Headlines

दर्यापूर तहसीलमध्ये वाळू व्यवसायिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न:ट्रॅक्टर जप्त केल्याने संताप, पोलिसांमुळे अनर्थ टळला

दर्यापूरच्या करतखेड येथील रहिवासी नागेश वावरे यांनी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. रॉयल्टीवर वाळूची वाहतूक करत असताना तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे आणि महसूल अधिकाऱ्यांनी त्यांचा ट्रॅक्टर नदीच्या बाहेर पकडून जप्त केला. ट्रॅक्टर सोडण्यासाठी दंडाच्या नावाखाली ६० हजार रुपयांची मागणी केल्याने संतप्त झालेल्या वावरे यांनी अंगावर डिझेल ओतून हे पाऊल उचलले. यावेळी येवदा आणि दर्यापूर पोलीस…

Read More

Chardham Yatra Pilgrim Death | Yamunotri Trek Difficulty 2026

उत्तरकाशी1 तासापूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेच्या पहिल्या दिवशी दोन भाविकांचा मृत्यू झाला. उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या यमुनोत्री धामच्या पायी मार्गावर चढाई करताना महाराष्ट्रातून आलेल्या एका वृद्ध भाविकाची अचानक तब्येत बिघडली. त्यांना श्वास घेण्यास गंभीर त्रास झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांना तात्काळ जानकीचट्टी येथील रुग्णालयात आणण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाचे चिकित्सक…

Read More

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 13 लाखांची फसवणूक:नागपूर सायबर पोलिसांनी परत मिळवली रक्कम, आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेणार

नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका वयोवृद्ध दाम्पत्याची 13 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या एका महिन्यात फसवणुकीची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना परत मिळवून दिली. अज्ञात आरोपींनी या दाम्पत्याला व्हिडिओ कॉल करून त्यांच्या नावावर बँक खाते उघडल्याचे खोटे सांगितले. या खात्याचा वापर दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवायांसाठी होत असल्याचे…

Read More

ऑपरेशन टायगर किती खरे – किती खोटे:ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात बुधवारी पहाटेपर्यंत बैठक; खासदारांच्या ताबडतोब प्रतिक्रिया

राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीतील नेतृत्वाकडून यासाठी एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील मिळालेला नसल्याची चर्चा असली तरी, पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे अजूनही गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी संपर्क साधत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात झालेल्या कथित बैठकीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या…

Read More

विधान परिषद निवडणूक:नाशिकमध्ये भाजप तर जळगावात शिंदेसेनेचे बंड थंड होईना, माघार घेणाऱ्या दोघांची काँग्रेसकडून हकालपट्टी

विधान परिषदेच्या १७ पैकी ६ जागा बिनविरोध करण्यात महायुतीला यश आले. मात्र, नाशिक आणि जळगाव येथे महायुतीतील तीन पक्षांमध्ये कुरघोड्या सुरूच असल्याचे दिसते. ४ जून ही अर्ज परत घेण्याची मुदत होती. त्या मुदतीत ज्या बंडखोरांनी माघार घेतली नाही. त्यांनी मतदानापूर्वी म्हणजे १८ जूनच्या आधी किमान अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा, असा प्रयत्न महायुतीचे दुसऱ्या फळीतील…

Read More

भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडले:सुनील माने यांची टीका, म्हणाले- 'स्वत:च्या मेंदूवर गोमूत्र शिंपडावे'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडल्याच्या घटनेवरून माने यांनी ‘भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मेंदूवर गोमूत्र शिंपडावे,’ असे म्हटले आहे. पुणे येथे बोलताना सुनील माने यांनी सांगितले की, भाजप किसान…

Read More

Maharashtra CM Fadnavis Orders Foreign Travel Ban

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या इंधन टंचाईच्या आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मंत्री आणि वरिष . विविध सरकारी कामांसाठी किंवा अभ्यासाच्या नावाखाली परदेशात जाणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संख्येवर यामुळे मोठा परिणाम होणार आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी आणि…

Read More

6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस-वादळाचा धोका:गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांच्या राज्याला महत्त्वाच्या सूचना

मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई महानगर प्रदेशात सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा जोर अपेक्षेपेक्षा जास्त असून, येत्या 6 तारखेपर्यंत हे संकट कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुंबई-ठाण्यात…

Read More

कृषी विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरू:लासूर स्टेशनला १००% प्रतिसाद

प्रतिनिधी | लासूर स्टेशन लासूर स्टेशनसह गंगापूर तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांच्या बेमुदत बंदला सोमवारी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली. जाचक अटींचा निषेध केला. २७ तारखेपासून बेमुदत बंदला पाठिंबा दिला. योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा इशारा दिला. माफदा महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनतर्फे राज्यभर हा बंद पुकारण्यात आला आहे. देशातील असोसिएशननेही…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या शिल्पाचे अनावरण:पुणे मनपाने उभारले 5 कोटींचे 'बुधभूषण' ग्रंथ रचनाकार शिल्प

पुणे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलेल्या या ‘बुधभूषण’ ग्रंथ रचनाकार शिल्पासाठी ५ कोटी रुपये खर्च आला आहे. हे शिल्प १० फूट उंचीचे असून, छत्रपती संभाजी महाराज ‘बुधभूषण’ ग्रंथाची रचना करतानाचे हे जगातील पहिले कांस्य शिल्प आहे. महाराष्ट्रात…

Read More