Headlines

आयशर ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; महिलेचा मृत्यू,:अपघातात ऑटाेमधील पाच जण जखमी, हिवरखेड येथील बसथांब्यासमोर घडली घटना‎

मोर्शीपासून १० कि.मी.वरील हिवरखेड येथील बसथांब्यासमोर सोमवारी २१ जुलैला रात्री आठ ते सव्वा आठच्या सुमारास आयशर ट्रकने ऑटोला धडक दिली. या अपघातात ऑटोमधील ३५ वर्षीय प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वरूड ते हिवरखेड मार्गे मोर्शीकडे येणाऱ्या आयशर ट्रकने विरुद्ध…

Read More

शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा:शिवसेना नेते अंबादास दानवेची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित पोलिस अधिकारी आणि त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. सुरेश बोरसे यांचा पोलिस व त्यांच्या…

Read More

चंद्रपूर हादरले:माहेरी सुटीसाठी आलेल्या विवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या, धोपटाळा वसाहतीमधील घटना

उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या माहेरी आलेल्या एका 36 वर्षीय विवाहित महिलेची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील ‘वेकोलि’च्या धोपटाळा कामगार वसाहतीत हा थरार घडला. शितल रणधीर कुंभारे असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात भाजप आक्रमक:छत्रपती संभाजीनगर येथील गांधी भवनासमोर जोरदार निदर्शने

भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर महानगरच्या वतीने आज शहागंज येथील गांधी भवन परिसरात काँग्रेस पक्षाने पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. या वेळी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. या निषेध आंदोलनात कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केणेकर, भाजपचे शहराध्यक्ष…

Read More

Bajaj Pulsar N125 Discontinued in India

नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात दोन वर्षेही पूर्ण करू शकली नाही. कंपनीने देशातील डीलर्सना तिचा पुरवठा बंद केला आहे. कमी विक्रीमुळे कंपनीने तिला भारतीय बाजारातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. बजाज ऑटोचा इतिहास आहे की ज्या बाईक्स…

Read More

अशोक खरात अखेर शिर्डी पोलिसांच्या ताब्यात, ईडीनेही केला हायकोर्टात अर्ज:नाशिकहून आणून सायंकाळी पोलिस ठाण्यात दाखल; चौकशीला वेग

शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक, खासगी सावकारकी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमध्ये अडकलेला भोंदू अशोक खरात अखेर शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नाशिक येथील विशेष तपास पथकाच्या ताब्यात असलेल्या खरातला शिर्डी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले असून स . दरम्यान, खरातच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सक्रिय झाले आहे. त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला…

Read More

शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता:शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यताः 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ; विधान परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा

शेतकरी कर्जमाफीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली. शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज आता माफ होणार आहे. (हे वृत्त अपडेट होत आहे…) Source link

Read More

खिडक्या तुटल्या, फरशा उखडल्या, पत्रे‎गंजले…; तरीही आज "स्कूल चले हम’‎:जिल्ह्यातील 2084 पैकी 1212 शाळांच्या दुरुस्तीची मागणी ‎

आजपासुन शाळांना सुरुवात होत असून‎ग्रामीण भागातील चिमुकल्यांना बसायला‎सुरक्षित वर्गखोल्याच नाहीत. पावसाळ्यापूर्वी‎आपत्ती व्यवस्थापन आणि भौतिक सुविधांच्या‎नावाखाली प्रशासनाकडून केवळ वल्गना‎केल्या जात आहेत. जिल्ह्यातील २०८४ पैकी‎तब्बल १२१२ जिल्हा परिषद शाळा अक्षरशः‎मोडकळीस आल्याचे भयंकर वास्तव समोर‎आले आहे. गंजलेले पत्रे, फुटलेल्या फरशा,‎गळके छत, गायब स्वच्छतागृहे. या दयनीय ‎‎अवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी ‎‎दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो. ‎‎तरीही शाळांची…

Read More

हॉटेलच्या लिफ्टमध्ये अडकले काँग्रेस खासदार शशी थरूर:14 मिनिटांनंतर बचाव पथकाने बाहेर काढले, थरूर हसत म्हणाले- आम्ही ठीक आहोत

केरळममधील तिरुवनंतपुरम येथील काँग्रेस खासदार शशी थरूर एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये अडकले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली, जेव्हा थरूर रोटरी क्लब ऑफ त्रिवेंद्रम ईस्टच्या स्थापना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. लिफ्टमध्ये अडकलेल्या काँग्रेस खासदाराला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन आणि बचाव दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हायड्रोलिक स्प्रेडरचा वापर करून लिफ्टचा दरवाजा उघडला आणि त्यांना सुरक्षित बाहेर…

Read More

महाराष्ट्राचा सूर हरपला:ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचे निधन, उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार-आशिष शेलार

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्या हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल होते. आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले म्हणाले, माझी आई आशा भोसले यांचे निधन झाले आहे. उद्या सकाळी 11 ते 2 या वेळेत त्या जिथे राहायच्या तिथे त्यांचे दर्शन घ्यावे आणि उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कला अंतिम संस्कार होणार…

Read More