Headlines

भाजपने म्हटले- महाराष्ट्रात NCPचे दोन्ही गट एकत्र यावेत:त्यानंतर NDA मध्ये सामील व्हा; केंद्रीय मंत्रिमंडळात दोन पदांचीही ऑफर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यांना एकत्र येण्याची ऑफर एनडीएने दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार यावेळी संसदेत महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन विधेयकाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक आणणार आहे. म्हणूनच एनडीएच्या पक्ष नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र येऊन एनडीएचा सहयोगी…

Read More

भरधाव कारचा भीषण अपघात:झाडावर धडकून एक जण गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी, सातारा–कास मार्गावरील घटना

सातारा–कास मार्गावरील एकीव फाटा परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात भरधाव कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने एक जण गंभीर, तर दोघेजण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास महर्षी महेश मारुती पिसाळ (रा. इंदिरानगर, विलासपूर, ता. जि. सातारा) हे कार चालवत असताना वाहनावरील नियंत्रण…

Read More

मोहन यादव म्हणाले- एकच लग्न करणारा मध्य प्रदेशात राहील:रामने एकच लग्न करावे, तर रहीमने चार का?, तीन तलाक म्हणणारे थेट तुरुंगात जातील

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले- मध्यप्रदेशात तोच राहू शकेल जो एकच लग्न करेल. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात समान नागरी संहिता (UCC) आणणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी कटनी येथे ही घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले- हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे कायदे का असावेत? सर्वांसाठी एकच कायदा असावा. जर राम एक लग्न करेल, तर रहीम दोन किंवा चार लग्न का करेल?…

Read More

Maharashtra Voter List Revision Schedule 2026: Key Dates Announced

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मूख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांनी मुदतवाढीची केले . सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीची मोहीम ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व…

Read More

Maharashtra ST Bus Fare Hike; Transport Authority Approves 13 Percent Increase

महागाईच्या गर्तेत अडकलेल्या राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना आणखी एक मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला अधिकृत मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय घड . एसटी महामंडळाची आर्थिक घडी बसवण्यासाठी आणि प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य बनली होती. प्रशासनाने या दरवाढीमागे खालील…

Read More

जनगणना 2027: 29 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये पहिला टप्पा पूर्ण:तमिळनाडू आणि त्रिपुरामध्ये सेल्फ-एन्यूमरेशन सुरू; मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी केली नोंदणी

भारताच्या 2027 च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम देशातील 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण झाले आहे. तर, शुक्रवारपासून तामिळनाडू आणि त्रिपुरामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत हाऊसलिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस (HLO) साठी ऑनलाइन सेल्फ-एन्यूमरेशन म्हणजेच सेल्फ रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनीही सचिवालयात आपली माहिती पोर्टलमध्ये नोंदवली. दोन्ही राज्यांमध्ये 31 जुलैपर्यंत पोर्टल खुले…

Read More

पुणे गुन्हेगारी वाढली:गृह खात्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे पोलिस महासंचालकांना निवेदन

पुणे शहर आणि उपनगरांमधील वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे केली आहे. गृह खात्याने या गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी, असे या शिष्टमंडळाने म्हटले. शुक्रवारी दाते यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात पुण्यातील महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार, सायबर गुन्हे, अमली पदार्थांची विक्री,…

Read More

माहूरच्या रेणुका माता 'तांबुल' प्रसादाला GI मानांकन:तिरुपती लाडूनंतर देशात दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिलाच बहुमान

महाराष्ट्राच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ओळख मिळाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख मूळ पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरामध्ये देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या पारंपरिक ‘रेणुका माता तांबुल’ या पवित्र प्रसादाला केंद्र सरकारने अधिकृत भौगोलिक मानांकन (GI Tag) बहाल केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे, आंध्र प्रदेशातील…

Read More

रिलायन्सचा नफा 22% नी घटून ₹20,946 कोटी राहिला:पहिल्या तिमाहीत महसूल 25% नी वाढून ₹3.11 लाख कोटींवर पोहोचला

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 22.40% नी घसरून 20,946 कोटी रुपये राहिला. एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत नफा ₹26,994 कोटी होता. तथापि, तिमाही आधारावर कंपनीचा नफा 23% नी वाढला आहे. मागील तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला…

Read More

गुजरातच्या शाळेत 147 विद्यार्थिनी आजारी:अन्न विषबाधेची शक्यता, सर्वांची प्रकृती स्थिर; अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले

गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील एका सरकारी निवासी शाळेत शुक्रवारी संशयित अन्न विषबाधेमुळे १४७ विद्यार्थिनी आजारी पडल्या. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना पोटदुखी, अतिसार आणि उलट्यांची तक्रार झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी बी.जी. गोहिल यांनी सांगितले की, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील (KGBV) २१५ विद्यार्थिनींपैकी १४७ जणींची तब्येत बिघडली….

Read More