Headlines

29 व्या वर्षी 7 लाख कमावतोय आयटी तज्ञ:रोज 16 तास काम, 80 लाखांची बचत केल्यानंतरही त्रस्त

अलीकडच्या काळात, 29 वर्षीय आयटी व्यावसायिक रोहित त्याच्या मूनलाइटिंग नोकरीमुळे चर्चेत आहे. हे प्रकरण ‘फिक्स युवर फायनान्स’ या पर्सनल फायनान्स पॉडकास्टमधून समोर आले. यात रोहितने स्वतःला आयटी कर्मचारी म्हणून सांगितले. त्यानंतर सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये रोहित आणि त्याच्या कामाची चर्चा सुरू झाली. रोहितचे मासिक उत्पन्न 7 लाख रोहित एक भारतीय सॉफ्टवेअर अभियंता आहे. शो दरम्यान…

Read More

सरकार इतकं असंवेदनशील का?:सोनम वांगचुक यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंचा सवाल, संसदेत सरकारला घेरण्याचा इशारा

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला रविवारी २० दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आगामी २० तारखेला संसदेचे कामकाज…

Read More

अकोला-बडनेरा रेल्वेत छेडछाडीचा प्रकार:तरुणीने आरोपी तरुणाला बांगड्या भरवल्या, पावडर-लिपस्टिक लावत शिकवला धडा – VIDEO

अकोला-बडनेरा रेल्वेत छेड काढणाऱ्या एका तरुणाला तरुणीने ‘गांधीगिरी’ स्टाईलने चांगलाच धडा शिकवला. या धाडसी तरुणीने रेल्वे डब्यातच या रोड रोमियोच्या हातात चक्क बांगड्या भरल्या आणि त्याच्या ओठांवर लिपस्टिक लावली. या अनोख्या शिक्षेचा आणि तरुणीच्या धाडसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमका प्रकार काय? शेगाववरून बडनेराकडे येणाऱ्या ‘भुसावळ-वर्धा’ ट्रेनमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. गाडीत…

Read More

Ketan Agrawal Murder Case Update; Father Vishal Agrawal Statement

पुणे जिल्ह्यातील लोहगड येथे झालेली केतन अग्रवाल या तरुणाची हत्या आणि त्यानंतर समोर आलेल्या धक्कादायक माहितीने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. केतनच्या मृत्यूल . ‘दुःखाचा डोंगर कोसळला; वडील आणि मुलगा दोन्ही गमावले’ अत्यंत जड अंतःकरणाने विशाल अग्रवाल म्हणाले, “आम्ही…

Read More

PM म्हणाले- चंदीगडमध्ये नवीन MBBS महाविद्यालय उभारले जाईल:₹4700 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले, काँग्रेस खासदारही व्यासपीठावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर चंदीगडला पोहोचले. येथे त्यांनी 10 प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. यानंतर ते म्हणाले की, चंदीगडच्या विकासामुळे शेजारील राज्ये हरियाणा, पंजाब आणि हिमाचललाही फायदा होतो. ते म्हणाले की, चंदीगडमध्ये नवीन एमबीबीएस कॉलेजला मंजुरी मिळाली आहे आणि लवकरच तेथे शिक्षण सुरू होईल. मंचावर…

Read More

मुंबईत पुन्हा झाड कोसळले:पवईतील IIT मार्केटमध्ये कारचे मोठे नुकसान, चालक थोडक्यात बचावला

मुंबईत झाडे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी चेंबूर येथे झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज पवईतील आयआयटी मार्केट परिसरातही अशीच घटना घडली आहे. भररस्त्यात एका चारचाकी वाहनावर महाकाय झाड कोसळले. यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालकाला सुरक्षित बाहेर काढले. घटनेत चालक जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी…

Read More

जिथे जेवाल तिथेच छेद कराल!:सुनील तटकरेंवर रामदास कदमांची टीका, जयंत पाटलांच्या भेटीवरही स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे नेते जयंत पाटील यांनी घेतलेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेना नेते रामदास कदम यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली. मात्र, जयंत पाटील यांच्या भेटीत कोणतेही संशयास्पद राजकारण पाहण्याचे कारण नसल्याचे सांगत त्यांनी त्यांची पाठराखण केली. रामदास कदम म्हणाले की,…

Read More

Vicky Kaushal Shares Birthday Photo With Katrina Kaif

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल मीडियावर त्यांच्या घरच्या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये विकी कतरिनाला मिठी मारताना दिसत आहे. विकीने या पोस्टसोबत हिंदीमध्ये लिहिले, “जान का जन्मदिन”. यावेळी दोघांनी आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने…

Read More

अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार!:हसन मुश्रीफांचा ठाम दावा, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचेही कौतुक

महायुती सरकारमधील खातेवाटपाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक करत राज्यातून मुंबईला होणाऱ्या दुधाच्या पुरवठ्यात तब्बल 25 टक्क्यांनी घट झाल्याची माहितीही त्यांनी दिली. महायुतीतील खातेवाटपाबाबत…

Read More

Sanjay Shirsat Statement On Sonam Wangchuk Protest; Targets Uddhav Thackeray

दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला रविवारी 20 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांची प्रकृती ढासळत असल्याने आता राज्याच्या राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी आज (शुक्रवारी) पत् . सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर पक्षाची भूमिका सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले, “सोनम वांगचुक…

Read More