Headlines

सोने आज ₹415 ने स्वस्त झाले:चांदी ₹797 ने घसरली, सात दिवसांत ₹3,753 ची घसरण; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

सोने-चांदीच्या दरात १७ जुलै रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ४१५ रुपयांनी घसरून १,४१,२६४ रुपये झाला आहे. यापूर्वी १६ जुलै रोजी तो १,४१,६७९ रुपयांवर होता. तर, एक किलो चांदी ७९७ रुपयांनी घसरून २,१६,६३७ रुपयांवर आली आहे, जी गुरुवारी २,१७,४३४ रुपयांवर होती. या आठवड्यात सोन्याचे…

Read More

क्वांटम तंत्रज्ञान संशोधनासाठी निधी कमी पडू देणार नाही:भविष्यातील प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य द्या- चंद्रकांत पाटील

पुणे येथे आयोजित ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन – फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत प्रमाणपत्र वितरण समारंभात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन आणि फॅकल्टी डेव्हलपमेंटसारख्या उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशन आणि आयआयएसईआर पुणे…

Read More

Ram Mandir Donation Case LIVE Update; Ayodhya Police | Gopal Rao Tinnu Yadav

Marathi News National Ram Mandir Donation Case LIVE Update; Ayodhya Police | Gopal Rao Tinnu Yadav Shankaracharya अयोध्या3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या पश्चात्तापासाठी शुक्रवार सकाळी 11 वाजल्यापासून मंदिर परिसरात प्रायश्चित्त विधी सुरू करण्यात आला. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट देवाकडे क्षमा मागण्यासाठी पूजा-अर्चा करत आहे. 18 पुजारी आणि 5 आचार्य विशेष…

Read More

Celina Jaitly Emotional Video | Divorce Custody Battle Children Update

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या घटस्फोट आणि मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यांनी दावा केला होता की पतीने मुलांना एका गुप्त ठिकाणी लपवले आहे, जेणेकरून त्या त्यांना भेटू शकणार नाहीत. काही काळापूर्वी अभिनेत्री दिवंगत मुलाच्या कबरीवर ढसाढसा रडताना दिसल्या होत्या. आता त्यांनी मुलांसोबत एक जुना व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे…

Read More

केतन अग्रवाल हत्या प्रकरण:'कॉन्ट्रॅक्ट किलर' बनू शकतो प्रमुख साक्षीदार, 'फ्री सेक्स ग्रुप'चाही धक्कादायक खुलासा

पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयाने 14 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, पोलीस तपासात या दोघांनी ‘कॉन्ट्रॅक्ट किलरला’ दिलेली सुपारी, चौकशीतून वाचण्यासाठी पाहिलेले ‘जपानी व्हिडिओ’ आणि हॉटेलमधील त्यांच्या ‘फ्री…

Read More

ज्ञानाचे नवे मार्ग खुले:मुंबईचे हिंदुजा कॉलेज आणि हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूलमध्ये सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक शिक्षणाची संधी

मुंबईतील अग्रगण्य आणि स्वायत्त शैक्षणिक संस्था ‘के.पी.बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स’ने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित ‘हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूल’ (दुबई कॅम्पस) सोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला आहे. या भागीदारीमुळे हिंदुजा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण, नेतृत्व कौशल्ये आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवण्याचे नवे मार्ग खुले होणार आहेत. हा भागीदारी करार चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून…

Read More

'जयंतराव पुरोगामी वारसा सोडणार नाहीत':राष्ट्रवादीच्या एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर सतेज पाटलांचे वक्तव्य; म्हणाले- 2029 मध्ये बदल निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महायुतीत (NDA) सामील होणार असून, त्यांना राज्याचे अर्थमंत्रिपद दिले जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचल्या आहेत. या सर्व चर्चांना बळकटी मिळाली ती जयंत पाटील यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे. या महत्त्वपूर्ण घडामोडींवर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी…

Read More

नांदेड हादरले:2 दोन चिमुरड्यांसह शिक्षकाची गोदावरी नदीत कार झोकून आत्महत्या, मानसिक छळाला कंटाळून शिक्षकाचे टोकाचे पाऊल

नांदेड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. शिक्षक असलेल्या सुनील नारायण मोरे यांनी आपल्या सारा आणि सुशील या दोन लहान मुलांना कारमध्ये बसवून भरधाव कार आमदुरा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून नदीत झोकून दिल्याची घटना घडली. या भीषण दुर्घटनेत सुनील मोरे व त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे….

Read More

OMG-2 मी लिहिला, क्रेडिटही दिले नाही:परेश रावल यांचा दावा- सीक्वल नव्हता, सलमान-अजयला घ्यायचे होते, अक्षयला स्क्रिप्ट आवडली तेव्हा गोष्टी बिघडल्या

अक्षय कुमारसोबतच्या ‘हेरा फेरी ३’ च्या वादाच्या पार्श्वभूमीवर, परेश रावल यांनी असा दावा केला आहे की ‘ओह माय गॉड २’ ची पटकथा त्यांनी लिहिली होती, पण नंतर त्यात बदल करण्यात आला आणि त्यांना त्याचे श्रेय देण्यात आले नाही. एका मुलाखतीत विकी लालवाणी यांनी परेश रावल यांना विचारले की त्यांनी ‘ओह माय गॉड २’ का केला…

Read More

वर्ध्यात चिमुरडीवर अत्याचार होतोय अन् मंत्री खुर्ची मागण्यात मग्न:कामासाठी मुख्यमंत्र्यांकडे नाही तर काय मग सरन्यायाधीशांकडे जायचे?- विजय वडेट्टीवार

राज्यातील जनतेसमोर पिण्याचे पाण्याची मोठी समस्या उभी राहणार आहे. वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली तिच्यावर अत्यचार झाल्याचे समोर आले, अशा घटना रोज घडत आहेत. राज्यात कायदा सुवव्यस्था राहिलेली नाही. पण आपण आरोप-प्रत्यारोप आणि सत्तेवर चर्चा करत आहोत. काही मंत्री देवाच्या दर्शनाला जातात आणि फडणवीस दिल्लीत गेले तर आमच्या वहिनींना महाराष्ट्राचे नेतृत्व मिळू दे…

Read More