सर्व नाले दुथडी भरून वाहत होते. अशा परिस्थितीत पांढरी येथील…

Read More

शिवसेना एकत्रिकरणाच्या विधानापूर्वी बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली का?:शिंदेंची संमती असेल तर दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी आम्हीही प्रयत्न करू- भाजप

बच्चू कडू यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्या असे वाटत असेल हे विधान करण्यापूर्वी कडू यांनी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली आहे का? दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असे जर एकनाथ शिंदे यांना वाटत असेल तर त्यासाठी आम्ही देखील पुढाकार घेऊ, आमचीदेखील दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी आहे. पण बच्चू कडू यांनी असे विधान करण्यापूर्वी…

Read More

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:'लॉकअप 2' मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला घालतील तर श्रीमंती वाढेल, गरीब घालतील तर गरिबी

नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन टाळण्यासाठी माधुरीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक रहस्य शेअर केले. यावेळी त्यांनी श्रीमंत आणि गरीब लोकांनी मुले जन्माला घालण्याबाबत एक वादग्रस्त टिप्पणी केली. माधुरीचे हे रहस्य तिला शोमधून बाहेर पडण्यापासून वाचवेल, परंतु…

Read More

"एआय'मुळे नोकरी जाणार नाही, पण न शिकल्यास बेरोजगार व्हाल:अमेरिकेतील कॉर्पोरेट लीडर डॉ. आकाश खुराणांचा मंत्र

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कोणत्याही क्षेत्रात माणसाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. उलट तो आपली निर्णयक्षमता आणि उत्पादकता वाढवणारे एक साधन आहे. त्यामुळे एआय माणसाला हटवणार नाही, तर एआयचा हुशारीने वापर करणारा माणूस तुमची नोकरी सहज हिरावून घेईल,असा सल्ला जागतिक फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘वेस्को’ (यूएसए) कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट डॉ. आकाश खुराणा यांनी दिला….

Read More

व्यावसायिक केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नव्हे, खून:होणाऱ्या पत्नीने मित्रांच्या मदतीने केली हत्या, पुणे पोलिसांचा खुलासा

पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील व्यावसायिक केतन अग्रवाल (वय 26) याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटलेली ही घटना पूर्वनियोजित हत्या असल्याचे तपासात समोर आले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच मित्रांच्या मदतीने त्याचा खून केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत केतन…

Read More

Allahabad HC Delhi Justice Yashwant Verma resign after burnt notes bundle fire news updates

Marathi News National Allahabad HC Delhi Justice Yashwant Verma Resign After Burnt Notes Bundle Fire News Updates प्रयागराज23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा (57) यांनी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सादर केला आहे. 14 मार्च 2025 रोजी त्यांच्या दिल्लीतील घरात लागलेल्या आगीत 500-500 रुपयांच्या नोटांचे बंडल जळालेल्या अवस्थेत सापडले होते. या वादामुळे त्यांची…

Read More

शासनाकडून निधीचा खड्डा; सारथी संगणक काेर्सला ब्रेक:42 हजार मराठा तरुणांचे प्रशिक्षण अर्धवट

मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या समाजातील तरुण-तरुणींना संगणक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या दृष्टीने स्वावलंबी बनवण्यासाठी सारथी संस्थेने छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम(सीएसएमएस-डीईईपी) सुरू केला. मात्र, गेल्या वर्षभरापासून सोलापूरसह राज्यभरातील प्रशिक्षण केंद्रांना निधीच दिला जात नसल्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम ठप्प झाला आहे. त्यामुळे गेल्या या…

Read More

जिममध्ये जास्त वजन उचलल्याने मेंदूची आर्टरी फाटली:नागपुरातील धक्कादायक घटना; डॉक्टरांनी 'गोल्डन अवर'मध्ये वाचवले तरुणाचे प्राण

पिळदार शरीरयष्टीसाठी व्यायामशाळेत क्षमतेहून जास्त वजन उचलणाऱ्या एका तरुणाची मेंदूची आर्टरी अर्थात रक्तवाहिनी फाटल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या घटनेत सदर तरुणाचे प्राण संकटात सापडले. पण त्याला गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. यासंबंधीच्या माहितीनुसार, ओम भोयर असे या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. ओम हा गत 10 तारखेला नेहमीसारखा जिममध्ये गेला…

Read More

Sanjay Shirsat Statement On Sonam Wangchuk Protest; Targets Uddhav Thackeray

दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला रविवारी 20 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांची प्रकृती ढासळत असल्याने आता राज्याच्या राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी आज (शुक्रवारी) पत् . सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर पक्षाची भूमिका सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले, “सोनम वांगचुक…

Read More

नवाजुद्दीन सिद्दीकी@52:वॉचमन बनल्यावर मालक म्हणाले- या मेलेल्याला कोणी ठेवलं, मित्र बेपत्ता झाल्याने मिळाला 'सरफरोश' चित्रपट

उत्तर प्रदेशातील बुढाणा येथे जन्मलेले नवाजुद्दीन सिद्दीकी जेव्हा 17 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांच्या गावातील एका घरात टीव्ही आला. एके दिवशी नवाजची नजर शेजारी राहणाऱ्या एका मुलीवर पडली. पहिल्याच नजरेत त्यांना त्या मुलीवर प्रेम झाले. ती मुलगी रोज टीव्ही पाहण्यासाठी त्या घरात जायची, तेव्हा नवाजही तिच्या मागोमाग तिथे जाऊ लागले. दोघेही तासभर त्या घरात बसायचे आणि…

Read More